Zee Yuva (@zee_yuva) 's Twitter Profile
Zee Yuva

@zee_yuva

Official Twitter Handle of Zee Yuva

ID: 720882871171309569

calendar_today15-04-2016 07:54:04

9,9K Tweet

18,18K Followers

61 Following

Zee Yuva (@zee_yuva) 's Twitter Profile Photo

काही नावच अशी असतात जी उच्चारताना बोबडी वळते 😂 तुम्ही अशी ऐकलली भन्नाट नावं कमेंट्समध्ये नक्की सांगा. #ZeeYuva #YuvaGappaTappa

काही नावच अशी असतात जी उच्चारताना बोबडी वळते 😂
तुम्ही अशी ऐकलली भन्नाट नावं कमेंट्समध्ये नक्की सांगा.

#ZeeYuva #YuvaGappaTappa
Zee Yuva (@zee_yuva) 's Twitter Profile Photo

तो कोणता जादूई आंबा होता? ज्यामुळे लक्ष्याचं बाळंतपण पाहायला मिळालं? 😂😂 #ZeeYuva #FilmyFriday #AshiHiBanvabanvi

तो कोणता जादूई आंबा होता? ज्यामुळे लक्ष्याचं बाळंतपण पाहायला मिळालं? 😂😂

#ZeeYuva #FilmyFriday #AshiHiBanvabanvi
Zee Yuva (@zee_yuva) 's Twitter Profile Photo

प्रिय लक्ष्या, तुम्ही आम्हाला हसवलंत आणि विनोदाला अजरामर केलंत ❤️ तुमच्या जन्मदिनी झी युवा तर्फे विनम्र अभिवादन! #ZeeYuva #LaxmikantBerde

प्रिय लक्ष्या, 
तुम्ही आम्हाला हसवलंत आणि विनोदाला अजरामर केलंत ❤️

तुमच्या जन्मदिनी झी युवा तर्फे विनम्र अभिवादन!
#ZeeYuva #LaxmikantBerde
Zee Yuva (@zee_yuva) 's Twitter Profile Photo

खरं सांगा, तुम्हाला यंदा काय मिळालं? #ZeeYuva #Diwali2024 #DiwaliBonus

खरं सांगा, तुम्हाला यंदा काय मिळालं?

#ZeeYuva #Diwali2024 #DiwaliBonus
Zee Yuva (@zee_yuva) 's Twitter Profile Photo

प्रेक्षकांच्या प्रेमासारखे आमच्यासाठी दुसरे धन नाही ❤️ झी युवाच्या सर्व प्रेक्षकांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा! #ZeeYuva #Dhanteras #धनत्रयोदशी #HappyDiwali

Zee Yuva (@zee_yuva) 's Twitter Profile Photo

दिवाळी पहाट is OG Concert 💖 तुम्ही कोणासोबत दिवाळी पहाट साजरी करणार आहात? त्यांना पटापट टॅग करा. #ZeeYuva #Diwali #GharBandukBiryani

Zee Yuva (@zee_yuva) 's Twitter Profile Photo

माजघरात रंगल्या आहेत धमाल गप्पा! आणि तेवढयात आम्ही केले आहेत तीन बदल. ओळखू शकाल? #ZeeYuva #SpotTheDifference #DilDostiDuniyadari

माजघरात रंगल्या आहेत धमाल गप्पा!
आणि तेवढयात आम्ही केले आहेत तीन बदल. ओळखू शकाल?

#ZeeYuva #SpotTheDifference #DilDostiDuniyadari
Zee Yuva (@zee_yuva) 's Twitter Profile Photo

मनोरंजनाच्या दिव्यांनी जग सारे हे उजळू दे, दीपावलीच्या मंगल दिनी आपणांस समृद्धी लाभू दे! झी युवाच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. #ZeeYuva #HappyDiwali #Diwali2024

Zee Yuva (@zee_yuva) 's Twitter Profile Photo

A new era begins. Rooted in legacy, fueled by ambition. Welcome to what's next. Yours Truly, Z #TheNextChapter #EntertainmentReimagined #UnveilingTheFuture #YoursTrulyZ

Zee Yuva (@zee_yuva) 's Twitter Profile Photo

तुमचं प्रेम, साथ आणि विश्वास यांच्यावरच आमची ओळख घडली आहे. आज आम्ही नवीन रूपात येतोय, पण आपल्या नात्याचा गाभा तसाच राहील… आपली साथ आणि आपुलकी अशीच पुढेही टिकून राहो, हीच अपेक्षा. 🫶📷🤝 #ZeeYuva #SobatAaheTarAnandAahe #YoursTrulyZ #SaathHaiTohBaatHai

तुमचं प्रेम, साथ आणि विश्वास यांच्यावरच आमची ओळख घडली आहे. आज आम्ही नवीन रूपात येतोय, पण आपल्या नात्याचा गाभा तसाच राहील… आपली साथ आणि आपुलकी अशीच पुढेही टिकून राहो, हीच अपेक्षा. 🫶📷🤝
#ZeeYuva #SobatAaheTarAnandAahe #YoursTrulyZ #SaathHaiTohBaatHai
Zee Yuva (@zee_yuva) 's Twitter Profile Photo

संपूर्ण नव्या जोशात, नव्या रंगात – झी युवा #YoursTrulyZ #ZeeYuva #SaathHaiTohBaatHai

Zee Yuva (@zee_yuva) 's Twitter Profile Photo

परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि शिक्षण आपल्याला उभं राहायला शिकवतं… आता थांबायचं नाय ! ३ ऑगस्ट २०२५ दुपारी १ वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता फक्त Zee Yuva वर! #AataThambaychNaay #ZeeYuva #MarathiMovie

Zee Yuva (@zee_yuva) 's Twitter Profile Photo

श्रीयुत गंगाधर टिपरे ही मालिका म्हणजे केवळ करमणूक नाही, ती एक विचार देणारी, मनाला भिडणारी गोष्ट आहे. ती पुन्हा एकदा आपल्या भेटीला येतेय – २१ जुलैपासून, सोम ते शनि, दुपारी ३ वाजता, फक्त Zee Yuva वर. नक्की पाहा! #ZeeYuva

Zee Yuva (@zee_yuva) 's Twitter Profile Photo

ती रडेल पण ती लढेल तिच्या स्वप्नांसाठी आणि जिद्दीने सगळ्या जगासमोर यशस्वी होईल..!! आता थांबायचं नाय! ३ ऑगस्ट २०२५ दुपारी १ वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता फक्त Zee Yuva वर! #AataThambaychNaay #ZeeYuva #MarathiMovie #ATNOnZeeYuva

Zee Yuva (@zee_yuva) 's Twitter Profile Photo

तुम्ही कथांच्या आणि पात्रांच्या दुनियेत रमता का? मग नक्की सहभाग घ्या. शहर - कोल्हापूर स्थळ - एम. एस. पटेल इंग्रजी माध्यम शाळा, ५९८/ ई, फर्स्ट लेन शाहूपूरी, कोल्हापूर तारीख - ९ ऑगस्ट २०२५ वेळ - सकाळी ९ ते दुपारी २ #ZeeWritersRoom #Kolhapur #Zee

Zee Yuva (@zee_yuva) 's Twitter Profile Photo

Govinda Ala Re! १६ संघ आणि १ ध्येय... ☺️ 📅 13, 14, 15 ऑगस्ट | 🕛 12 PM 📍फक्त Zee Yuva वर! #ProGovinda #Govinda2025 #ZeeYuva