शिरीष सावंत (@shirishmns) 's Twitter Profile
शिरीष सावंत

@shirishmns

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नेते व सरचिटणीस अध्यक्ष,महाराष्ट्र नवनिर्माण वीज कामगार सेना

ID: 1584595907642695680

calendar_today24-10-2022 17:22:01

76 Tweet

1,1K Followers

660 Following

शिरीष सावंत (@shirishmns) 's Twitter Profile Photo

मराठी शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरुन गुजरातच्या टोरेंट आणि अदानी कंपनीचे भूमीपुत्रांना स्थानबद्ध करण्याचे षडयंत्र ! लोकप्रतिनिधी मराठी खासदार चिडीचूप !

जनतेच्या पैशामधून उधळपट्टी ! सर्व इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर सत्ताधीशांकडून शासकीय जाहिरातीचा मारा उद्या दुपारी ३ वाजे पर्यंत आचारसंहिता जाहीर होईपर्यंत सुरुच राहिल. शेवटी माध्यमांची परतफेड करण्याची हीच वेळ असते. ईश्वर तुम्हास सहन करण्याची शक्ती देवो. #MaharashtraPolitics

शिरीष सावंत (@shirishmns) 's Twitter Profile Photo

डीएसके यांची ABP माझा वरील मुलाखात पाहिली. दिल्ली व नागपूरचे राजकारणी, वित्तसंस्था व न्याय संस्था हाताशी धरून पुण्या-मुंबई मधील मराठी बांधकाम व्यावसायिकांना संपवण्याचा विडा सॉलिटेअर ग्रुपचे अतुल चोरडिया व प्रमोद रांका यांनी उचलला आहे याना वेसण घाला. #DevendraFadanvis

शिरीष सावंत (@shirishmns) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे Exit Poll विविध माध्यमांवर पाहिल्यावर मी निष्कर्षास आलो की, कोणत्याही राजकीय पक्षास चिंतेचे कारण नाही ! कारण सगळ्यांचेच दावे वेगवेगळे! मतदार बधिर !

शिरीष सावंत (@shirishmns) 's Twitter Profile Photo

जुनी म्हण मन चिंती ते वैरी न चिंती ! नवीन म्हण मिडिया चिंती ते ………….. ! #Maharashtra politics #Maharashtra news #Maharashtra Loksabha election #PMModiThirdTerm

शिरीष सावंत (@shirishmns) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात मागील काही वर्षापासून इतर राज्यातील स्थलांतरितांची संख्या पाहता लाडकी बहीण योजना पात्रतेसाठी Domicile Certificate अनिवार्य करावे अन्यथा हे स्थलांतरितांसाठी खुले आमंत्रणच ठरेल. #CMOMaharashtra #manaseadhikrut #MaharashtraPolitics #bjp

Politics and Numbers (@political_insi8) 's Twitter Profile Photo

LS 2024 Elections Assembly lead MVA - 153 INC - 63 SS(UBT) - 57 NCP (SP) - 33 NDA - 126 BJP - 79 SS (Shinde) - 40 NCP (AP) - 6 RSP - 1 Others - 9 Vishal - 5 MIM -2 Sambare - 1 Tupkar - 1 If anyone wants full excel sheet district wise LIKE and RETWEET this tweet. I will DM you

शिरीष सावंत (@shirishmns) 's Twitter Profile Photo

रात्री पासुन मुंबई व ठाणे परीसरातील अतिवृष्टीमुळे नागरीकांना झालेल्या मनःस्तापाचे खापर कोणी कोणावर फोडायचे ठरले काय ? #mcgm #cmomaharashtra #manaseadhikrut #maharashtrapolitics

शिरीष सावंत (@shirishmns) 's Twitter Profile Photo

देर आये दुरुस्त आये ! छ.संभाजी राजे यांच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांचे विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्याचे आश्वासन राजसाहेबांनी गडकिल्यांचे संवर्धन करण्याची मागणी पंतप्रधान मोदी यांच्या शिवतिर्थावरील जाहीर सभेमधून केली होती. #maharashtrapolitics #manaseadhikrut #cmomaharashtra

शिरीष सावंत (@shirishmns) 's Twitter Profile Photo

तिसरा पक्ष बदलून आलेल्या व उपकाराच्या ओझ्याखाली चेपलेल्या नवनियुक्त आमदार श्रीमती मनिषा कायंदे म्हणतात “भूमिका बदलणे हा राजसाहेबांचा स्थायीभाव आहे”

शिरीष सावंत (@shirishmns) 's Twitter Profile Photo

आझाद मैदानावर रझा अकादमीच्या मोर्चाचा निषेध करण्यासाठी विध्यमान युतीचे किंवा आघाडीतील घटक पक्ष मुग गिळून गप्प होते फक्त राजसाहेबांच्या नेतृत्वात मनसेचा मोर्चा निघाला होता. आताचे तथाकथित जहाल नवहिंदुत्ववादी कुठल्या बिळात लपले होते. MNS Adhikrut - मनसे अधिकृत मनसे रिपोर्ट | MNS Report

शिरीष सावंत (@shirishmns) 's Twitter Profile Photo

शक्तीपीठ महामार्गाबाबत सत्ताधारी पक्षाचे कोकणातील खासदार आणि आमदार जाहीर पाठिंबा का मांडत नाहीत ? MNS Adhikrut - मनसे अधिकृत CMO Maharashtra Narayan Rane Nitesh Rane Nitesh Rane Shivsena UBT Communication Eknath Shinde - एकनाथ शिंदे

शिरीष सावंत (@shirishmns) 's Twitter Profile Photo

गुजरात मधील सत्ताधारी पक्षाची मान्यता रध्द करण्याची सुध्दा याचिका सुप्रीम कोर्टात तथाकथित उत्तर भारतीय विकास सेनेकडुन दाखल होईल काय ?

गुजरात मधील सत्ताधारी पक्षाची मान्यता रध्द करण्याची सुध्दा याचिका सुप्रीम कोर्टात तथाकथित उत्तर भारतीय विकास सेनेकडुन दाखल होईल काय ?
शिरीष सावंत (@shirishmns) 's Twitter Profile Photo

पालिकेच्या कारवाई नंतर विलेपार्लेमध्ये जैन समाजाने मुंबईला शक्तीप्रदर्शन केले. दुभत्या गायीच्या लाथा गोड अशी उपस्थित मराठी नेत्यांची अवस्था.

पालिकेच्या कारवाई नंतर विलेपार्लेमध्ये 
जैन समाजाने मुंबईला शक्तीप्रदर्शन केले.
दुभत्या गायीच्या लाथा गोड अशी उपस्थित मराठी नेत्यांची अवस्था.
शिरीष सावंत (@shirishmns) 's Twitter Profile Photo

आशिष शेलार यांचा पूर्व उपनगरातील रस्ते कामाचा पाहणी दौरा ह्याला म्हणतात 'आयत्यार कोयता '

आशिष शेलार यांचा पूर्व उपनगरातील रस्ते कामाचा पाहणी दौरा  
ह्याला म्हणतात 'आयत्यार कोयता '
शिरीष सावंत (@shirishmns) 's Twitter Profile Photo

राणे साहेब ! पुण्यातील वनखात्याच्या जमीन घोटाळा विषय घुसणार आहे. तेव्हा ठाकरेंवर अजुन खुप जहाल टिका करुन दिल्लीत आणि देवाभाऊना निष्ठा दाखवा. नाहीतर बेरीज चुकेल.##maharastra #Maharashtrapolitics #maharashtrapolitics

राणे साहेब ! पुण्यातील वनखात्याच्या जमीन घोटाळा विषय घुसणार आहे. तेव्हा ठाकरेंवर अजुन खुप जहाल टिका करुन दिल्लीत आणि देवाभाऊना निष्ठा दाखवा. नाहीतर बेरीज चुकेल.##maharastra #Maharashtrapolitics 
#maharashtrapolitics