Sunetra Ajit Pawar (@sunetraa_pawar) 's Twitter Profile
Sunetra Ajit Pawar

@sunetraa_pawar

NCP - Member of Parliament, Rajya Sabha • Chairman Hi-Tech Textile Park Baramati • President Environmental Forum Of India (NGO)

ID: 1291280071286837248

linkhttps://sunetrapawar.com calendar_today06-08-2020 07:49:12

2,2K Tweet

15,15K Followers

68 Following

Sunetra Ajit Pawar (@sunetraa_pawar) 's Twitter Profile Photo

🚩॥ टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग देवाजीच्या द्वारी आज रंगला अभंग ॥🚩 📍श्री क्षेत्र देहू

Sunetra Ajit Pawar (@sunetraa_pawar) 's Twitter Profile Photo

आदरणीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपले नेतृत्व आणि प्रेरणादायी जीवन आम्हा सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. आपणांस उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यशस्वी कार्यकाळ लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. President of India

आदरणीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपले नेतृत्व आणि प्रेरणादायी जीवन आम्हा सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. आपणांस उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यशस्वी कार्यकाळ लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते.

<a href="/rashtrapatibhvn/">President of India</a>
Sunetra Ajit Pawar (@sunetraa_pawar) 's Twitter Profile Photo

पहिल्या थ्रोनेच इतिहास रचला आणि भारतीयांचा अभिमान द्विगुणित झाला..! 'पॅरिस डायमंड लीग-२०२५' मध्ये नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात ८८.१६ मीटरचा भालाफेक करत विजेते पदावर आपले नाव कोरले आहे. या ऐतिहासिक कामगिरीने पुन्हा एकदा देशाचे नाव जागतिक स्तरावर उंचावले आहे. नीरजच्या या

पहिल्या थ्रोनेच इतिहास रचला आणि भारतीयांचा अभिमान द्विगुणित झाला..!

'पॅरिस डायमंड लीग-२०२५' मध्ये नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात ८८.१६ मीटरचा भालाफेक करत विजेते पदावर आपले नाव कोरले आहे. या ऐतिहासिक कामगिरीने पुन्हा एकदा देशाचे नाव जागतिक स्तरावर उंचावले आहे.
नीरजच्या या
Sunetra Ajit Pawar (@sunetraa_pawar) 's Twitter Profile Photo

📍 बारामती आज जागतिक योग दिनाच्या निमित्ताने विद्या प्रतिष्ठान व एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात सहभागी झाले. सर्वांना जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सामूहिक प्रयत्नातून संपूर्ण मानव जातीचे कल्याण

📍 बारामती 

आज जागतिक योग दिनाच्या निमित्ताने विद्या प्रतिष्ठान व एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात सहभागी झाले. सर्वांना जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

सामूहिक प्रयत्नातून संपूर्ण मानव जातीचे कल्याण
Sunetra Ajit Pawar (@sunetraa_pawar) 's Twitter Profile Photo

📍बारामती आज बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्त विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. 'Yoga for One Earth, One Health' या जागतिक संकल्पनेवर आधारित शिबिरात तब्बल २५०० कामगारांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला. यामध्ये जवळपास दोन हजार महिला

📍बारामती

आज बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्त विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले.

'Yoga for One Earth, One Health' या जागतिक संकल्पनेवर आधारित शिबिरात तब्बल २५०० कामगारांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला. यामध्ये जवळपास दोन हजार महिला
Sunetra Ajit Pawar (@sunetraa_pawar) 's Twitter Profile Photo

बारामती येथे एक संस्मरणीय संगीतमय संध्याकाळ अनुभवायला मिळाली. ‘एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया’च्या माध्यमातून आणि माझ्या संकल्पनेतून ‘गीत तुझे स्मरताना, शतजन्म शोधताना... लाईव्ह इन कॉन्सर्ट’ हा विशेष कार्यक्रम गदिमा सभागृहात आयोजित करण्यात आला होता. मराठीतील अजरामर गीते आणि

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नेतृत्व करणाऱ्या सर्व खेळाडूंचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे. देशाचे नेतृत्व करणाऱ्या सर्व खेळाडूंना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..! #आंतरराष्ट्रीय_ऑलिम्पिक_दिन #InternationalOlympicDay

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नेतृत्व करणाऱ्या सर्व खेळाडूंचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे. देशाचे नेतृत्व करणाऱ्या सर्व खेळाडूंना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..! 

