Team Yugendra Pawar ™️ (@yspofficialteam) 's Twitter Profile
Team Yugendra Pawar ™️

@yspofficialteam

Political Youth Super Star @YSPawarSpeaks Official Team !! Future MLA Baramati Vidhan Sabha || @NCP_Party1 ||

ID: 1520467005530202112

calendar_today30-04-2022 18:16:18

1,1K Tweet

2,2K Followers

347 Following

Team Yugendra Pawar ™️ (@yspofficialteam) 's Twitter Profile Photo

देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान देणारे थोर क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांची आज जयंती. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन! #bhagatsingh #BhagatsinghJayanti

देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान देणारे थोर क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांची आज जयंती. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!
#bhagatsingh #BhagatsinghJayanti
Team Yugendra Pawar ™️ (@yspofficialteam) 's Twitter Profile Photo

नुकत्याच झालेल्या जुन्नर दौऱ्यादरम्यान नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली. तसेच येथील टीमशी संवाद साधून केंद्राच्या कार्याची माहिती घेतली. सर्व टीमला भेटून आनंद झाला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्या जुन्नर तालुका युवक अध्यक्षपदी रोहित नरवडे यांची निवड झाली. जुन्नर दोऱ्यादरम्यान नारायणगाव येथे त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या…….

आदरणीय पवार साहेबांचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी ते प्रामाणिकपणे काम करतील, असा विश्वास आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार जगन्नाथबापू शेवाळे, पुणे जिल्हा

Team Yugendra Pawar ™️ (@yspofficialteam) 's Twitter Profile Photo

महिला अध्यक्षा भारतीताई शेवाळे, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोदसिंह गोतारने यांच्यासह सर्व फ्रंटल आणि सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Team Yugendra Pawar ™️ (@yspofficialteam) 's Twitter Profile Photo

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि आमचे बंधू रोहितदादा पवार आपणांस वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. आपल्याला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो या सदिच्छा. Rohit Pawar 🎉💐🎂

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि आमचे बंधू रोहितदादा पवार आपणांस वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. आपल्याला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो या सदिच्छा. <a href="/RRPSpeaks/">Rohit Pawar</a> 🎉💐🎂
Team Yugendra Pawar ™️ (@yspofficialteam) 's Twitter Profile Photo

भारतीय संघाची आशिया चषक स्पर्धेत दमदार कामगिरी! दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे संपन्न झालेल्या ‘आशिया चषक २०२५’ स्पर्धेत अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला. भारताने आशिया चषकावर नवव्यांदा आपले नाव कोरत, आशियाई क्रिकेट विश्वात वर्चस्वाची ठसठशीत मोहोर….

भारतीय संघाची आशिया चषक स्पर्धेत दमदार कामगिरी!

दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे संपन्न झालेल्या ‘आशिया चषक २०२५’ स्पर्धेत अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला. भारताने आशिया चषकावर नवव्यांदा आपले नाव कोरत, आशियाई क्रिकेट विश्वात वर्चस्वाची ठसठशीत मोहोर….
Team Yugendra Pawar ™️ (@yspofficialteam) 's Twitter Profile Photo

उमटवली आहे. या अभिमानास्पद विजयाबद्दल भारतीय संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षकवर्ग, व्यवस्थापन यांच्यासह तमाम भारतीयांचे व क्रिकेटप्रेमींचे मनापासून अभिनंदन..! #TeamIndia #AsiaCup2025 🇮🇳👏

Team Yugendra Pawar ™️ (@yspofficialteam) 's Twitter Profile Photo

शरयु फौंडेशनचे सदस्य आदरणीय गुरुप्रसादजी आगवणे सर आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..💐🎂🎉

लवळे फाटा ता: मुळशी येथील हॉटेल रत्नाईला भेट दिली. तसेच हॉटेलचे मालक रत्नाकर पावले यांना व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी सरपंच ज्ञानेश्वर पवळे यांनी आपुलकीने स्वागत केले. याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार!

