Zee Talkies (@zeetalkies) 's Twitter Profile
Zee Talkies

@zeetalkies

आपलं टॉकीज झी टॉकीज.

ID: 1453942778

linkhttp://zeetalkies.com calendar_today24-05-2013 11:20:02

18,18K Tweet

56,56K Followers

203 Following

Zee Talkies (@zeetalkies) 's Twitter Profile Photo

ज्याच्या घरातली लक्ष्मी दुःखी, त्याची बरबादी नक्की! पहा, हिंदुत्वाची गाथा 'धर्मवीर २' रविवार, १८ मे रोजी, दु. १२ आणि संध्या. ६ वा. फक्त झी टॉकीजवर. #ZeeTalkies #TalkiesPremiere #Dharmaveer2 #MarathiMovies

Zee Talkies (@zeetalkies) 's Twitter Profile Photo

नेता स्वतःच्या घरात नाही, लोकांच्या दारातच शोभून दिसतो; म्हणूनच तुम्ही लोकांच्या दारातले नेते व्हा! पहा, हिंदुत्वाची गाथा 'धर्मवीर २' रविवार, १८ मे रोजी, दु. १२ आणि संध्या. ६ वा. फक्त झी टॉकीजवर. #ZeeTalkies #TalkiesPremiere #Dharmaveer2 #MarathiMovies

Zee Talkies (@zeetalkies) 's Twitter Profile Photo

निखळ सौंदर्यवती, एव्हरग्रीन अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने हिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎉🎊 #ZeeTalkies #Birthday #Celebration #MadhuriDixitNene

Zee Talkies (@zeetalkies) 's Twitter Profile Photo

एका भगव्या वादळाची गोष्ट येतेय आपल्या भेटीला. 🚩 पहा, हिंदुत्वाची गाथा 'धर्मवीर २' रविवार, १८ मे रोजी, दु. १२ आणि संध्या.६ वा. फक्त झी टॉकीजवर. #ZeeTalkies #TalkiesPremiere #Dharmaveer2 #MarathiMovies

Zee Talkies (@zeetalkies) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र धर्म जपणाऱ्या ढाण्या वाघाची गोष्ट येतेय आपल्या भेटीला. पहा, हिंदुत्वाची गाथा 'धर्मवीर २' रविवार, १८ मे रोजी, दु. १२ आणि संध्या. ६ वा. फक्त झी टॉकीजवर. #ZeeTalkies #TalkiesPremiere #Dharmaveer2 #MarathiMovies

Zee Talkies (@zeetalkies) 's Twitter Profile Photo

मधाळ आवाजाचा गायक स्वप्नील बांदोडकर आणि डॅशिंग अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂✨ #ZeeTalkies #Birthday #Celebration #SwapnilBandodkar #MuktaBarve

मधाळ आवाजाचा गायक स्वप्नील बांदोडकर आणि डॅशिंग अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂✨

#ZeeTalkies #Birthday #Celebration #SwapnilBandodkar #MuktaBarve
Zee Talkies (@zeetalkies) 's Twitter Profile Photo

नेता स्वतःच्या घरात नाही, लोकांच्या दारातच शोभून दिसतो; म्हणूनच तुम्ही लोकांच्या दारातले नेते व्हा! पहा, हिंदुत्वाची गाथा 'धर्मवीर २' रविवार, १८ मे रोजी, दु. १२ आणि संध्या. ६ वा. फक्त झी टॉकीजवर. #ZeeTalkies #TalkiesPremiere #Dharmaveer2 #MarathiMovies

Zee Talkies (@zeetalkies) 's Twitter Profile Photo

जेष्ठ अभिनेते संजय मोने आणि रवींद्र मंकणी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🎉 #ZeeTalkies #Birthday #Celebration #SanjayMone #RavindraMankani

जेष्ठ अभिनेते संजय मोने आणि रवींद्र मंकणी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂🎉

#ZeeTalkies #Birthday #Celebration #SanjayMone #RavindraMankani
Zee Talkies (@zeetalkies) 's Twitter Profile Photo