#आंतरराष्ट्रीय_ऑलिम्पिक_दिन 
#InternationalOlympicDay
Sunetra Ajit Pawar (@sunetraa_pawar) 's Twitter Profile Photo

आज राज्यसभेवर माझी नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती होऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. हा प्रवास केवळ एका संवैधानिक पदावर पोहोचण्याचा नव्हता तर हा प्रवास होता जनतेच्या प्रश्नांचा, त्यांच्या आशा-अपेक्षांचा आवाज बनण्याचा. राज्यसभा सदस्य म्हणून सेवा करताना अनुभवलेला प्रत्येक क्षण हा

आज राज्यसभेवर माझी नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती होऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. 

हा प्रवास केवळ एका संवैधानिक पदावर पोहोचण्याचा नव्हता तर हा प्रवास होता जनतेच्या प्रश्नांचा, त्यांच्या आशा-अपेक्षांचा आवाज बनण्याचा. 
राज्यसभा सदस्य म्हणून सेवा करताना अनुभवलेला प्रत्येक क्षण हा
Sunetra Ajit Pawar (@sunetraa_pawar) 's Twitter Profile Photo

या वर्षभरात विविध संसदीय समित्यांमध्ये काम करताना मला अनेक महत्त्वाच्या विषयांवर अभ्यासपूर्ण भूमिका मांडता आली आणि ही जबाबदारी मला अधिक सजग व संवेदनशील बनवणारी ठरली. शिक्षण, महिला, बालक, युवक आणि क्रीडा विषयक स्थायी समितीमध्ये सदस्य म्हणून कार्य करताना, कालबाह्य अभ्यासक्रम,

भारतीय अंतराळवीराची ऐतिहासिक कामगिरी – 'अ‍ॅक्सियम मिशन-४' साठी अंतराळात रवाना! नासा आणि इस्रो यांच्या सहयोगातून राबवण्यात आलेल्या 'अ‍ॅक्सियम मिशन-४' अंतर्गत स्पेसएक्सचे ५३ वे ड्रॅगन मिशन आणि १५ वी मानवी अंतराळ मोहीम यशस्वीरित्या प्रक्षिप्त करण्यात आली आहे. या मोहिमेत भारतीय

Sunetra Ajit Pawar (@sunetraa_pawar) 's Twitter Profile Photo

“समाजाची सुधारणा हीच देशसेवा” हे ब्रीदवाक्य समोर ठेवून शिक्षण, कला, क्रीडा, नाट्य, साहित्य, उद्योग, शेती, व्यवसाय, सामाजिक विषमता निर्मूलन अशा सर्वच क्षेत्रात छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी अनेक शतकांसाठी नवा आदर्श आपल्या सर्वांसमोर रचला. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेलं

Sunetra Ajit Pawar (@sunetraa_pawar) 's Twitter Profile Photo

॥ बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥ आज बारामती येथे जगद्गुरु श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त आलेल्या सर्व वारकरी बांधवांचे आणि भाविकांचे मनापासून स्वागत केले. आजच्या या भक्तिमय वातावरणात संपन्न झालेल्या सोहळ्याने मन भारावून गेले. तसेच

॥ बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥

आज बारामती येथे जगद्गुरु श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त आलेल्या सर्व वारकरी बांधवांचे आणि भाविकांचे मनापासून स्वागत केले. आजच्या या भक्तिमय वातावरणात संपन्न झालेल्या सोहळ्याने मन भारावून गेले. तसेच
Sunetra Ajit Pawar (@sunetraa_pawar) 's Twitter Profile Photo

📍काटेवाडी (बारामती) आज काटेवाडी येथील निवासस्थानी वारकरी बंधू-भगिनींसाठी भक्तिमय वातावरणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज देवस्थानच्या विश्वस्तांसह उपस्थितांचे मनःपूर्वक स्वागत केले. तसेच त्यांच्या वारकरी संप्रदायातील निःस्वार्थ

📍काटेवाडी (बारामती)

आज काटेवाडी येथील निवासस्थानी वारकरी बंधू-भगिनींसाठी भक्तिमय वातावरणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज देवस्थानच्या विश्वस्तांसह उपस्थितांचे मनःपूर्वक स्वागत केले. तसेच त्यांच्या वारकरी संप्रदायातील निःस्वार्थ
Sunetra Ajit Pawar (@sunetraa_pawar) 's Twitter Profile Photo

कौतुकास्पद…! महाराष्ट्राचा सुपुत्र, पैलवान सुजय तनपुरे याने व्हिएतनाममध्ये पार पडलेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत उत्कृष्ट खेळाच्या जोरावर सुवर्णपदक पटकावले. या गौरवशाली यशाबद्दल सुजय, त्याचे मार्गदर्शक व कुटुंबीयांचे मन:पूर्वक अभिनंदन. सुजयने आपल्या मेहनतीच्या बळावर मिळवलेले हे

कौतुकास्पद…!

