Thane Plus (@thanemt) 's Twitter Profile
Thane Plus

@thanemt

Maharashtra Times ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार PLUS

ID: 3142875792

linkhttp://www.thane.mtonline.in calendar_today07-04-2015 04:22:36

36,36K Tweet

4,4K Followers

175 Following

Mahesh Gaikwad (@maheshgmt) 's Twitter Profile Photo

सरकारी रुग्णालयाच्या नुसत्याच इमारती उभ्या, डॉक्टरांचा पत्ता नाही, ठाणे,पालघर,रायगड जिल्ह्यात अनेक महत्वाची पदे रिक्त, Parag Karandikar shrikant bojewar rajiv kale Pragati Bankhele Suchitra Surve sameer karve Sharmila Kalgutkar./शर्मिला आशाप्रभाकर कलगुटकर🇮🇳 Shrikant Sawant rutuja sawant Dr. Tanaji Sawant - डॉ. तानाजी सावंत Avinash Bhondwe

सरकारी रुग्णालयाच्या नुसत्याच इमारती उभ्या,
डॉक्टरांचा पत्ता नाही,
ठाणे,पालघर,रायगड जिल्ह्यात अनेक महत्वाची पदे रिक्त,
Parag Karandikar shrikant bojewar rajiv kale Pragati Bankhele Suchitra Surve sameer karve Sharmila Kalgutkar./शर्मिला आशाप्रभाकर कलगुटकर🇮🇳 Shrikant Sawant rutuja sawant Dr. Tanaji Sawant - डॉ. तानाजी सावंत Avinash Bhondwe
Mahesh Gaikwad (@maheshgmt) 's Twitter Profile Photo

कोणत्या तारखेपर्यंत मिठाई खाण्यास योग्य आहे. याचा उल्लेख करणे अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने बंधनकारक केले आहे. तरीही मिठाई विक्रेते तारखेचा उल्लेख करत नाहीत.एफडीएने चार मिठाई विक्रेत्यांना ठोठावला प्रत्येकी २५ हजारांचा दंड FSSAI Mahesh Zagade, IASx Thane Plus sameer karve

कोणत्या तारखेपर्यंत मिठाई खाण्यास योग्य आहे. याचा उल्लेख करणे अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने बंधनकारक केले आहे. तरीही मिठाई विक्रेते तारखेचा उल्लेख करत नाहीत.एफडीएने चार मिठाई विक्रेत्यांना ठोठावला प्रत्येकी २५ हजारांचा दंड
FSSAI Mahesh Zagade, IASx Thane Plus sameer karve
shrikant bojewar (@shribojewarmt) 's Twitter Profile Photo

रविवार, संवाद. महाराष्ट्र टाइम्स, १८ सप्टेंबर २०२२

sameer karve (@sameerkarvemt) 's Twitter Profile Photo

कल्याण-डोंबिवलीसाठी एवढे तरी कराच...चांगले रस्ते, मिनी बस, कचरा निर्मूलन, बेकायदा बांधकामांवर अंकुश... महाराष्ट्र टाइम्स - ठाणे प्लसच्या आवाहनास प्रतिसाद देत वाचकांनी या सूचना केल्या आहेत. Thane Plus Parag Karandikar shrikant bojewar pravin mulye @nirajcpanditMT rajiv kale Pragati Bankhele

कल्याण-डोंबिवलीसाठी एवढे तरी कराच...चांगले रस्ते, मिनी बस, कचरा निर्मूलन, बेकायदा बांधकामांवर अंकुश... महाराष्ट्र टाइम्स - ठाणे प्लसच्या आवाहनास प्रतिसाद देत वाचकांनी या सूचना केल्या आहेत. Thane Plus Parag Karandikar shrikant bojewar pravin mulye @nirajcpanditMT rajiv kale  Pragati Bankhele
Mahesh Gaikwad (@maheshgmt) 's Twitter Profile Photo

