
#SmartPanvel
@smartpanvel
पनवेल मनपा आणि परिसरातील घडामोडींचा वेध घेणारं
उत्साही पनवेलकरांकडून चालवण्यात येणार खातं!!
RTs are not endorsements
#स्मार्टपनवेल #सुंदरपनवेल
#SmartPanvel
ID: 810503375326326784
18-12-2016 15:13:57
50,50K Tweet
4,4K Followers
198 Following






कामोठे सेक्टर-२२मधील चाळीत बेकायदा वास्तव्यास असलेल्या आठ बांगलादेशी नागरिकांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने बुधवारी दुपारी छापा मारून अटक केली. या कारवाईत पकडलेल्यांमध्ये चार पुरुष व चार महिलांचा समावेश आहे. NAVI MUMBAI UPDATE Navi Mumbai Citizen Voice 🇮🇳 नवी मुंबई नागरिक आम्ही पनवेलकर


AAP Panvel CIDCO Ltd Panvel Municipal Corporation AAP महाराष्ट्र अशा एक ना अनेक फुटपात या चालण्या योग्य नाहीत पनवेल महानगरपालिकेतील प्रशासक पण लक्ष्य देत नाही व राज्यकर्ते पण सामान्य जनता मात्र हतबल

घरात,राज्याकडे लक्ष द्या, फालतू धार्मिक तेढ वाढवणाऱ्या सिनेमाची जाहिरात का बर करता? खारघर मध्ये हिंदु लोक गेले, चेंगरले त्याच काय झालं पुढे? कुरुलकर च काय झालं? त्यावर सिनेमा आल्यावर बोलणार का ? परस्पर धर्म द्वेष पसरवणाऱ्यांचा मेंदू जास्त सडला आहे. Devendra Fadnavis

Niteish Sawant Central Railway Ministry of Railways मुंबई Mumbai Rail Pravasi Sangha ABP माझा आज अंदाजे रात्री 8:45 च्या सुमारास पनवेल रेल्वे स्टेशन वरील प्लॅटफॉर्म नं.6 वर बसविलेल्या इलेक्ट्रिक जिन्यावर खूप मोठी चेंगरा चेंगरी झाली एक वृद्ध बाई खाली पडली आणि तिच्या पाठोपाठ अनेक स्त्रिया आणि लहान मुले, मुली ही चेंगरा चेंगरी मध्ये अडकले गेले मोठं मोठ्याने रडारड होत होती...

Niteish Sawant Central Railway Ministry of Railways मुंबई Mumbai Rail Pravasi Sangha ABP माझा कोकणातून येणाऱ्या गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी पनवेल स्टेशन वर कोणही सुरक्षा रक्षक नसतात, एकाच वेळी कोकणातील ट्रेन आणि लोकल ट्रेन आल्यामुळे या पादचारी पुलावर खूप गर्दी होते आणि एकच गलका होतो तेव्हा ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने वेळीच पाऊल उचलावे.

RailwaySeva माझा मोबाईल नंबर घेऊन काय करणार? मी जे आज अनुभवले ते तुम्हांला सांगण्याचा प्रयत्न केला,पण आपल्या इंडिया मध्ये लोकांचे जीव गेल्यानंतरच जाग येते.139 मी डायल करून सांगण्यापेक्षा आपण पनवेल स्टेशन वरील जो विद्युत जिना तेथील 8:30 ते 8:45 चा CCTV चेक करा तेव्हा तुम्हांला गांभीर्य कळेल




Kirit Somaiya खारघर प्रकरणी मानवी हक्क आयोग काही करु शकेल का ?

Bharat ki janta ki Awaj भाजपा महाराष्ट्र Toll 100-200?? पण इथे गोष्ट नवी मुंबईची चाललीय. पेट्रोल वाचेल तो रायगड मधून मुंबईत व मुंबईतून घाटाखाली जानाऱ्यांचा. आणि एसी लोकल सर्वात प्रथम इथेच सुरू झलती ती पण बंद, पनवेल csmt जलद एसी लोकल चालु केल्यास या पेक्षा अधिक फायदा झाला असता.