SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU 🙏🏻 (@sundarspeak57) 's Twitter Profile
SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU 🙏🏻

@sundarspeak57

प्रेम घडतं
घडवून आणता येत नाही!

~व पु

ना सन्मान का मोह, ना अपमान का भयं.!

उत्तर नको देऊ पण खांदेकरी भाऊ आवर 😂😹

जय भीम 💙

ID: 1391237400274239490

calendar_today09-05-2021 03:43:59

141,141K Tweet

13,13K Followers

1,1K Following

Shraddha (슈라다) (@huhvsworld) 's Twitter Profile Photo

मत मांडल की 'अहंकारी, वाया गेलेली. मान डोलवली की 'आदर्श नारी. सांगा बाबा, मतभेद झेपतात का तुमच्या मर्दपणाला? मिसोजिनी नेक्स्ट लेवल #मराठीस्पेस

Supriya Sule (@supriya_sule) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्य होमिओपॅथीक डॉक्टर्स कृती समितीच्या सदस्यांनी आज भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. होमिओपॅथीच्या सीसीएमपी रजिस्ट्रेशन बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे या शाखेचे प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी, डॉक्टर्स यांची अडचण होणार आहे. हे रजिस्ट्रेशन

Dr.Jitendra Awhad (@awhadspeaks) 's Twitter Profile Photo

दिवा डंपिंग ग्राउंड प्रकरण ठाणे महापालिकेवर १० कोटींचा दंड दिवा प्रभागातील डंपिंग ग्राउंडमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे महापालिकेकडून सातत्याने बेकायदेशीर कचरा टाकण्यात येत होता. या प्रकारामुळे परिसरातील खारफुटीचे जैवविविधतेचे मोठे नुकसान, दुर्गंधी, लीचेट्समुळे भूजल

दिवा डंपिंग ग्राउंड प्रकरण  ठाणे महापालिकेवर १० कोटींचा दंड 

दिवा प्रभागातील डंपिंग ग्राउंडमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे महापालिकेकडून सातत्याने बेकायदेशीर कचरा टाकण्यात येत होता. या प्रकारामुळे परिसरातील खारफुटीचे जैवविविधतेचे मोठे नुकसान, दुर्गंधी, लीचेट्समुळे भूजल
Jayant Patil- जयंत पाटील (@jayant_r_patil) 's Twitter Profile Photo

लाईव्ह |📍विधान भवन, मुंबई ⏭️ 14-07-2025 पत्रकारांशी संवाद x.com/i/broadcasts/1…

Supriya Sule (@supriya_sule) 's Twitter Profile Photo

पुण्यातील विधान भवन येथे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची भेट घेतली. राजीव गांधी आयटी पार्क हिंजवडी, माण, मारुंजी या भागातील समस्या सोडवण्यासाठी 'सिंगल पाॅईंट अथाॅरटी' म्हणजेच नोडल अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे हिंजवडी आणि परिसरातील

पुण्यातील विधान भवन येथे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची भेट घेतली. राजीव गांधी आयटी पार्क हिंजवडी, माण, मारुंजी या भागातील समस्या सोडवण्यासाठी 'सिंगल पाॅईंट अथाॅरटी' म्हणजेच नोडल अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे हिंजवडी आणि परिसरातील
Rohit R.R. Patil (@rohitrrpatilncp) 's Twitter Profile Photo

तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातील अनेक गावांमध्ये “सैनिक सन्मान अभियान” या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद असून बस्तवडे, बलगवडे, हिंगणगाव, शिरढोण, विसापूर, धोंडेवाडी, हातनुर, किंदरवाडी, हातनोली, खुजगाव, वायफळे व चिखलगोठण येथील पदाधिकारी सहकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात हा उपक्रम पार

तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातील अनेक गावांमध्ये “सैनिक सन्मान अभियान” या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद असून बस्तवडे, बलगवडे, हिंगणगाव, शिरढोण, विसापूर, धोंडेवाडी, हातनुर, किंदरवाडी, हातनोली, खुजगाव, वायफळे व चिखलगोठण येथील पदाधिकारी सहकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात हा उपक्रम पार
Rohit Pawar (@rrpspeaks) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवरायांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळालं असून यासाठी मविआ सरकारच्या काळापासून प्रयत्न सुरु झाले होते. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विधानसभेत याबाबतची घोषणाही केली होती आणि शिवभक्त म्हणून मीही यासाठी पाठपुरावा केला होता.

