
rohit adhau
@adhaurohit_
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
अजितदादा पर्व
ID: 1939686962530750464
30-06-2025 14:06:39
103 Tweet
176 Followers
0 Following

दिल्ली की मुख्यमंत्री , भाजपा की वरिष्ठ नेता एवं प्रेरणादायी व्यक्तिमत्व Rekha Gupta जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं। आपके नेतृत्व में दिल्ली ने सदैव सकारात्मक दिशा पाई है। आपके उत्तम स्वास्थ्य, दीर्घायुष्य व यशस्वी सार्वजनिक जीवन की शुभकामनाएं। Wishing a very Happy


भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व राष्ट्रीय सरचिटणीस श्री.Vinod Tawde जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.










शिवरायांच्या वैभवशाली महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती जपत आहेत #देवाभाऊ #DevendraFadnavis4Maha #Ishwarpur #Maharashtra #TeamDevendra भाजपा महाराष्ट्र Devendra Fadnavis Ravindra Chavan


मुंबईकरांना मुख्यमंत्र्यांची अनुपम भेट.... वाढदिवस देवेंद्रजींचा भेट मात्र जनतेला. 🥰🫡 सर्व लोकल एसी होणार तिकीटही वाढणार नाही कल्याणकारी Devendra Fadnavis जी ❤️ 🫡 #TeamDevendra #DevendraFadnavis #BJP4IND #local #trains #BJPGovernment #maharashtra #bjpmahararashtra #metro



"आरक्षणाचा लाभ ज्या धर्मातील प्रवर्गात घेतला आहे, त्यांना धर्मांतरानंतर आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. अशा रितीने धर्मांतर करून आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांचे आरक्षण आता राज्यातही रद्द केले जाणार"..🔥🔥 Devendra Fadnavis #TeamDevendra






