Yogesh Shete | योगेश शेटे (@yogeshshetemns) 's Twitter Profile
Yogesh Shete | योगेश शेटे

@yogeshshetemns

President - Maharashtra Navnirman Sena (MNS) , Sanpada Division | Vice President - Maharashtra Navnirman Vidyarthi Sena (MNVS) , Navi Mumbai City.

ID: 1549728329896300544

calendar_today20-07-2022 12:10:19

1,1K Tweet

2,2K Followers

7,7K Following

Yogesh Shete | योगेश शेटे (@yogeshshetemns) 's Twitter Profile Photo

त्यांनी शब्द दिला होता आपल्याला खुप वर्षांपुर्वी. "एकदिवस मी सर्व #मराठी जनांना मराठीसाठीच एकत्र आणेन! आणि आणलं. ❤👣 Raj Thackeray

त्यांनी शब्द दिला होता आपल्याला खुप वर्षांपुर्वी.

"एकदिवस मी सर्व #मराठी जनांना मराठीसाठीच एकत्र आणेन!
आणि आणलं.

❤👣 Raj Thackeray
Yogesh Shete | योगेश शेटे (@yogeshshetemns) 's Twitter Profile Photo

वेगळ्या विदर्भाची मागणी करणारे महाराष्ट्रधर्म शिकवणार ? बदल घडतोय ; महाराष्ट्र बघतोय! #maharashta #devendrafadnavis #mns #Marathi

वेगळ्या विदर्भाची मागणी करणारे महाराष्ट्रधर्म शिकवणार ?
बदल घडतोय ; महाराष्ट्र बघतोय!
#maharashta #devendrafadnavis #mns #Marathi
Yogesh Shete | योगेश शेटे (@yogeshshetemns) 's Twitter Profile Photo

आषाढी एकादशीच्या निमित्ताने चंद्रभागेत पाप धुणाऱ्या गर्दीत, कधी काळी एकत्रित वारी केलेला आपला धनी आपल्या पासून दूर गेला म्हणून काय झालं. शरीराने दूर तरी मनात कायम घर केलेल्या जीवाची वारी करून देणं कसलं भाग्य म्हणावं...🙏 काळजाला स्पर्श करणारा फोटो ! #पंढरपूर #वारी #आषाढी

आषाढी एकादशीच्या निमित्ताने चंद्रभागेत पाप धुणाऱ्या गर्दीत, कधी काळी एकत्रित वारी केलेला आपला धनी आपल्या पासून दूर गेला म्हणून काय झालं. शरीराने दूर तरी मनात कायम घर केलेल्या जीवाची वारी करून देणं कसलं भाग्य म्हणावं...🙏

काळजाला स्पर्श करणारा फोटो !

#पंढरपूर #वारी #आषाढी
Yogesh Shete | योगेश शेटे (@yogeshshetemns) 's Twitter Profile Photo

मनसेच्या नेतृत्वात मराठी माणसांचा मीरा भाईंदर येथे विराट मोर्चा..!! व्यापाऱ्यांच्या मोर्चाला, मराठी माणसांचे मोर्चानेच उत्तर. महाराष्ट्रात व्यापार करायला आला आहात ना तर व्यापारच करा, उगाच मराठी माणसांच्या नादाला लागू नका. आमचे बाप बनण्याचा प्रयत्न कराल तर कानाखाली 💯 बसणार...

Yogesh Shete | योगेश शेटे (@yogeshshetemns) 's Twitter Profile Photo

सानपाडा येथील MPCT हॉस्पीटलच्या निष्काळजी पणामुळे शिवतेज मित्र मंडळाच्या कार्यकर्त्याचा दुर्दैवी मृत्यू... महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे रुग्णाचे उर्वरित दोन लाख रुपयांचे बिल माफ... शिवतेज मित्र मंडळ, सानपाडा ने मानले मनसेचे आभार 🙏 MNS Adhikrut - मनसे अधिकृत Gajanan Kale

सानपाडा येथील MPCT हॉस्पीटलच्या निष्काळजी पणामुळे शिवतेज मित्र मंडळाच्या कार्यकर्त्याचा दुर्दैवी मृत्यू...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे रुग्णाचे
उर्वरित दोन लाख रुपयांचे बिल माफ...