रक्तदान म्हणजे जीवनदान. तुम्ही केलेले रक्तदान एखाद्याचा जीव वाचवू शकते. म्हणूनच दानशूर व्हा, रक्तदान करा. #रक्तदान

रक्तदान म्हणजे जीवनदान. तुम्ही केलेले रक्तदान एखाद्याचा जीव वाचवू शकते. म्हणूनच दानशूर व्हा, रक्तदान करा.

#रक्तदान
Team Yugendra Pawar ™️ (@yspofficialteam) 's Twitter Profile Photo

ज्येष्ठ नागरीक हा कोणत्याही समाजाचा सर्वात मोठा ठेवा असतात. त्यांच्या अनुभवाचा, ज्ञानाचा फायदा सतत होत राहतो. त्यांना सन्मानपूर्वक उत्तम परिवेश उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. ज्येष्ठ नागरीक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

शरयू फौंडेशनच्या अध्यक्षा आदरणीय सौ. शर्मिला (वहिनीसाहेब) पवार आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!! 🎉🎂🍰 #HappyBirthdayWishes 𝐒𝐡𝐚𝐫𝐦𝐢𝐥𝐚 𝐏𝐚𝐰𝐚𝐫 🇮🇳 Yugendra Pawar’s Foundation

शरयू फौंडेशनच्या अध्यक्षा  आदरणीय सौ. शर्मिला (वहिनीसाहेब) पवार आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!! 🎉🎂🍰 #HappyBirthdayWishes <a href="/Sharmila_Pawar1/">𝐒𝐡𝐚𝐫𝐦𝐢𝐥𝐚 𝐏𝐚𝐰𝐚𝐫 🇮🇳</a> <a href="/YSP_Foundation/">Yugendra Pawar’s Foundation</a>
Team Yugendra Pawar ™️ (@yspofficialteam) 's Twitter Profile Photo

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म स्वीकारून समतेची बीजे‌ रोवली तो दिवस म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिन. तथागत भगवान गौतम बुध्दांची शिकवण आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजाला नेहमीच प्रेरणा देत राहतील. सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

'जय जवान, जय किसान' असा क्रांतिकारी नारा देणारे, देशाचे माजी पंतप्रधान, 'भारतरत्न' लाल बहादूर शास्त्री यांची आज जयंती. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन! #LalBahadurShastri

'जय जवान, जय किसान' असा क्रांतिकारी नारा देणारे, देशाचे माजी पंतप्रधान, 'भारतरत्न' लाल बहादूर शास्त्री यांची आज जयंती. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!
#LalBahadurShastri
Team Yugendra Pawar ™️ (@yspofficialteam) 's Twitter Profile Photo

सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह यांच्या जोरावर ब्रिटीशांच्या विरोधात लढा देऊन महात्मा गांधी यांनी अभुतपूर्व क्रांती घडवून आणली. त्यांची आज जयंती, यानिमित्ताने त्यांच्या स्मृती,विचार व कृतीला विनम्र अभिवादन.

दसरा हा आनंदाचा सण आहे. हा सण समाजविघातक, अनिष्ट वृत्तींवर विजयाचे प्रतिक आहे. यानिमित्ताने आपले सर्वांचे विजयी सिमोल्लंघन व्हावे, ही सदिच्छा. सर्वांना दसरा आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! #dussehra #vijayadashami #दसरा #विजयादशमी

दसरा हा आनंदाचा सण आहे. हा सण समाजविघातक, अनिष्ट वृत्तींवर विजयाचे प्रतिक आहे. यानिमित्ताने आपले सर्वांचे विजयी सिमोल्लंघन व्हावे, ही सदिच्छा. सर्वांना दसरा आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
#dussehra #vijayadashami #दसरा #विजयादशमी
Team Yugendra Pawar ™️ (@yspofficialteam) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे गणपत आबा देवकाते पाटील यांची निरावागज नंबर २ विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाली. याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! तसेच पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा!