
ShivStuti
@shivstuti2
जय अंबे, जय मातादी!
तुळजभवानीचा उदो उदो
ID: 714192523535773697
27-03-2016 20:49:01
19,19K Tweet
1,1K Followers
298 Following








राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास सुदृढ व दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना. Mohan Bhagwat


संकटात दिलासा देणं आणि कृतीतून दाखवलेलं नेतृत्व हाच लोकांचा खरा आधार! 🚩👏 Eknath Shinde - एकनाथ शिंदे



मुख्यमंत्रीपदावर असूनही कार्यकर्त्यांशी आणि सामान्य जनतेशी असलेली त्यांची नाळ तुटलेली नाही. हाच खरा लोकनेता! Eknath Shinde - एकनाथ शिंदे

महाराष्ट्राचे राज्यपाल असताना उपराष्ट्रपती होणे ही अभिमानास्पद गोष्ट आहे. उपराष्ट्रपती CP Radhakrishnan यांना खुप खूप शुभेच्छा 💐🙏💐💥🎉 Eknath Shinde - एकनाथ शिंदे

NDA 452 मते मिळाली तर इंडीची 30 मते फिरली, हेच मोदींच्या नेतृत्वावर मोहोर आहे.👍🥳 उपराष्ट्रपती CP Radhakrishnan यांचे अभिनंदन. NDA चे निर्विवाद यश 💥💐👏 Eknath Shinde - एकनाथ शिंदे 💐🚩🏹

शिंदे साहेबांच्या दूरदृष्टीपूर्ण निर्णयक्षमतेमुळे जनतेचा विश्वास वाढला असून एनडीएच्या उमेदवाराला मिळालेल्या बहुमतामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. Eknath Shinde - एकनाथ शिंदे