शिवतेज मित्र मंडळ, सानपाडा ने मानले मनसेचे आभार 🙏
MNS Adhikrut - मनसे अधिकृत Gajanan Kale
Yogesh Shete | योगेश शेटे (@yogeshshetemns) 's Twitter Profile Photo

जीवनात प्रत्येक टप्प्यावर योग्य दिशा दाखवणाऱ्या माझ्या जन्मदात्या आई - वडिलांना गुरुपोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ! MNS Adhikrut - मनसे अधिकृत Gajanan Kale

जीवनात प्रत्येक टप्प्यावर योग्य दिशा दाखवणाऱ्या माझ्या जन्मदात्या आई - वडिलांना गुरुपोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !
MNS Adhikrut - मनसे अधिकृत Gajanan Kale
Yogesh Shete | योगेश शेटे (@yogeshshetemns) 's Twitter Profile Photo

#गुरुपोर्णिमा 🌸 आयुष्यात योग्य गुरुचा हात पकडल्यास कुणाचे पाय धरण्याची वेळ येत नाही.... Raj Thackeray Amit Thackeray Sharmila Thackeray

#गुरुपोर्णिमा 🌸

आयुष्यात योग्य गुरुचा हात
पकडल्यास कुणाचे पाय धरण्याची
वेळ येत नाही....

Raj Thackeray Amit Thackeray Sharmila Thackeray
Yogesh Shete | योगेश शेटे (@yogeshshetemns) 's Twitter Profile Photo

गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वर…  गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः  गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Yogesh Shete | योगेश शेटे (@yogeshshetemns) 's Twitter Profile Photo

सानपाड्यातील MPCT हॉस्पिटलचा निष्काळजीपणा ; गणेशोस्तव मंडळाच्या कार्यकर्त्याचा झाला मृत्यू ; मनसेचे विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांचा आरोप #navrashtra #MPCTHospital #mnsadhikrut #rajthackrey #AmitThackeray

सानपाड्यातील MPCT हॉस्पिटलचा निष्काळजीपणा ; गणेशोस्तव मंडळाच्या कार्यकर्त्याचा झाला मृत्यू ; मनसेचे विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांचा आरोप

#navrashtra
#MPCTHospital
#mnsadhikrut
#rajthackrey
#AmitThackeray
Yogesh Shete | योगेश शेटे (@yogeshshetemns) 's Twitter Profile Photo

सिडको च्या २६ हजार घरांच्या किंमती कमी व्हाव्यात म्हणून मनसे प्रवक्ते गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली सोडत धारकांना सोबत घेऊन भाजप नेते प्रवीण दरेकर यांची भेट घेतली होती. मराठी माणसाला परवडणाऱ्या दरात घरे मिळावी म्हणून प्रवीण भाऊ दरेकर यांनी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला.

Yogesh Shete | योगेश शेटे (@yogeshshetemns) 's Twitter Profile Photo

#मराठीमोर्चा लवकरच मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे १८जुलै २०२५ रोजी सर्व मराठी माणसाच आभार मानण्याकरिता मिरा भाईंदर शहरात येणार.... Gajanan Kale MNS Adhikrut - मनसे अधिकृत MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत Raj Thackeray Amit Thackeray

#मराठीमोर्चा
लवकरच मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे १८जुलै २०२५ रोजी सर्व मराठी माणसाच आभार मानण्याकरिता मिरा भाईंदर शहरात येणार....
Gajanan Kale MNS Adhikrut - मनसे अधिकृत MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत Raj Thackeray Amit Thackeray
Yogesh Shete | योगेश शेटे (@yogeshshetemns) 's Twitter Profile Photo

