
Vitesh Khandekar
@viteshkhandekar
State President,MRJPS||youtube.com/c/MRJPH,https:… || Vice Presidet NMOPS.. nmops.org.in Blogger
ID: 1285766883627524096
http://viteshkhandekar.blogspot.com 22-07-2020 02:41:55
1,1K Tweet
2,2K Followers
99 Following


"गांधी के मार्ग पर चले थे गांधी के मार्ग पर ही चलेंगे.. आखरी सांस तक लडेंगे..." #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण @वर्धा (महाराष्ट्र ) #महात्मा_गांधी #GandhiJayanthi #आमरण_अनशन #पुरानी_पेन्शन #OnlyOPS Eknath Shinde - एकनाथ शिंदे Office of Uddhav Thackeray Sharad Pawar Nana Patole #UPS_विरोध TV9 Marathi Lokmat


सत्याग्रहाचा मंत्र ज्यांनी या देशाला दिला त्या परम पूज्य महात्मा गांधीजींच्या जयंती २ ऑक्टोबर २०२४ पासून '#जुनी_पेंशन लागू करा' या एकमेव मागणी साठी वर्धा येथे मी व माझ्या सहकाऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण #OnlyOPS Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra


जुन्या पेन्शन च्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचं आमरण उपोषण.. इलेक्ट्रॉनिक मीडिया कडून दखल.. धन्यवाद! पुढील काही दिवस असेच सहकार्य असू द्या..🙏 #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण ABP माझा rajiv khandekar Pudhari News SaamTV News Lokshahi Marathi NDTV Marathi Lokmat Mumbai Tak

दिवस १ ला. #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण जुन्या पेन्शन साठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे वर्धा येथे राज्यव्यापी आमरण उपोषण..- पुढारी न्युज रिपोर्ट.. सविस्तर बातमी.. 2 oct 2024,Pudhari News। #OnlyOPS #अनिश्चितकालीनभुखहडताल #VoteForOPS #maharastra

दिवस १ ला. #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण जुन्या पेन्शन साठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे वर्धा येथे राज्यव्यापी आमरण उपोषण Ajit Pawar BBC News Marathi Ambadas Danve Eknath Shinde - एकनाथ शिंदे Nana Patole Devendra Fadnavis #NoNPS_NoUPS_OnlyOPS

२-रा, दुसरा, #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण आमरण उपोषण दिवस दुसरा. #NoNPS_NoUPS_OnlyOPS जुनी पेन्शन शिलेदारांच्या जीवास काही झाले तर याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल? CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ambadas Danve Vijay Wadettiwar Lokmat SakalMedia BBC News Marathi







Necessary steps will be taken to implement Old Pension Scheme: Karnataka deputy CM DK Shivakumar.. DK Shivakumar The Times Of India ।Feb21,2025,08:41 IST।#OPS #पुरानी। कर्नाटक में ओल्ड पेन्शन बहाल होने जा रही हैं,मुख्यमंत्री और उपमुख्यमंत्री दोनों ने दिए संकेत.timesofindia.indiatimes.com/city/bengaluru…



खूप खूप धन्यवाद राहुल जी🙏हा मुद्दा घेतल्याबद्दल NDTV Marathi व आपले मनःपूर्वक आभार.. NPS मध्ये कर्मचाऱ्यांचे नुकसान आहे,भविष्य असुरक्षित आहे।कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षितता देण्यासाठी जुनी पेन्शन योजना(OPS)लागू करणे हाच एकमेव पर्याय आहे..NPS असो व UPS/GPS,या फसव्या योजना आहेत.


खूप खूप धन्यवाद MP. Ravindra Chavan साहेब.. ! महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने व महाराष्ट्रातील 8 लाख कर्मचारी व देशभरातील 87 लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने आपले मनःपूर्वक आभार.. 🙏 #जुनी_पेन्शन #OnlyOPS #पुरानी_पेंशन #खासदार #रविंद्र_चव्हाण #नांदेड #महाराष्ट्र


UPS फेल स्कीम ठरली आहे.. आतातरी सरकारने UPS ऐवजी सरसकट जुनी पेन्शन लागू करावी.. #OnlyOPS Narendra Modi Rahul Gandhi Devendra Fadnavis Rahul Kulkarni ravish ndtv #पुरानी_पेन्शन