Wagholi Bulletin (@wagholibulletin) 's Twitter Profile
Wagholi Bulletin

@wagholibulletin

Facebook - facebook.com/pg/WagholiBull…
Youtube - youtube.com/channel/UCtzQb…

ID: 1279707494550405120

calendar_today05-07-2020 09:24:00

1,1K Tweet

1,1K Followers

241 Following

Wagholi Bulletin (@wagholibulletin) 's Twitter Profile Photo

४० दिवसांच्या बालिकेची साडेतीन लाखात विक्री सहा जणांविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल CP Pune City Police #Deccan_Mirror*

४० दिवसांच्या बालिकेची साडेतीन लाखात विक्री
सहा जणांविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
CP Pune City Police
#Deccan_Mirror*
Wagholi Bulletin (@wagholibulletin) 's Twitter Profile Photo

अट्टल सोनसाखळी चोराला अटक वाघोली पोलिसांची कामगिरी; एक लाखांचा मुद्देमाल जप्त. CP Pune City Police #Deccan_Mirror

अट्टल सोनसाखळी चोराला अटक
वाघोली पोलिसांची कामगिरी; एक लाखांचा मुद्देमाल जप्त.
CP Pune City Police
#Deccan_Mirror
Wagholi Bulletin (@wagholibulletin) 's Twitter Profile Photo

कचऱ्यासंदर्भात जनजागृती रॅलीद्वारे ‘स्वच्छ वाघोली’चा संदेश Sandip Satav #Deccan_Mirror

कचऱ्यासंदर्भात जनजागृती रॅलीद्वारे ‘स्वच्छ वाघोली’चा संदेश
Sandip Satav
#Deccan_Mirror
Wagholi Bulletin (@wagholibulletin) 's Twitter Profile Photo

वाघोली महावितरण शाखा विभाजन प्रस्तावास मंजुरी आमदार ज्ञानेश्वर माऊली कटके ठरले ‘विद्युत दूत’; दीर्घकाळ प्रतीक्षेला मिळाला पूर्णविराम Dnyaneshwar (Aaba) Katke kalpesh jachak #Deccan_Mirror

वाघोली महावितरण शाखा विभाजन प्रस्तावास मंजुरी
आमदार ज्ञानेश्वर माऊली कटके ठरले ‘विद्युत दूत’; दीर्घकाळ प्रतीक्षेला मिळाला पूर्णविराम
Dnyaneshwar (Aaba) Katke
kalpesh jachak
#Deccan_Mirror
Wagholi Bulletin (@wagholibulletin) 's Twitter Profile Photo

खड्ड्यांत अडकले विद्यार्थ्यांचे भविष्य ‘खड्डे बुजवा अन् आम्हाला शाळेत लवकर जाऊ द्या’ विद्यार्थ्यांची प्रशासनाला आर्त हाक Dnyaneshwar (Aaba) Katke Surendra Pathare Foundation #Deccan_Mirror

खड्ड्यांत अडकले विद्यार्थ्यांचे भविष्य
‘खड्डे बुजवा अन् आम्हाला शाळेत लवकर जाऊ द्या’ विद्यार्थ्यांची प्रशासनाला आर्त हाक
Dnyaneshwar (Aaba) Katke
Surendra Pathare Foundation
#Deccan_Mirror
Wagholi Bulletin (@wagholibulletin) 's Twitter Profile Photo

गणेश नगर परिसरातील बंद स्ट्रीट लाईट्स सुरू संदीप सातव यांच्या प्रयत्नामुळे नागरिकांना मिळाला दिलासा Sandip Satav #Deccan_Mirror

गणेश नगर परिसरातील बंद स्ट्रीट लाईट्स सुरू
संदीप सातव यांच्या प्रयत्नामुळे नागरिकांना मिळाला दिलासा
Sandip Satav
#Deccan_Mirror
Wagholi Bulletin (@wagholibulletin) 's Twitter Profile Photo

राष्ट्रीय पातळीवर विद्यार्थ्यांनी मिळवले घवघवीत यश एम.जी.एम. कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा #Deccan_Mirror

राष्ट्रीय पातळीवर विद्यार्थ्यांनी मिळवले घवघवीत यश
एम.जी.एम. कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा
#Deccan_Mirror
Wagholi Bulletin (@wagholibulletin) 's Twitter Profile Photo

भावडी येथे दोन हातभट्ट्या उध्वस्त वाघोली पोलिसांची कारवाई; दोन महिलांवर गुन्हा दाखल CP Pune City Police #Deccan_Mirror

भावडी येथे दोन हातभट्ट्या उध्वस्त
वाघोली पोलिसांची कारवाई; दोन महिलांवर गुन्हा दाखल
CP Pune City Police
#Deccan_Mirror
Wagholi Bulletin (@wagholibulletin) 's Twitter Profile Photo

मनपा शासन नियुक्त नगरसेवक शांताराम कटके यांनी घेतली मनपा आयुक्तांची भेट वाघोलीतील विविध समस्या व प्रलंबित विकास कामांबाबत केली सविस्तर चर्चा #Deccan_Mirror

मनपा शासन नियुक्त नगरसेवक शांताराम कटके यांनी घेतली मनपा आयुक्तांची भेट
वाघोलीतील विविध समस्या व प्रलंबित विकास कामांबाबत केली सविस्तर चर्चा
#Deccan_Mirror
Wagholi Bulletin (@wagholibulletin) 's Twitter Profile Photo

नव्या रेल्वे मार्गाचा डीपीआर रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी सादर वाहतूक कोंडी पासून मुक्तीचा नवीन पर्याय; ११ हजार कोटींचा खर्च अपेक्षित #Deccan_Mirror

