
व्ही. पी. रोड पोलीस ठाणे - V P Road PS Mumbai
@vproadps
व्ही.पी.रोड पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.
Official account of V.P.Road PS, Mumbai. For any emergency, Dial
ID: 1809486571944747008
http://www.mumbaipolice.gov.in 06-07-2024 07:17:17
6 Tweet
136 Followers
63 Following


अवघ्या ६ तासात घडवली कुटुंबाची भेट! माहिम पोलीस ठाणे - Mahim PS Mumbai हद्दीत एक ६ वर्षाची मुलगी हरवल्याची तक्रार दाखल झाली. माहिम पोलिसांनी तात्काळ शोध सुरु केला. तसेच मुलीच्या शोधासाठी पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ - DCP ZONE 5 Mumbai यांनी धारावी पोलीस ठाणे - Dharavi PS Mumbai आणि शाहू नगर पोलीस ठाणे - Shahu Nagar PS Mumbai ची पोलीस पथके तयार केली. तपास करून सदर मुलीला धारावी येथून


₹ २१.५५ कोटी किमतीच्या २१.५ किलो हायड्रो गांजाची तस्करी करणाऱ्या परदेशी नागरिकांना अटक! गुप्त माहितीच्या आधारे ओशिवरा पोलीस ठाणे - Oshiwara PS Mumbai च्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने जोगेश्वरी (प.) येथे कारवाई करत दोन परदेशी नागरिकांना अटक केली आहे. या कारवाईत त्यांच्याकडून ₹२१.५५ कोटी किमतीचा, २१ किलो








Jt. CP (L&O) Satya Narayan felicitated the वर्सोवा पोलीस ठाणे – Versova PS Mumbai officials for the seizure of ₹1.42 crore worth of cocaine capsules from a foreign national. #MumbaiCaseFiles




टिळकनगर पोलीस ठाणे सायबर पथकाने सी.ई.आय.आर. कार्यप्रणालीच्या माध्यमातून हरवलेले मोबाईल फोन हस्तगत करून तक्रारदार यांना परत केले. Commissioner of Police, Greater Mumbai मुंबई पोलीस - Mumbai Police पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०६ - DCP ZONE 06 Mumbai





१०० नंबरी कामगिरी! देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai च्या सायबर सेलने तांत्रिक कौशल्याचा वापर करत झारखंड, गुजरात, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून हरवलेले आणि चोरीला गेलेले १०० हून अधिक मोबाईल फोन शोधून काढले असून मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत. #MumbaiCaseFiles



125 Mobiles Worth Rs 15 Lakhs Returned! In a special ceremony, 125 lost smartphones from the jurisdiction of all police stations under पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०२ - DCP ZONE 02 Mumbai were returned to their respective owners. The estimated value of these smartphones is around Rs 15 lakhs. #MumbaiCaseFiles
