
We Are Nashik
@wearenashik
we are Nashik!
ID: 2483110664
08-05-2014 03:22:17
146,146K Tweet
18,18K Followers
469 Following

We Are Nashik 😂😂😂 पूर्ण नाशकात ट्रॅफिक व्हायला लागले आहे.. पाथर्डी फाटा, ccm सिग्नल, mico circle, mumbai naka.... आणि त्यात गाड्या चालवणारे लिजेंड लोक... एक कोपऱ्याला मोटार सायकल निघायला जागा सोडत नाही म्हणून जास्त ट्रॅफिक होते




We Are Nashik 17कोटी खर्च करून खडी ओतून जे खड्डे बुजवले त्यातील खड्डी पावसामुळे रस्त्यावर पसरली आहे शहरातील रस्त्यांची हालत सर्वदूर खराब आहे त्यात ट्राफिक जाम



We Are Nashik First show me the roads with marking

We Are Nashik सर्व सर्व्हिस रोड उडवून टाका आणि मेन हायवेला जोडून मुंबई सारखे पूर्ण वन वे करा.

We Are Nashik यापेक्षा जास्त ट्राफिक जाम बघण्याची तयारी ठेवा. ज्याने ते उड्डाणपूल चार ठिकाणी चढवून चार ठिकाणी उतरवलेत त्याला त्याच पुलांखाली उलटा लटकवला पाहिजे.



We Are Nashik Last year vs this year quantitative comparison ahe ka pausacha?