महाराष्ट्राचा सुपुत्र, पैलवान सुजय तनपुरे याने व्हिएतनाममध्ये पार पडलेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत उत्कृष्ट खेळाच्या जोरावर सुवर्णपदक पटकावले. या गौरवशाली यशाबद्दल सुजय, त्याचे मार्गदर्शक व कुटुंबीयांचे मन:पूर्वक अभिनंदन.

सुजयने आपल्या मेहनतीच्या बळावर मिळवलेले हे
Sunetra Ajit Pawar (@sunetraa_pawar) 's Twitter Profile Photo

हरितक्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या नेतृत्वात हरित क्रांती, रोजगार हमी योजना आणि पंचायतराज व्यवस्था यांसारख्या महत्त्वाच्या योजना राबवण्यात आल्या. वसंतराव नाईक यांची जयंती म्हणजे महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि कृषी विकासाला प्राधान्य

हरितक्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या नेतृत्वात हरित क्रांती, रोजगार हमी योजना आणि पंचायतराज व्यवस्था यांसारख्या महत्त्वाच्या योजना राबवण्यात आल्या. 
वसंतराव नाईक यांची जयंती म्हणजे महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि कृषी विकासाला प्राधान्य
Sunetra Ajit Pawar (@sunetraa_pawar) 's Twitter Profile Photo

आपण करत असलेल्या निःस्वार्थ सेवेचा आणि समर्पणाचा समाजाला नेहमीच अभिमान आहे. मानवतेची खरी सेवा करणाऱ्या सर्व डॉक्टरांना राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..! #NationalDoctorDay

आपण करत असलेल्या निःस्वार्थ सेवेचा आणि समर्पणाचा समाजाला नेहमीच अभिमान आहे. मानवतेची खरी सेवा करणाऱ्या सर्व डॉक्टरांना राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..!

#NationalDoctorDay
Sunetra Ajit Pawar (@sunetraa_pawar) 's Twitter Profile Photo

पुणे जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, औद्योगिक आणि आर्थिक विकासासाठी योगदान देणारे, मावळ तालुक्याचे माजी आमदार व मार्गदर्शक कृष्णराव भेगडे यांच्या दुःखद निधनामुळे मावळ तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्याने एक ज्येष्ठ आणि अनुभवी नेतृत्व गमावले आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला विनम्र

पुणे जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, औद्योगिक आणि आर्थिक विकासासाठी योगदान देणारे, मावळ तालुक्याचे माजी आमदार व मार्गदर्शक कृष्णराव भेगडे यांच्या दुःखद निधनामुळे मावळ तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्याने एक ज्येष्ठ आणि अनुभवी नेतृत्व गमावले आहे.

त्यांच्या कार्यकर्तृत्वाला विनम्र
Sunetra Ajit Pawar (@sunetraa_pawar) 's Twitter Profile Photo

“अनुभव हाच एकमेव गुरू आहे. आपण आयुष्यभर बोलू शकतो आणि तर्क करू शकतो, परंतु जोपर्यंत आपण स्वतः अनुभवत नाही तोपर्यंत आपल्याला सत्याचा एकही शब्द समजणार नाही." - स्वामी विवेकानंद एकतेचा संदेश देणारे महापुरुष स्वामी विवेकानंद यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन..!

“अनुभव हाच एकमेव गुरू आहे. आपण आयुष्यभर बोलू शकतो आणि तर्क करू शकतो, परंतु जोपर्यंत आपण स्वतः अनुभवत नाही तोपर्यंत आपल्याला सत्याचा एकही शब्द समजणार नाही." - स्वामी विवेकानंद

एकतेचा संदेश देणारे महापुरुष स्वामी विवेकानंद यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन..!
Sunetra Ajit Pawar (@sunetraa_pawar) 's Twitter Profile Photo

आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर विठोबाच्या चरणी श्रद्धा अर्पण करत,आपल्या जीवनात आनंद,समाधान आणि चैतन्य यावे, हीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना.! सर्वांना आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा..! #आषाढी_वारी #पंढरपूरवारी2025