Vitthal Deshmukh ( BAPPU )
@team_saffron_
संस्थापक अध्यक्ष : शिवराय फाउंडेशन महाराष्ट्र 🚩
सामजसेवक
सामान्य कार्यकर्ता 🙏🙏
ID: 1590364261641248768
09-11-2022 15:25:46
5,5K Tweet
1,1K Followers
1,1K Following
उद्धव ठाकरे सरकारने मराठा समाजाला वाऱ्यावर सोडलं होते, आरक्षण घालवलंच पण महामंडळही डबघाईला आणले होते. पण आता देवाभाऊ सरकार मराठा समाजाच्या विकासासाठी निरंतर प्रयत्न करत आहे. Devendra Fadnavis #TeamDevendra
तुझा मालक Rohit Pawar एका 302 च्या आरोपी ला घेऊन पोलीस स्टेशन ला धिंगाणा घालत होता तेव्हा काय तोंडात केळं गेलं होतं का तुझ्या..? सगळे गुंड पोसायचे तुम्ही आणि बिल फाडायचं इतरांच्या नावाने. गुंडगिरीचा-जातीवादचा आधार घ्यायचा हा तुम्हा लोकांचा जुना खेळ आहे.
"लोकनेते" नवमहाराष्ट्राचे शिल्पकार, विकासपुरुष मा. देवेंद्र फडणवीस साहेब आपणास वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा..! Devendra Fadnavis #HBDDevaBhau #TeamDevendra
आपल्या शांत आणि शिस्तबद्ध नेतृत्वातून राज्याला बळकटी लाभली आहे. Devendra Fadnavis साहेब वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, आपल्या यशाची घोडदौड अशीच सुरू राहो..! #HBDDevaBhau #TeamDevendra
देशाच्या नेतृत्वाकडून महाराष्ट्राच्या नेतृत्वाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. 🙏 राजकारणातील चाणक्य,संयमी, संवेदनशील नेतृत्व महाराष्ट्राच्या विकासपुरुषाला आमच्या लाडक्या देवाभाऊला वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा..! Narendra Modi Devendra Fadnavis #HBDDevaBhau #TeamDevendra #Team_Saffron🚩