नव्या रेल्वे मार्गाचा डीपीआर रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी सादर
वाहतूक कोंडी पासून मुक्तीचा नवीन पर्याय; ११ हजार कोटींचा खर्च अपेक्षित
#Deccan_Mirror
Wagholi Bulletin (@wagholibulletin) 's Twitter Profile Photo

पोलिस असल्याचा बनाव करून ज्येष्ठांची लूट गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाकडून सराईतास अटक CP Pune City Police #Deccan_Mirror

पोलिस असल्याचा बनाव करून ज्येष्ठांची लूट
गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाकडून सराईतास अटक
CP Pune City Police
#Deccan_Mirror
Wagholi Bulletin (@wagholibulletin) 's Twitter Profile Photo

पुणे दुय्यम निबंधक कार्यालयात ‘क्लार्कराज' पुणे सारख्या महानगरात नियुक्तीसाठी अधिकारी मिळेनात; २७ पैकी १७ दुय्यम निबंधक कार्यालयांत वरिष्ठ लिपिकांकडे कार्यभार; अधिकाऱ्यांची नेमणूक न झाल्यास जनहितासाठी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार - ॲड. शरद बांदल Adv Sharad Bandal #Deccan_Mirror

पुणे दुय्यम निबंधक कार्यालयात ‘क्लार्कराज'
पुणे सारख्या महानगरात नियुक्तीसाठी अधिकारी मिळेनात; २७ पैकी १७ दुय्यम निबंधक कार्यालयांत वरिष्ठ लिपिकांकडे कार्यभार; अधिकाऱ्यांची नेमणूक न झाल्यास जनहितासाठी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार - ॲड. शरद बांदल
Adv Sharad Bandal
#Deccan_Mirror
Wagholi Bulletin (@wagholibulletin) 's Twitter Profile Photo

२७ पैकी १७ दुय्यम निबंधक कार्यालयांचा लिपिकांकडे कार्यभार सह दुय्यम निबंधक-२ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी ॲड. शरद बांदल यांची महसूल मंत्री यांचेकडे मागणी. Adv Sharad Bandal #Wagholi_Bulletin

२७ पैकी १७ दुय्यम निबंधक कार्यालयांचा लिपिकांकडे कार्यभार
सह दुय्यम निबंधक-२ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी ॲड. शरद बांदल यांची महसूल मंत्री यांचेकडे मागणी.
Adv Sharad Bandal
#Wagholi_Bulletin
Wagholi Bulletin (@wagholibulletin) 's Twitter Profile Photo

आळंदीत तरुणीवर बलात्कार पाच जणांविरोधात गुन्हा दाखल; आळंदी येथील खासगी वारकरी शिक्षण संस्थेच्या परिसरातील घटना; जबरदस्तीने अपहरण करून केला अत्याचार #Deccan_Mirror

आळंदीत तरुणीवर बलात्कार
पाच जणांविरोधात गुन्हा दाखल; आळंदी येथील खासगी वारकरी शिक्षण संस्थेच्या परिसरातील घटना; जबरदस्तीने अपहरण करून केला अत्याचार
#Deccan_Mirror
Wagholi Bulletin (@wagholibulletin) 's Twitter Profile Photo

बायफ रोड परिसरातील हायमास्ट लाईट कार्यान्वित पथदिवे सुरु झाल्याने नागरिकांना मिळाला दिलासा. #Deccan_Mirror

बायफ रोड परिसरातील हायमास्ट लाईट कार्यान्वित
पथदिवे सुरु झाल्याने नागरिकांना मिळाला दिलासा.
#Deccan_Mirror
Wagholi Bulletin (@wagholibulletin) 's Twitter Profile Photo

६३५ जणांनी केली रायरेश्वराची ट्रेकिंग सुरेंद्र पठारे फाऊंडेशन व फोर्ट फिट मुव्हमेंटचा उपक्रम. Surendra Pathare Foundation #Deccan_Mirror

६३५ जणांनी केली रायरेश्वराची ट्रेकिंग
सुरेंद्र पठारे फाऊंडेशन व फोर्ट फिट मुव्हमेंटचा उपक्रम.
Surendra Pathare Foundation
#Deccan_Mirror
Wagholi Bulletin (@wagholibulletin) 's Twitter Profile Photo

रेशन दुकानात महिलेसोबत लज्जास्पद वर्तन जीवे मारण्याची धमकी; शिरूर तालुक्यातील घटना पुणे ग्रामीण पोलीस - Pune Rural Police #Deccan_Mirror

रेशन दुकानात महिलेसोबत लज्जास्पद वर्तन
जीवे मारण्याची धमकी; शिरूर तालुक्यातील घटना
पुणे ग्रामीण पोलीस - Pune Rural Police
#Deccan_Mirror
Wagholi Bulletin (@wagholibulletin) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वाघोली येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन भाजप पुणे शहर चिटणीस केतन (भैय्या) जाधव यांच्या वतीने शिबिराचे आयोजन Ketan Bhagwanrao Jadhav #Deccan_Mirror

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वाघोली येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
भाजप पुणे शहर चिटणीस केतन (भैय्या) जाधव यांच्या वतीने शिबिराचे आयोजन
Ketan Bhagwanrao Jadhav
#Deccan_Mirror
Wagholi Bulletin (@wagholibulletin) 's Twitter Profile Photo

धनंजयभाऊ जाधव फाउंडेशनच्या वतीने धानोरी परिसरात पाच हजार किलो मोफत चिकन वाटप उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. #Deccan_Mirror

धनंजयभाऊ जाधव फाउंडेशनच्या वतीने धानोरी परिसरात पाच हजार किलो मोफत चिकन वाटप
उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
#Deccan_Mirror