खराब रस्ते, दूषित पाणी, तुंबलेली गटार, वाढलेली महागाई, जीवघेणा लोकल प्रवास, वाढलेलं ट्रॅफिक, अगणित परप्रांतीय लोंढे आणि त्यांची दादागिरी, पडणारे पूल, पडणारे पुतळे या सगळ्याबद्दल कोणा कोणाला चाबकाचे फटके मारायचे ? बोला आता... MNS Adhikrut - मनसे अधिकृत

खराब रस्ते, दूषित पाणी, तुंबलेली गटार, वाढलेली महागाई, जीवघेणा लोकल प्रवास, वाढलेलं ट्रॅफिक, अगणित परप्रांतीय लोंढे आणि त्यांची दादागिरी, पडणारे पूल, पडणारे पुतळे या सगळ्याबद्दल कोणा कोणाला चाबकाचे फटके मारायचे ? बोला आता...
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
Yogesh Shete | योगेश शेटे (@yogeshshetemns) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला आहे. ही घोषणा पॅरिसमध्ये झाली. #shivajimaharaj #unesco #worldheritage

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला आहे. ही घोषणा पॅरिसमध्ये झाली.

#shivajimaharaj  #unesco  #worldheritage
Yogesh Shete | योगेश शेटे (@yogeshshetemns) 's Twitter Profile Photo

शिवा काशीद यांच्या बलिदानाला शतशः नमन! 🫡 "मरणं आलं तरी पाठीवर स्वराज्य होतं, हे भाग्य फक्त शिवा काशीद सारख्या वीरालाच लाभतं!" आजही त्यांच्या निस्वार्थ त्यागाने मन हेलावून जातं. त्यांच्यासारख्या वीरांमुळेच आपण आज स्वातंत्र्याचा श्वास घेऊ शकतो. #JaiBhavani #JaiShivaji

शिवा काशीद यांच्या बलिदानाला शतशः नमन! 🫡

"मरणं आलं तरी पाठीवर स्वराज्य होतं, हे भाग्य फक्त शिवा काशीद सारख्या वीरालाच लाभतं!"

आजही त्यांच्या निस्वार्थ त्यागाने मन हेलावून जातं. त्यांच्यासारख्या वीरांमुळेच आपण आज स्वातंत्र्याचा श्वास घेऊ शकतो.

#JaiBhavani #JaiShivaji
Yogesh Shete | योगेश शेटे (@yogeshshetemns) 's Twitter Profile Photo

“धन्य ती पावनखिंड… जिथं रायाजी बांदलांसारख्या वीरांनी मृत्यूला कवटाळून स्वराज्याचं रक्षण केलं!” पावनखिंडीच्या रणभूमीवर आपल्या प्राणांची आहुती देत स्वराज्याचं रक्षण करणाऱ्या वीर रायाजी बांदल आणि त्यांच्या साथीदारांच्या पराक्रमाला सलाम! त्यांचे बलिदान सदैव प्रेरणा देत राहील.

“धन्य ती पावनखिंड…

जिथं रायाजी बांदलांसारख्या वीरांनी मृत्यूला कवटाळून स्वराज्याचं रक्षण केलं!”

पावनखिंडीच्या रणभूमीवर आपल्या प्राणांची आहुती देत स्वराज्याचं रक्षण करणाऱ्या वीर रायाजी बांदल आणि त्यांच्या साथीदारांच्या पराक्रमाला सलाम! त्यांचे बलिदान सदैव प्रेरणा देत राहील.
Yogesh Shete | योगेश शेटे (@yogeshshetemns) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाला युनेस्कोची मान्यता, अभिमानास्पद क्षण! 🚩 MNS Adhikrut - मनसे अधिकृत CMO Maharashtra PMO India Raj Thackeray Amit Thackeray