
वर्सोवा पोलीस ठाणे – Versova PS Mumbai
@versovaps
हे वर्सोवा पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते आहे आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.
Official Ac of Versova PS Mumbai. For any emergency Dial 100/112
ID: 1813115520532815874
http://mumbaipolice.gov.in 16-07-2024 07:36:50
4 Tweet
172 Followers
90 Following



वलसाड गुजरात येथून कोकिळाबेन हॉस्पिटल येथे उपचार कामी आलेले सुरेश धस यांची तीस हजार रुपये रोख रक्कम व कागदपत्र असलेली बॅग रिक्षात विसरली होती त्याचा शोध घेऊन नमूद रक्कमेसह सदरची बॅग तक्रारदार यांना परत देण्यात आली. Commissioner of Police, Greater Mumbai मुंबई पोलीस - Mumbai Police पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०९ - DCP ZONE 09 Mumbai






सकाळी 10 वाजेच्या सुमारास रिक्षा चालक कृष्ण गोरख माथुर यांनी त्यांच्या रिक्षात अनोळखी प्रवाश्याने विसलेला Apple कंपनीचा मोबाईल व पर्स जमा केली. सदरचा मोबाईल व पर्स नेहा विशाल बत्रा यांना परत केली. रिक्षा चालकाच्या प्रमाणिकपणाला सलाम Commissioner of Police, Greater Mumbai मुंबई पोलीस - Mumbai Police पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०९ - DCP ZONE 09 Mumbai




प्रिय मुंबईकर, मुंबईतील सर्व अपर पोलीस आयुक्त, प्रादेशिक विभाग यांचे X अकाऊंट आता कार्यान्वित झाले आहेत! अद्ययावत माहिती, महत्त्वाच्या सूचना व इतर घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच त्यांना फॉलो करा: दक्षिण विभाग: Addl. Commissioner of Police, South Region, Mumbai मध्य विभाग: Addl.Commissioner of Police, Central Region Mumbai पूर्व विभाग:

Dear Mumbaikars, The official X handles of the Additional Commissioner of Police for all five regions of Mumbai are now LIVE! Follow them for the latest updates, important alerts, and real-time information: South Region: Addl. Commissioner of Police, South Region, Mumbai Central Region: Addl.Commissioner of Police, Central Region Mumbai

२६ जुलै २००५ कधीही न विसरता येणारा दिवस! जेव्हा मुंबईवर संकटाचा डोंगर कोसळला होता, तेव्हा आम्ही केवळ पाण्याशीच नव्हे तर भीती, नुकसान आणि नैराश्याशीही झुंज देत होतो. कुर्ला पोलीस ठाणे - Kurla PS Mumbai च्या पथकाने स्वतःच्या पोलीस ठाण्यात पाणी शिरले असतानाही नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी प्राण पणाला लावले

26th July 2005 When Mumbai was submerged in a storm of devastation, it wasn’t just the tide we fought it was fear, loss, and despair. The कुर्ला पोलीस ठाणे - Kurla PS Mumbai team spent rescuing citizens, even as their own police station went underwater. With no time to check on their own families, they



