AIR News Pune (@airnews_pune) 's Twitter Profile
AIR News Pune

@airnews_pune

आकाशवाणी पुणे वृत्त विभागाचे अधिकृत खाते आहे.
सविस्तर बातम्यांसाठी-facebook.com/allindiaradion…
YouTube - youtube.com/@marathinewsp

ID: 831136505498267648

linkhttp://www.newsonair.nic.in calendar_today13-02-2017 13:42:39

121,121K Tweet

5,5K Followers

106 Following

AIR News Pune (@airnews_pune) 's Twitter Profile Photo

#आकाशवाणीपुणे, प्रादेशिक #वृत्तविभाग सादर करत आहे विशेष वार्ता कार्यक्रम… #विशेष_वार्ता ….. youtu.be/GQj7QE4wHB4

AIR News Pune (@airnews_pune) 's Twitter Profile Photo

ब्राझीलसाठी फुटबॉल म्हणजे पॅशन, तर भारतासाठी क्रिकेट ही भावना! चेंडू सीमारेषा ओलांडो किंवा गोलमध्ये जातो,जेव्हा दोघं एकाच घात असतात, तेव्हा २० अब्जांची भागीदारीही अवघड राहत नाही! – पंतप्रधान नरेंद्र मोदी PMO India #PMModiInBrazil #Brazil

AIR News Pune (@airnews_pune) 's Twitter Profile Photo

#Watch | अधिकृत चर्चेपूर्वी ब्राझिलियातील अल्व्होराडा पॅलेसमध्ये आगमन झाल्यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'राम भजन' या विशेष सादरीकरणाने स्वागत करण्यात आले. PMO India #PMModiInBrazil #Brazil

AIR News Pune (@airnews_pune) 's Twitter Profile Photo

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्राझीलचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान - "द ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस" प्रदान केला. PMO India India In Brazil #PMModiInBrazil #Brazil

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्राझीलचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान - "द ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस" प्रदान केला.

PMO India
India In Brazil
#PMModiInBrazil #Brazil
AIR News Pune (@airnews_pune) 's Twitter Profile Photo

#विविधभारतीपुणे केंद्रावरील #ठळकबातम्या खालील लिंकवर… youtube.com/live/kiZ-we2jx…

AIR News Pune (@airnews_pune) 's Twitter Profile Photo

माझे मित्र राष्ट्रपती लूला हे भारत-ब्राझील धोरणात्मक भागीदारीचे मुख्य शिल्पकार आहेत.त्यांच्यासोबतच्या प्रत्येक भेटीत,मला दोन्ही देशांच्या लोकांच्या समृद्धी आणि कल्याणासाठी काम करण्याची नवी ऊर्जा जाणवली आहे.हा सन्मान त्या भावनेला समर्पित करतो: पंतप्रधान नरेंद्र मोदी PMO India

AIR News Pune (@airnews_pune) 's Twitter Profile Photo

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भेटीदरम्यान दाखवलेल्या दयाळूपणाबद्दल राष्ट्रपती लूला, सरकार आणि ब्राझीलच्या जनतेचे आभार मानले. - पंतप्रधान नरेंद्र मोदी PMO India

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भेटीदरम्यान दाखवलेल्या दयाळूपणाबद्दल राष्ट्रपती लूला, सरकार आणि ब्राझीलच्या जनतेचे आभार मानले. - पंतप्रधान नरेंद्र मोदी

PMO India
AIR News Pune (@airnews_pune) 's Twitter Profile Photo

भारत-ब्राझील संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे - सामायिक विकास आणि जागतिक भागीदारीचे एक दृष्टिकोन. PMO India Randhir Jaiswal India In Brazil #PMModiInBrazil #Brazil

भारत-ब्राझील संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे - सामायिक विकास आणि जागतिक भागीदारीचे एक दृष्टिकोन.

PMO India
Randhir Jaiswal
India In Brazil
#PMModiInBrazil #Brazil
AIR News Pune (@airnews_pune) 's Twitter Profile Photo

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या पाच देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात आज नामीबिया इथ पोहचले आहेत . यासह #विविधभारतीपुणे केंद्रावरील #ठळकबातम्या खालील लिंकवर… youtube.com/live/1ENIMID1M…

AIR News Pune (@airnews_pune) 's Twitter Profile Photo

#Nagpur | 🌧️ पावसामुळे शाळांना सुट्टी ! आज, दि. ९ जुलै, नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी दिले आदेश.

#Nagpur |  🌧️ पावसामुळे शाळांना सुट्टी !

