ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile
ABP माझा

@abpmajhatv

मराठीतील नंबर 1 ट्विटर हँडल
लेटेस्ट अपडेट्ससाठी फॉलो करा!

ID: 52121743

linkhttps://t.me/abpmajhaofficial calendar_today29-06-2009 17:22:58

506,506K Tweet

1,8M Followers

22 Following

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Zero Hour : स्थानिक आमदारांचा विरोध असतानाही बडजुगर यांचा भाजप प्रवेश, पक्षाला काय नुकसान होणार? #abpmajha #abpमाझा #zerohour #sudhakarbadgujar #bjp #maharashtrapolitics Prasanna Joshi Sarita Kaushik

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

शाहरुखचा एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना शाबासकी; आयुक्त अमितेश कुमारांकडून 1 लाख रुपयांचे बक्षीस marathi.abplive.com/news/pune/shah…

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

पराग सोमन वर्धा झेडपी CEO तर सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या नव्या आयुक्त, 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या marathi.abplive.com/news/maharasht… #Maharashtra #IASTransfer #IAS

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Zero Hour : तुकाराम की नथुराम, अजित पवारांचं पक्ष कोणतं? सूरज चव्हाण स्पष्टच म्हणाले... #zerohour #abpmajha #marathinews #ncp

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Zero Hour : भाजपसोबत गेलेल्यांना शरद पवार पक्षात घेणार नाहीत, महेबूब शेख, म्हणाले.... #zeroHour #BJP #ABPmajha #Marathinews

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Zero Hour Sushma Andhare : नवाब मलिक मुस्लीम म्हणून त्यांना वेगळा न्याय का? - सुषमा अंधारे #sushmaAndhare #SudhakarBadgujar #ABPMajha

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Zero Hour Navnath Ban : बडगुजरांवरील आरोप सिद्ध झाले तर भाजप त्यांना पक्षातून काढेल- नवनाथ बन Nitesh Rane Prasanna Joshi Sarita Kaushik

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Zero Hour Navnath Ban : सुषमा अंधारेंना भाजपवर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही? #SushmaAndhare #BJP #Shivsena #sudhakarbadgujar Prasanna Joshi Sarita Kaushik

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

एक गाव भोसरी अन् 10 गावं दुसरी; विलास लांडेंचं नाव घेत अजित पवारांची मिश्कील फटकेबाजी marathi.abplive.com/news/politics/…

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Zero Hour Sushma Andhare :भाजपने सगळ्या बलात्कारी, खुनी, देशद्रोही यांना पक्षात द्यायला पाहिजे #ZeroHour #SushmaAndhare #BJP #Shivsena #SudhakarBadgujar Prasanna Joshi Sarita Kaushik

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

अजित पवारांना कारखान्यात इंटरेस्ट, 500 कोटीचा कारखाना पाच-पन्नास कोटीत घेतात, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल, म्हणाले, त्यांचा असली चेहरा वेगळा marathi.abplive.com/news/maharasht… #ajitpawar #laxmanhake #malevgaonfactoryelections #obc

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

मांत्रिकाकडून मानसिक त्रास, 19 वर्षीय रेवतीने संपवलं जीवन; पोलीस तपास संथ,अंजली दमानिया थेट ठाण्यात marathi.abplive.com/crime/vasai-19…

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

हॉटेल रिट्रीटमध्ये नेमकं काय घडलं? एकनाथ शिंदेंना बाजूला करुन उध्दव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले? रामदास कदमांनी केला गौप्यस्फोट marathi.abplive.com/news/maharasht… #ramdaskadam #maharashtra #shivsena #uddhavthackeray

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

धर्मांतरासाठी येणाऱ्या पादरीचा जो कुणी 'सैराट' करेल त्याला 11 लाखांचे बक्षीस, सांगलीतील मोर्चामध्ये गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त वक्तव्य marathi.abplive.com/news/sangli/go… #GopichandPadalkar #Sangli #Maharashtra #BJP

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

जगातील टॉप 10 सर्वात सुरक्षित एअरलाइन्स कोणत्या? भारतातील सर्वात सुरक्षित विमान कंपनी कोणती? marathi.abplive.com/news/india/top… #airlines #airindia #safestairlines

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

सरकारी नोकरीची मोठी संधी, रेल्वेत 6 हजाराहून अधिक पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज? काय आहे पात्रता? marathi.abplive.com/jobs/rrb-recru… #job #recruitment #railwaysjob #RRB

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Zero Hour Navnath Ban : भाजपमध्ये येऊन कुणी सुधारत असेल तर त्याला आक्षेप नाही #abpmajha #abpमाझा #zerohour #sudhakarbadgujar #bjp #maharashtrapolitics Prasanna Joshi Sarita Kaushik

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Zero Hour Nitin Bhalerao Nashik : पक्षाबाह्य सत्ताकेंद्र निर्माण होणं भाजपला जास्त धोकादायक #abpmajha #abpमाझा #sudhakarbadgujar #zerohour #bjp #marathinews #maharashtrapolitics Prasanna Joshi Sarita Kaushik

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Zero Hour Navnath Ban : भाजपमध्ये येऊन कुणी सुधारत असेल तर त्याला आक्षेप नाही #abpmajha #abpमाझा #zerohour #sudhakarbadgujar #bjp #maharashtrapolitics Prasanna Joshi Sarita Kaushik

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

मुकेश अंबानींना मोठा फायदा! 500 कोटीचे केले 9 हजार कोटी, तब्बल 2 हजार 200 कोटींचा परतावा marathi.abplive.com/business/mukes… #mukeshambani #profit