संप्रती 🍁 (@sanprati560) 's Twitter Profile Photo

वैचारिक मतभेद शब्दातून व्यक्त करताना पण समोरच्याचा मान अन् स्वतः ची मर्यादा विसरायची नसते हे माणुसकीचं लक्षण असते... #शल्य 🗿

Rohit Pawar (@rrpspeaks) 's Twitter Profile Photo

राज्यातील प्रस्तावित शक्तीपीठ मार्गाला समांतर मार्ग असणे, भूसंपादनाचा मोबदला, बागायती जमिनीचे संपादन, सांगलीसारख्या भागात पुराचा संभाव्य धोका अशा विविध कारणांनी शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध होत असूनही सरकार #शक्तीपीठ महामार्गाचं काम का रेटत आहे असा प्रश्न विधानसभेत २९३ च्या

Rohit Pawar (@rrpspeaks) 's Twitter Profile Photo

राज्यात विविध विकास कामांना वेगवेगळ्या कारणांनी उशीर होतो, पण ही सर्व कामे वेगाने आणि अधिक चांगल्या प्रकारे करावयाची असतील तर या कामांमध्ये येणाऱ्या विविध अडचणी सोडवण्यासाठी ‘एक खिडकी योजना’ राबवली पाहिजे, अशी सूचना विधानसभेत २९३ च्या प्रस्तावावर बोलताना केली.

Dr.Jitendra Awhad (@awhadspeaks) 's Twitter Profile Photo

Why are pilots being blamed for the Air India flight crash at Ahmedabad in an 'unsigned' report? Why was there not a single pilot in the enquiry committee? Is this the method to hide the truth? Mystery deepens!!

aree_shuklajii (@th_anonymouse) 's Twitter Profile Photo

रस्मो की जंजीर भी तोड़ी जा सकती है तेरी खातिर दुनिया छोड़ी जा सकती है उसको भूला कर मुझको ये मालूम हुआ है आदत कैसी भी हो छोड़ी जा सकती है 🖤🌸

Dr.Jitendra Awhad (@awhadspeaks) 's Twitter Profile Photo

पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते, तत्त्वचिंतक , शेतकरी कामगार पक्षाचे नेते स्व. प्रा.एन. डी. पाटील साहेब यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन शेतकरी ,कष्टकरी शेतमजूर , वंचित,कामगार वर्गासाठी अखेरपर्यंत काम केले

पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते, तत्त्वचिंतक , शेतकरी कामगार पक्षाचे नेते स्व. प्रा.एन. डी. पाटील साहेब यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन 
शेतकरी ,कष्टकरी शेतमजूर , वंचित,कामगार वर्गासाठी अखेरपर्यंत काम केले
Mrs Anjali Damania (@anjali_damania) 's Twitter Profile Photo

मोपलवार नावाच्या एका ‘अधिकाऱ्याकडे’ आणि त्याच्या मोठ्या परिवाराकडे एकूण २५०० कोटींची संपत्ती? किती किती भ्रष्टाचार करणार ? आणि इथे ED दुर्लक्ष करते? वाह रे सरकार

मोपलवार नावाच्या  एका ‘अधिकाऱ्याकडे’ आणि त्याच्या मोठ्या परिवाराकडे एकूण २५०० कोटींची संपत्ती? किती किती भ्रष्टाचार करणार ?

आणि इथे ED दुर्लक्ष करते? 

वाह रे सरकार
Rohit Pawar (@rrpspeaks) 's Twitter Profile Photo

राज्य सरकारने #PWD ला पर्याय म्हणून #MSIDC ची स्थापना करून त्यांना ४० हजार कोटी रुपयांची कामे दिली. यामध्ये १० ते २५ टक्के वाढीव दराने टेंडर दिली जात आहेत. तसंच अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांनाच कामं देऊन सरकारी तिजोरीतील कोट्यवधी रुपयांचा निधी लाटला जात असल्याचं सभागृहाच्या निदर्शनास

SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU 🙏🏻 (@sundarspeak57) 's Twitter Profile Photo

दिपक आण्णा, मला गर्व आहे, एक कार्यकर्ता त्याला कोणी तरी गुन्हेगार ठरवलं आणि गुन्हेगार ठरवून त्याला मागच्या सरकारच्या काळात त्यावर अन्याय करण्याचं काम केलं. मी मागच्या वेळी आलो होतो तेव्हा दिपकला सांगितलं होतं काही चिंता करायची गरज नाही. देवेंद्रजी आणि मी आपल्याबरोबर उभा आहे.

प्रेमळ संदेश 💙 (@premalsandesh) 's Twitter Profile Photo

चलो बुद्ध की ओर☸️🪷 जय शिवाजी, जय संभाजी, जय साऊज्योती, जय शाहू, जय लहुजी, जय भीम, नमो बुद्धाय🙏🏻♥️