Ulhas Pawar
@ulhaspawarinc
Official Account of Shri. Ulhas Pawar (Ex-MLC) | Congressman | Member - AICC
ID: 1417494598033842182
20-07-2021 14:40:42
517 Tweet
706 Followers
29 Following
काँग्रेस पक्षाचे नेते मा.खा. राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! आपल्याला उदंड आयुष्य लाभो, हीच मनोकामना..! Rahul Gandhi #HappyBirthdayRahulGandhi #RahulGandhi #UlhasPawar #Pune #पुणे
माझे अभ्यासु युवा सहकारी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉ.श्री. जितेंद्र देहाडे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!! आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो ही मनोकामना..! Dr. Jitendra Dehade
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते, माझे मित्र स्व. विलासराव देशमुख यांच्या १२ व्या स्मृतिदिना निमित्त बाभळगाव येथे स्मृतीस्थळी आयोजित आदरांजली सभेस उपस्थित राहून विनम्र अभिवादन केले. #VilasraoDeshmukh Amit V. Deshmukh Dhiraj V Deshmukh
आपला आभारी आहे, Hemant Ogale जी.