Dr. Tanaji Sawant - डॉ. तानाजी सावंत (@tanajisawant4mh) 's Twitter Profile
Dr. Tanaji Sawant - डॉ. तानाजी सावंत

@tanajisawant4mh

शिवसैनिक

ID: 1142311841718124544

calendar_today22-06-2019 06:02:20

1,1K Tweet

6,6K Followers

132 Following

Dr. Tanaji Sawant - डॉ. तानाजी सावंत (@tanajisawant4mh) 's Twitter Profile Photo

भारताचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन #मिसाइल_मैन #भारतरत्न

भारताचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

#मिसाइल_मैन #भारतरत्न
Dr. Tanaji Sawant - डॉ. तानाजी सावंत (@tanajisawant4mh) 's Twitter Profile Photo

राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदारपदी निवड झाल्याबद्दल ऍड. मनीषाताई कायंदे, श्री. हेमंतजी पाटील, सौ. चित्राताई वाघ, श्री. विक्रांतजी पाटील, श्री. बाबूसिंग महाराज राठोड, श्री. पंकजजी भुजबळ आणि श्री. इद्रीसजी नायकवडी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा !

Dr. Tanaji Sawant - डॉ. तानाजी सावंत (@tanajisawant4mh) 's Twitter Profile Photo

संसदरत्न खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे यांची लोहगड निवासस्थानी सदिच्छा भेट. यावेळी डॉ.श्रीकांतजी शिंदे व खासदार श्री.नरेशजी म्हस्के यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली. #शिवसेना #Shivsena #Maharashtra #महाराष्ट्र #ShrikantShinde #TanajiSawant

संसदरत्न खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे यांची लोहगड निवासस्थानी सदिच्छा भेट. यावेळी डॉ.श्रीकांतजी शिंदे व खासदार श्री.नरेशजी म्हस्के यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली.

#शिवसेना #Shivsena #Maharashtra #महाराष्ट्र 
#ShrikantShinde #TanajiSawant
Dr. Tanaji Sawant - डॉ. तानाजी सावंत (@tanajisawant4mh) 's Twitter Profile Photo

पोलीस स्मृतिदिन ! देशाप्रती कर्तव्य बजावताना प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद पोलीस जवानांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

पोलीस स्मृतिदिन !
देशाप्रती कर्तव्य बजावताना प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद पोलीस जवानांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
Dr. Tanaji Sawant - डॉ. तानाजी सावंत (@tanajisawant4mh) 's Twitter Profile Photo

भुम परांडा वाशी-२४३ विधानसभा निवडणूक 2024 चला महाविजयाचा शंखनाद करायला 🚩🚩 🏹🏹 शिवसेना- महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रा.डॉ.तानाजीराव सावंत साहेब 🚩🚩 यांचा उमेदवारी अर्ज भरायला. 🚩🚩महारॅली शुभारंभ : 🚩🚩 दिनांक : मंगळवार दि.२९/ १०/ २०२४ रोजी वेळ : सकाळी १०:०० वाजता 🚩🚩

भुम परांडा वाशी-२४३ विधानसभा निवडणूक 2024

चला महाविजयाचा शंखनाद करायला 🚩🚩 🏹🏹

शिवसेना- महायुतीचे अधिकृत उमेदवार
प्रा.डॉ.तानाजीराव सावंत साहेब 🚩🚩
यांचा उमेदवारी अर्ज भरायला.

🚩🚩महारॅली शुभारंभ : 🚩🚩
दिनांक : मंगळवार दि.२९/ १०/ २०२४ रोजी
वेळ : सकाळी १०:०० वाजता 🚩🚩
Dr. Tanaji Sawant - डॉ. तानाजी सावंत (@tanajisawant4mh) 's Twitter Profile Photo

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! सर्वांना ही दिवाळी सुख-समृद्धीची, भरभराटीची, आनंदाची, चैतन्याची आणि आरोग्यमयी जावो हीच सदिच्छा! नरक चतुर्दशीच्या आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

सर्वांना ही दिवाळी सुख-समृद्धीची, भरभराटीची, आनंदाची, चैतन्याची आणि आरोग्यमयी जावो हीच सदिच्छा!

