VinayakRaut_Official (@vinayakrauts) 's Twitter Profile
VinayakRaut_Official

@vinayakrauts

शिवसेना नेते, सचिव @shivsenaubt_ || मा.खासदार || Instagram : mpvinayakraut Facebook : Vinayak Raut

ID: 991612019424952320

calendar_today02-05-2018 09:35:03

2,2K Tweet

16,16K Followers

40 Following

VinayakRaut_Official (@vinayakrauts) 's Twitter Profile Photo

“शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा आणि त्यांचे विचार सदैव प्रेरणा देत राहोत. त्यांचे स्वराज्य, नितीमत्ता आणि धैर्य आपल्या जीवनात प्रकाशमान राहो. जय भवानी! जय शिवाजी!”

“शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा आणि त्यांचे विचार सदैव प्रेरणा देत राहोत. त्यांचे स्वराज्य, नितीमत्ता आणि धैर्य आपल्या जीवनात प्रकाशमान राहो.

जय भवानी! जय शिवाजी!”
VinayakRaut_Official (@vinayakrauts) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य श्री. Sunil Shinde यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

महाशिवरात्रीच्या निमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा !

मराठी भाषा गौरख दिवस निमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा !

मराठी भाषा गौरख दिवस
निमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा !
VinayakRaut_Official (@vinayakrauts) 's Twitter Profile Photo

शिमगोत्सव व होळी निमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा !

Sunil Shinde (@misunilshinde) 's Twitter Profile Photo

शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार मा. श्री. विनायक राऊत जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा.! #happybirthday VinayakRaut_Official

शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार मा. श्री. विनायक राऊत जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा.!
#happybirthday VinayakRaut_Official
VinayakRaut_Official (@vinayakrauts) 's Twitter Profile Photo

माझ्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री Office of Uddhav Thackeray आणि आमदार-युवासेनाप्रमुख मा.श्री.Aaditya Thackeray यांची सदिच्छा भेट घेतली.

शिवसेना उपनेते, आमदार मा. सचिन अहिर जी यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!! Sachin Ahir

आमदार मा.महेश सावंत जी यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!! Mahesh Sawant

मा. आमदार श्री. वैभव नाईक Vaibhav Naik जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!

नव्या वर्षाच्या शुभारंभानिमित्त, नवीन आशा, आनंद आणि समाधान तुमच्या जीवनात याव्यात. सुख, समृद्धी, आणि यश तुमच्या पावलोपावली लाभो. गुढी उभारून नवचैतन्याचा जल्लोष साजरा करूया! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸✨

नव्या वर्षाच्या शुभारंभानिमित्त,
नवीन आशा, आनंद आणि समाधान तुमच्या जीवनात याव्यात.
सुख, समृद्धी, आणि यश तुमच्या पावलोपावली लाभो.
गुढी उभारून नवचैतन्याचा जल्लोष साजरा करूया!

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸✨
VinayakRaut_Official (@vinayakrauts) 's Twitter Profile Photo

तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आयुष्यात आनंद, शांती आणि समृद्धी नांदो. अल्लाहच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत. शुभेच्छांसह, ईदच्या हार्दिक शुभेच्छा!

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, विश्वरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, विश्वरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
VinayakRaut_Official (@vinayakrauts) 's Twitter Profile Photo

शिवसेना नेते सचिव खासदार Anil Desai जी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

माझे मित्र शिवसेना सचिव आमदार Milind Narvekar ji यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!