
Siddhanath Ganu । सिध्दनाथ गानू
@sidhganu
Senior Journalist @bbcnewsmarathi #TeenGoshti #SopiGoshta #BBCVishwa | Alumnus @ACJIndia , SP College, University of Pune
ID: 1541546576
http://bbc.co.uk/marathi 23-06-2013 18:11:24
3,3K Tweet
2,2K Followers
1,1K Following

स्पर्धा परीक्षांचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणाईच्या हाताला काम मिळतंय का? पुण्यातले युवा मतदार सांगतायत ‘कामाचं बोला’ मध्ये #MaharashtraElection #Pune #Jobs #Employment स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य Maharashtra Public Service Commission Rohit Pawar Aaditya Thackeray Chandrakant Patil Murlidhar Mohol Aditi S Tatkare Satyajeet Tambe


#कामाचंबोला - तरुण मतदार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबद्दल काय म्हणतात? त्यांना कोणत्या गोष्टी कामाच्या आणि कोणत्या बिनकामाच्या वाटतात? पाहा लवकरच, BBC News Marathi वर #महाराष्ट्र #MaharashtraElection2024 #assemblyelection2024

'डिग्री आहे, पण रोजगार नाही; सरकारी पदभरती वेळेवर नाही', पुण्याच्या तरुणांना निवडणुकांकडून काय हवंय? पाहा #कामाचंबोला च्या भागात Link- youtu.be/wA9-y53_FdQ #MaharashtraElection #Pune स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य Ajit Pawar Chandrakant Patil Murlidhar Mohol dr sam Shardul Kadam

Had a free-flowing discussion with Faye DSouza Aditya Menon good friend Eshwar and Yogesh Pawar on The Quint about the dynamics of #MaharashtraElection2024 Catch it here, leave your comments below

महाराष्ट्राच्या तरुण मतदारांच्या मनातल्या गोष्टी. वाचा काय आहेत त्यांच्या मागण्या BBC News Marathi Abhijeet Kamble I अभिजीत कांबळे Rupa Jha Mukesh Sharma Sanjoy Majumder Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar Vijay Wadettiwar Ajit Pawar Nana Patole Aaditya Thackeray

विदर्भातल्या तरुणांनी मला हे सांगितलं, तुम्ही पण हे ऐकताय ना? BBC News Marathi ने आणलेली मालिका - #कामाचंबोला Devendra Fadnavis Nana Patole Sudhir Mungantiwar Vijay Wadettiwar ANIL DESHMUKH


2024 मध्ये 2 वेळा आणि आता पुन्हा एकदा व्हिसा नाकारणं ‘राजकीय सूडबुद्धी’, क्षमा सावंतांचा आरोप. आपल्या आजारी आईला भेटण्यासाठी त्यांना अमेरिकेतून भारतात यायचं आहे. Kshama Sawant Workers Strike Back


The champion, India’s shooting sensation & winner of Major Dhyanchand Khel Ratna Award this Year. Manu Bhaker🇮🇳 was also awarded the BBC’s Indian Sportswoman of the Year Award. Such a pleasure and honour to meet Manu. Hope her story inspires generations of athletes to come :)



100 दिवस महत्त्वाचे असतात. महायुती सरकारने या काळात काय केलं? त्यांच्या प्राथमिकता नक्की काय आहेत? आणि विरोधी पक्ष नेमकं काय करू पाहतायत? तुम्हाला या मंत्र्यांना आणि नेत्यांना काय विचारायला आवडेल? कमेंट्समध्ये सांगा, तुमचे प्रश्न आम्ही पोहोचवू BBC News Marathi



'ऑपरेशन ब्लू स्टार'नंतर दोन वर्षांनी जनरल अरुणकुमार वैद्य यांची हत्या झाली. त्या शीख मारेकऱ्यांचं पुढे काय झालं? सविस्तर वाचा : bbc.com/marathi/india-… #OperationBlueStar #Repost Siddhanath Ganu । सिध्दनाथ गानू

The #AI171Crash is horrifying, many rushed into conjecturing and hypothesising, but Vishnu Som with his expertise and composure really stood out in the coverage. breaking down complex terms, putting things into perspective without a spectacle. Condolences to families 🙏🏻