नरक चतुर्दशीच्या आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
Dr. Tanaji Sawant - डॉ. तानाजी सावंत (@tanajisawant4mh) 's Twitter Profile Photo

साडे तीन शुभ मुहूर्तापैकी एक बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा. सर्वांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

साडे तीन शुभ मुहूर्तापैकी एक बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा. सर्वांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Dr. Tanaji Sawant - डॉ. तानाजी सावंत (@tanajisawant4mh) 's Twitter Profile Photo

भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्यातील प्रेमाचे बंध अधिक घट्ट करणाऱ्या भाऊबीजेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #भाऊबीज

भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्यातील प्रेमाचे बंध अधिक घट्ट करणाऱ्या भाऊबीजेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 

#भाऊबीज
Dr. Tanaji Sawant - डॉ. तानाजी सावंत (@tanajisawant4mh) 's Twitter Profile Photo

भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार प्रा.डॉ.तानाजीराव सावंत साहेब यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे लाडके #मुख्यमंत्री मा.ना.श्री. #एकनाथजी_शिंदे_साहेब यांची जाहीर सभा !! शुक्रवार, दि.०८ नोव्हेंबर २०२४ रोजी, सकाळी १०:३० वा, कोटला मैदान, परंडा

भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार प्रा.डॉ.तानाजीराव सावंत साहेब यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे लाडके #मुख्यमंत्री मा.ना.श्री. #एकनाथजी_शिंदे_साहेब यांची जाहीर सभा !!

शुक्रवार, दि.०८ नोव्हेंबर २०२४ रोजी, सकाळी १०:३० वा, कोटला मैदान, परंडा
Dr. Tanaji Sawant - डॉ. तानाजी सावंत (@tanajisawant4mh) 's Twitter Profile Photo

आज मुगाव येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. या निमित्ताने मी सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती करतो की, आपण सर्वांनीसुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावावा. या निवडणुकीमध्ये मी निश्चित विजयी होईन आणि महाराष्ट्रातील जनता महायुतीला बहुमत देईल, असा मला विश्वास वाटतो.

मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा !

मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा !
Dr. Tanaji Sawant - डॉ. तानाजी सावंत (@tanajisawant4mh) 's Twitter Profile Photo

मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांची महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा !

मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांची महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा !
Dr. Tanaji Sawant - डॉ. तानाजी सावंत (@tanajisawant4mh) 's Twitter Profile Photo

मा.ना.श्री. अजितदादा पवार साहेब यांची महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा !

मा.ना.श्री. अजितदादा पवार साहेब यांची महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा !
Dr. Tanaji Sawant - डॉ. तानाजी सावंत (@tanajisawant4mh) 's Twitter Profile Photo

जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ तथा देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग जी यांना भावपूर्ण श्रद्धांजली! वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. ही बातमी खूपच दुःखदायक आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच प्रार्थना! #ManmohanSingh

जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ तथा देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग जी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. ही बातमी खूपच दुःखदायक आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच प्रार्थना!

 #ManmohanSingh
Dr. Tanaji Sawant - डॉ. तानाजी सावंत (@tanajisawant4mh) 's Twitter Profile Photo

भूम पंचायत समिती मा.सभापती, शिवसेनेचे जेष्ठ नेते स्व. शिवाजी आण्णा भडके यांच्या अकस्मात निधनाची वार्ता अतिशय दुःखदायक आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!!

भूम पंचायत समिती मा.सभापती, शिवसेनेचे जेष्ठ नेते स्व. शिवाजी आण्णा भडके यांच्या अकस्मात निधनाची वार्ता अतिशय दुःखदायक आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली!!
Dr. Tanaji Sawant - डॉ. तानाजी सावंत (@tanajisawant4mh) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाचा स्वाभिमान, हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

शिवसेना मुख्यनेते, महाराष्ट्राचे लोकप्रिय, कार्यक्षम उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!! Eknath Shinde - एकनाथ शिंदे

शिवसेना मुख्यनेते, महाराष्ट्राचे लोकप्रिय, कार्यक्षम उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!

<a href="/mieknathshinde/">Eknath Shinde - एकनाथ शिंदे</a>
Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

I met many of our stranded tourists—tired, anxious, but resilient. It was heartening to see their spirits lift just by knowing that their government is with them, on the ground. I’m here not just as Deputy CM, but as a fellow Maharashtrian—to stand by them, reassure them, and

Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

भारतानं 'ऑपरेशन सिंदूर'मार्फत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा बुरखा संपूर्ण जगासमोर फाडला आहे. यासाठी लागणारी नेतृत्व शक्ती देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदीजींनी सिद्ध करून दाखवली. पाकिस्तानची नांगी ठेचण्यासाठी त्यांनी केलेला निग्रह हा एक भारतीय म्हणून मला अभिमानास्पद

Dr Shrikant Lata Eknath Shinde (@drseshinde) 's Twitter Profile Photo

Zero tolerance against Terrorism ! Terrorism committed in the name of Religion cannot be accepted !! Expressed my views in parliament committe room in front of speaker of parliament , chairman’s of committe and member of parliaments . #Shivsena #Drshrikanteknathshinde