मुंब्रा येथील रेशनिंग दुकानांमध्ये तांदूळ वितरित करण्याऐवजी तांदळाने भरलेले दोन टेम्पो पोहोचले भिवंडीमध्ये... गोरगरीबांना रेशनिंग दुकानातून मिळणाऱ्या तांदळावर डल्ला मारण्याचा प्रयत्न होता का? Parag Karandikar shrikant bojewar rajiv kale sameer karve Dr.Jitendra Awhad #thane

मुंब्रा येथील रेशनिंग दुकानांमध्ये तांदूळ वितरित करण्याऐवजी तांदळाने भरलेले दोन टेम्पो पोहोचले भिवंडीमध्ये... गोरगरीबांना रेशनिंग दुकानातून मिळणाऱ्या तांदळावर डल्ला मारण्याचा प्रयत्न होता का?
Parag Karandikar shrikant bojewar
rajiv kale sameer karve
Dr.Jitendra Awhad #thane
Shrikant Sawant (@shrikantmt) 's Twitter Profile Photo

अनधिकृत बांधकामांवर वरदहस्त कुणाचा? ठाण्यातील आरक्षित जमिनी, हरित क्षेत्र आणि वन जमिनींवर बेसुमार बांधकामे #पर्यावरण_धोक्यात #हरीतलवाद Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका @abhijitbangar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) @SanjayKelkarMLA Shambhuraj Desai Green Tribunal Maharashtra Times PMO India

ठाणे शहरातील हरितपट्टा वाढवण्यासाठी ठाणे शहरामध्ये अर्बन जंगले उभे करण्याचे दावे केले जात असताना दुसरीकडे तलाव सुशोभिकरणासाठी परिसरातील ११७ झाडांवर कुऱ्हाड चालवण्याचा प्रस्ताव एमएमआरडीएकडून ठाणे महापालिकेकडे सादरा झाला आहे. Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका Thane Collectorate MMRDA

ठाणे शहरातील शिवसेनेच्या ७० हून अधिक शाखा अस्तित्वात असून या शाखांवर वर्चस्व मिळवण्यासाठी शिवसेनेच्या शिंदे समर्थक आणि उध्दव समर्थक गटाकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. #शाखाकुणाच्या

ठाणे जिल्ह्यातील वनविभागाच्या लगत असलेल्या आदिवासी समाजाच्या मालकिच्या जमिनी बिगर आदिवासींकडून खरेदी करण्याचे प्रमाण कमालीचे वाढले असून गेल्या सहा महिन्यात ८ लाखांपासून ते ७ कोटींपर्यंतचे खरेदी-विक्रीचे व्यवहार झाल्याचे समोर आले आहे.

त्यांना कापा, त्यांना तोडा, त्यांना उखडून फेका, त्यांना स्थलांतरित करा, त्यांचे पुनर्रोपण करा त्यांना नष्ट करा...तरीही ते तुमच्या उपयोगीच येतील...ठाण्यातील विकास प्रकल्पांसाठी शहरातील हरितपट्टा भकास होत आहेत. Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका @abhijitbangar आपलं पर्यावरण, आपल्या भाषेत!

Thane Plus (@thanemt) 's Twitter Profile Photo

कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांची दैना उडाली असून खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करून नागरिक मेटाकुटीला आले आहेत...

सिटीझन रिपोर्टर व्हा! ठाणे, नवी मुंबई आणि वसई-विरार परिसरातील आपल्या समस्यांना वाचा फोडा... आजच सिटीझन रिपोर्टर या ऑनलाइन पोर्टलद्वारे आपली समस्या नोंदवा! Maharashtra Times sameer karve

सिटीझन रिपोर्टर व्हा!

ठाणे, नवी मुंबई आणि वसई-विरार परिसरातील आपल्या समस्यांना वाचा फोडा...

आजच सिटीझन रिपोर्टर या ऑनलाइन पोर्टलद्वारे आपली समस्या नोंदवा!

Maharashtra Times sameer karve