
वैभव महानर
@vaibhyah
राजसाहेब ठाकरेंचा कट्टर समर्थक
ID: 1075678686920224770
20-12-2018 09:05:58
16,16K Tweet
294 Followers
381 Following



मराठी माणसाला "कळत" आहे, मराठीसाठी दोघे एकत्र आहेत, म्हणून मराठी द्वेषी लोकांची जळत आहे! MNS Adhikrut - मनसे अधिकृत ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray #Marathi #Mumbai #RajThackeray #UddhavThackeray

आज भाजप अंडभक्त आणि मराठी भैय्या लोकं हिंदी भाषा आणि गुजराती व गायपट्ट्यातील लोकांच्यासाठी छाती बडवून घेत आहेत. आपल्या मातीत आपलीच पायमल्ली केली जाते याचा अनुभव खुद्द मंत्री पंकजा मुंडे यांना पण आला होता. अंडभक्त सुधारतील का? #म #मराठी #मुंबई #महाराष्ट्र Pankaja Gopinath Munde


"सरकारें आती-जाती रहेंगी, गठबंधन बनते-बिगड़ते रहेंगे, लेकिन मराठी भाषा और संस्कृति के मुद्दे पर कोई समझौता नहीं होगा. यही बालासाहेब का सपना था और यही हमारी प्रतिबद्धता है...: MNS प्रमुख राज ठाकरे #ATVideo #Maharashtra #RajThackeray #UddhavThackeray | Raj Thackeray

"जो बालासाहब नहीं कर पाए वो देवेंद्र फडणवीस ने कर दिखाया, हम दोनों को 20साल के बाद साथ लाया...": MNS प्रमुख राज ठाकरे #ATVideo #Maharashtra #RajThackeray #UddhavThackeray | Raj Thackeray




#NiteshRane जी, मी पण गोल टोपी घालतो, हलकीशी दाडी सुद्धा आहे, मालवणीत राहतो उत्कृष्ट अशी #मराठीभाषा बोलतो, वाचतो, लिहितो आणि थोडं फार भाषण ही करतो. आणि विशेष म्हणजे मी MNS Adhikrut - मनसे अधिकृत चा पदाधिकारी ही आहे. #MNS #RajThackeray #marathipride #marathibhasha मनसे रिपोर्ट | MNS Report MNS Social | मनसे सोशल


. आजचा दिवस avinash jadhav यांचा होता! पुन्हा एकदा सरकारला नमवलं मनसेच्या वाघाने! जय महाराष्ट्र अविनाश दादा ♥️🙏🏾🚩


🔴 BREAKING! New inscription on the UNESCO 🏛️ #Education #Sciences #Culture 🇺🇳 #WorldHeritage List: Maratha Military Landscapes of India, #India 🇮🇳. ➡️ unes.co/47whc #47WHC





