
Vaibhav malave
@vaibhavmalave9
जिल्हा सचिव - कोल्हापूर
Member - Shadow Cabinet Mns
ID: 883603284275077124
08-07-2017 08:26:54
824 Tweet
708 Followers
225 Following

राजसाहेबांसारखा झंझावत घोंगावत असताना .... संघटनेच्या किनार पट्टीवर हे कुठलं वादळ येऊन आदळलंय ... Raj Thackeray MNS Adhikrut - मनसे अधिकृत #mnsadhikrut #MNS #RajSahebThackeray #Dharmaveer2


Central Government Bows to Raj Thackeray’s Demand, Bans ‘The Legend of Maula Jatt’ Nationwide Even without holding office, Raj Thackeray’s influence over the central government proves his power goes far beyond electoral numbers. #TheLegendofMaulaJatt Raj Thackeray






शेतकऱ्याच्या मुलाला मनसे कडून विधानसभेची उमेदवारी ... राजसाहेबांचा रोहन आमदारकीच्या रिंगणात .. #RajSahebThackeray #rohannirmal #MNS #MNSforMaharashtra #MNS9SMS #voteforchange2024 #mnsforkagal Raj Thackeray MNS Adhikrut - मनसे अधिकृत Anil Shidore अनिल शिदोरे Amit Thackeray



निवडणूक पूर्व युतीचा (हिंदुत्ववादी सरकार 🤣) प्रचार करताना RSS ने OBC समाजाचे ३५० मेळावे घेतले, आणि मंत्री मंडळातून मात्र OBC नेत्यालाच डावलल Chhagan Bhujbal


पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरी हाल सोसते मराठी. येवा महाराष्ट्र आपलोच असा .... Raj Thackeray Anil Shidore अनिल शिदोरे MNS Adhikrut - मनसे अधिकृत #MNSforMaharashtra #mnsadhikrut #RajThackeray #MNS #Banbhaiyalog






खालील मोर्चाचा व्हिडीओ हा केतकी पाडा मुंबई मधील झोपडपट्टीमधील घरासंबधित आहे. खालील insta Account वरून मराठी भाषा वादाचा आहे असा खोटा प्रचार करून समाजाला भडकवण्याच काम केलं जातं आहे मुंबई पोलीस - Mumbai Police Maharashtra Police Devendra Fadnavis Maharashtra Cyber Raj Thackeray instagram.com/reel/DMVyPCIMU…