प्रेमाच्या अनोख्या प्रवासासह बांधली जाणार नात्याची "ही अनोखी गाठ"! 😍 वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियरमध्ये पहा, "ही अनोखी गाठ", रविवार १५ जून रोजी दु. १२ वा. आणि संध्या. ६ वा. फक्त झी टॉकीजवर. #ZeeTalkies #WorldTelevisionPremiere #HeeAnokhiGaath #MarathiMovies

Zee Talkies (@zeetalkies) 's Twitter Profile Photo

अष्टपैलू अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!✨🎊 #ZeeTalkies #Birthday #Celebration #TejaswiniPandit

Zee Talkies (@zeetalkies) 's Twitter Profile Photo

श्रीनिवास आणि अमलाच्या गुंतलेल्या नात्याची ही अनोखी गाठ! ❤️🥰 वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियरमध्ये पहा, "ही अनोखी गाठ", रविवार १५ जून रोजी दु. १२ वा. आणि संध्या. ६ वा. फक्त झी टॉकीजवर. #ZeeTalkies #WorldTelevisionPremiere #HeeAnokhiGaath #MarathiMovies

Zee Talkies (@zeetalkies) 's Twitter Profile Photo

आपल्या कुशल अभिनयाने गेली अनेक दशकं प्रेक्षकांना कधी हसवणारे, कधी रडवणारे महाराष्ट्राचे लाडके अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन! ✨✨ #ZeeTalkies #AshokSaraf #Padmashri #Award #MarathiCinema

आपल्या कुशल अभिनयाने गेली अनेक दशकं प्रेक्षकांना कधी हसवणारे, कधी रडवणारे महाराष्ट्राचे लाडके अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन! ✨✨

#ZeeTalkies #AshokSaraf #Padmashri #Award  #MarathiCinema
Zee Talkies (@zeetalkies) 's Twitter Profile Photo

प्रखर देशभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन! ✨ #ZeeTalkies #VinayakDamodarSavarkar #BirthAnniversary

प्रखर देशभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन! ✨

#ZeeTalkies #VinayakDamodarSavarkar #BirthAnniversary
Zee Talkies (@zeetalkies) 's Twitter Profile Photo

हृदयाला भिडणारी भक्ती आणि मनाला जागवणारे विचार, येत आहेत आपल्या भेटीला! पाहा 'मन मंदिरा – गजर भक्तीचा', २९ ते ३१ मे, संध्या. ६ वा. फक्त आपल्या झी टॉकीजवर! #ZeeTalkies #ManMandira #Promo #GajarBhakticha

Zee Talkies (@zeetalkies) 's Twitter Profile Photo

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खदखदून हसवणारे अभिनेते विजय पाटकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐 #ZeeTalkies #Birthday #Celebration #VijayPatkar

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खदखदून हसवणारे अभिनेते विजय पाटकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐

#ZeeTalkies #Birthday #Celebration #VijayPatkar
Zee Talkies (@zeetalkies) 's Twitter Profile Photo

प्रसन्न होणार आता दिवसाची सुरुवात, जेव्हा लाभणार लाडक्या कीर्तनकारांची साथ! पहा, “गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा”, ३१ मे ते ४ जून, सकाळी.७:३० वा. फक्त आपल्या झी टॉकीजवर. #ZeeTalkies #Promo #GajarKirtanacha

Zee Talkies (@zeetalkies) 's Twitter Profile Photo

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी आणि प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय देणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!✨🎊 #ZeeTalkies #Birthday #Celebration #TejashreePradhan

Zee Talkies (@zeetalkies) 's Twitter Profile Photo

कीर्तनातून जाणून घेऊ मनाच्या शक्तीचे बळ! पाहा 'मन मंदिरा – गजर भक्तीचा', २ ते ४ जून, संध्या. ६ वा. फक्त आपल्या झी टॉकीजवर. #ZeeTalkies #ManMandira #GajarBhakticha #Promo