Tukaram Kate (@tukaramkate) 's Twitter Profile
Tukaram Kate

@tukaramkate

Member of Legislative Assembly (M.L.A) of Anushakti Nagar Constitution, Mumbai, Maharshtra,India.

ID: 918583099

linkhttp://tukaramkate.in calendar_today01-11-2012 08:56:25

2,2K Tweet

875 Followers

62 Following

Tukaram Kate (@tukaramkate) 's Twitter Profile Photo

भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातून सुरक्षितपणे पृथ्वीवर पोहोचल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! #tukaramkate #ShubhamshuShukla #IndianAstronaut #Axiom4Mission #ProudMoment #ISRO #SpaceExploration #BackToEarth #AstronautLife #SpaceMissionSuccess

Tukaram Kate (@tukaramkate) 's Twitter Profile Photo

केसरीचे संपादक व लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे दुःखद निधन. सामाजिक कार्याचा वारसा जपत त्यांनी राष्ट्रभक्ती व मूल्यांची ज्योत जागवली. #DeepakTilak #KesariNewspaper #LokmanyaTilak #SocialLeader #RIPDeepakTilak #RestInPeace #RIP

केसरीचे संपादक व लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे दुःखद निधन. सामाजिक कार्याचा वारसा जपत त्यांनी राष्ट्रभक्ती व मूल्यांची ज्योत जागवली.

#DeepakTilak #KesariNewspaper #LokmanyaTilak #SocialLeader #RIPDeepakTilak  #RestInPeace #RIP
Tukaram Kate (@tukaramkate) 's Twitter Profile Photo

मानवते विरुद्ध होणाऱ्या अपराधांच्या न्यायप्रणालीला आंतरराष्ट्रीय स्तरावर बळकट करण्यासाठी एकजूट होऊया अन्यायाविरुद्ध आवाज उठवून न्यायाच्या मार्गावर चालण्याचे वचन देऊया आंतरराष्ट्रीय न्याय दिन. #tukaramkate #InternationalJusticeDay

मानवते विरुद्ध होणाऱ्या अपराधांच्या न्यायप्रणालीला आंतरराष्ट्रीय स्तरावर बळकट करण्यासाठी एकजूट होऊया अन्यायाविरुद्ध आवाज उठवून न्यायाच्या मार्गावर चालण्याचे वचन देऊया आंतरराष्ट्रीय न्याय दिन.

#tukaramkate #InternationalJusticeDay
Tukaram Kate (@tukaramkate) 's Twitter Profile Photo

विधानसभा पावसाळी अधिवेशन 2025... #tukaramkate #MonsoonSession2025 #AssemblyUpdates #VoiceOfThePeople #PublicIssuesMatter #WaterScarcitySolutions #HealthcareForAll #RoadInfrastructure #ConstituencyDevelopment

विधानसभा पावसाळी अधिवेशन 2025...

#tukaramkate #MonsoonSession2025 #AssemblyUpdates #VoiceOfThePeople #PublicIssuesMatter #WaterScarcitySolutions #HealthcareForAll #RoadInfrastructure #ConstituencyDevelopment
Tukaram Kate (@tukaramkate) 's Twitter Profile Photo

कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील लेखन केलेले साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. #tukaramkate #AnnabhauSathe #SocialReformer #FolkArt #Lokshahir #IndianCulture #LiteraryLegend

कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील लेखन केलेले साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.

#tukaramkate #AnnabhauSathe #SocialReformer #FolkArt #Lokshahir #IndianCulture #LiteraryLegend
Tukaram Kate (@tukaramkate) 's Twitter Profile Photo

आमदार माननीय श्री दीपक केसरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा. Deepak Kesarkar #tukaramkate #HappyBirthday #DeepakKesarkar #MLA #PublicServant #Leadership #PoliticalLeader #Inspiration #Governance #Development #PublicService

आमदार माननीय श्री दीपक केसरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा.

<a href="/dvkesarkar/">Deepak Kesarkar</a> 

#tukaramkate #HappyBirthday #DeepakKesarkar #MLA #PublicServant #Leadership #PoliticalLeader #Inspiration #Governance #Development #PublicService
Tukaram Kate (@tukaramkate) 's Twitter Profile Photo

केंद्रीय मंत्री श्री. अश्विनीजी वैष्णव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा. Ashwini Vaishnaw #tukaramkate #HappyBirthday #AshwiniVaishnaw #UnionMinister #IndianRailways #ITMinister #DigitalIndia #RailwayDevelopment #TransformingIndia

केंद्रीय मंत्री श्री. अश्विनीजी वैष्णव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा.

<a href="/AshwiniVaishnaw/">Ashwini Vaishnaw</a> 

#tukaramkate #HappyBirthday #AshwiniVaishnaw #UnionMinister #IndianRailways #ITMinister #DigitalIndia #RailwayDevelopment #TransformingIndia
Tukaram Kate (@tukaramkate) 's Twitter Profile Photo

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त चेतनभूमी, सुमन नगर, चेंबूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समिती आणि मुंबई महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. #tukaramkate #AnnabhauSathe #SocialReformer #FolkArt #Lokshahir #IndianCulture

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त चेतनभूमी, सुमन नगर, चेंबूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समिती आणि मुंबई महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

#tukaramkate #AnnabhauSathe #SocialReformer #FolkArt #Lokshahir #IndianCulture
Tukaram Kate (@tukaramkate) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी मंगल पांडे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. #tukaramkate #MangalPandey #FreedomFighter #IndianRevolution #IndependenceStruggle #MangalPandeyJayanti #IndianHistory

स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी  मंगल पांडे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

#tukaramkate #MangalPandey #FreedomFighter #IndianRevolution #IndependenceStruggle #MangalPandeyJayanti #IndianHistory
Tukaram Kate (@tukaramkate) 's Twitter Profile Photo

रणनीती, संयम, बुद्धिमत्ता आणि निर्णयक्षमता यांचा उत्तम संगम म्हणजे बुद्धिबळ आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनानिमित्ताने, या क्षेत्रातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक, आणि बुद्धिबळप्रेमींना मनःपूर्वक शुभेच्छा.. #TukaramKate #ChessSkills #ChessPassion #ChessTactics #ChessChampion #ChessGame

रणनीती, संयम, बुद्धिमत्ता आणि निर्णयक्षमता यांचा उत्तम संगम म्हणजे बुद्धिबळ
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनानिमित्ताने, या क्षेत्रातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक, आणि बुद्धिबळप्रेमींना
मनःपूर्वक शुभेच्छा..

#TukaramKate #ChessSkills #ChessPassion #ChessTactics #ChessChampion #ChessGame
Tukaram Kate (@tukaramkate) 's Twitter Profile Photo

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस श्री. विनोदजी तावडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य व निरोगी आरोग्य लाभो हीच सदिच्छा. Vinod Tawde #VinodTawde #BJP #HappyBirthday #BirthdayWishes #BJPLeader #IndianPolitics #VinodTawdeJi #BJPIndia #Leadership

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस श्री. विनोदजी तावडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य व निरोगी आरोग्य लाभो हीच सदिच्छा.

<a href="/TawdeVinod/">Vinod Tawde</a> 

#VinodTawde #BJP #HappyBirthday #BirthdayWishes #BJPLeader #IndianPolitics #VinodTawdeJi #BJPIndia #Leadership