आज, दि. ९ जुलै, नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर.  जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी दिले आदेश.
AIR News Pune (@airnews_pune) 's Twitter Profile Photo

#Watch | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलिकडच्या ब्राझील दौऱ्यादरम्यान, त्यांना परदेशी मान्यवरांसाठी ब्राझीलचा सर्वोच्च नागरी सन्मान, ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉसने सन्मानित करण्यात आले. हा त्यांचा २६ वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार होता. PMO India #PMModiInBrazil

AIR News Pune (@airnews_pune) 's Twitter Profile Photo

भारत-ब्राझील मैत्रीबद्दल नेहमीच उत्सुक असलेले राष्ट्राध्यक्ष लूला यांच्याशी फलदायी चर्चा झाली. आमच्या चर्चेत व्यापारी संबंध अधिक दृढ करण्याचे आणि द्विपक्षीय व्यापारात विविधता आणण्याचे मार्ग समाविष्ट होते. – पंतप्रधान नरेंद्र मोदी PMO India

भारत-ब्राझील मैत्रीबद्दल नेहमीच उत्सुक असलेले राष्ट्राध्यक्ष लूला यांच्याशी फलदायी चर्चा झाली.

आमच्या चर्चेत व्यापारी संबंध अधिक दृढ करण्याचे आणि द्विपक्षीय व्यापारात विविधता आणण्याचे मार्ग समाविष्ट होते. – पंतप्रधान नरेंद्र मोदी

PMO India
AIR News Pune (@airnews_pune) 's Twitter Profile Photo

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नामिबियात आगमन! विंडहोकमध्ये नुकताच उतरलो.नामिबिया हा भारताचा मौल्यवान आणि विश्वासू आफ्रिकन भागीदार आहे.द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यास उत्सुक आहे. राष्ट्रपती डॉ. नेतुम्बो नंदी-नदैतवाह यांची भेट आणि संसदेला संबोधन ही पर्वणी ठरेल"– पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नामिबियात आगमन!

विंडहोकमध्ये नुकताच उतरलो.नामिबिया हा भारताचा मौल्यवान आणि विश्वासू आफ्रिकन भागीदार आहे.द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यास उत्सुक आहे. राष्ट्रपती डॉ. नेतुम्बो नंदी-नदैतवाह यांची भेट आणि संसदेला संबोधन ही पर्वणी ठरेल"– पंतप्रधान नरेंद्र मोदी
AIR News Pune (@airnews_pune) 's Twitter Profile Photo

दहशतवादविरोधी, अक्षय ऊर्जा, शेती, डिजिटल परिवर्तन, व्यापार आणि बौद्धिक संपदा यासारख्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि ब्राझील यांनी महत्त्वाचे करार आणि सामंजस्य करार केले आहेत. #PMModiInBrazil #Brazil

दहशतवादविरोधी, अक्षय ऊर्जा, शेती, डिजिटल परिवर्तन, व्यापार आणि बौद्धिक संपदा यासारख्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि ब्राझील यांनी महत्त्वाचे करार आणि सामंजस्य करार केले आहेत.

#PMModiInBrazil #Brazil
AIR News Pune (@airnews_pune) 's Twitter Profile Photo

#Watch | 🌧️ चंद्रपूर जिल्ह्यात संततधार – पूरस्थिती गंभीर! गेल्या ३ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शिवार जलमय, नाल्यांना पूर! ब्रह्मपुरी तालुक्यात १२ गावांचा संपर्क तुटला गोसेखुर्द प्रकल्पाची सर्व ३३ गेट उघडली, वैनगंगा नदीला पूर #ChandrapurRain #FloodAlert

AIR News Pune (@airnews_pune) 's Twitter Profile Photo

#NagpurRains | मुसळधार पावसानं सखल भागात पाणी साचलं – महापालिकेकडून बचावकार्य सुरू... #NagpurUpdates

AIR News Pune (@airnews_pune) 's Twitter Profile Photo

🌧️ पावसाचा इशारा. रेड अलर्ट: भंडारा, गोंदिया, नागपूर ऑरेंज अलर्ट: अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली येलो अलर्ट: अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ अनेक जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मध्यम ते अतिवृष्टीची शक्यता, काही ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा इशारा! ⛈️

🌧️ पावसाचा इशारा.

रेड अलर्ट: भंडारा, गोंदिया, नागपूर
ऑरेंज अलर्ट: अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली
येलो अलर्ट: अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ

अनेक जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मध्यम ते अतिवृष्टीची शक्यता, काही ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा इशारा! ⛈️
AIR News Pune (@airnews_pune) 's Twitter Profile Photo

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान मधील सहकारी चळवळीशी संबंधित प्रतिनिधींशी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी साधला संवाद. #AmitShah Ministry of Cooperation, Government of India गृहमंत्री कार्यालय, HMO India

AIR News Pune (@airnews_pune) 's Twitter Profile Photo

नामिबियातील भारतीय समुदायानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मोठ्या संख्येनं केलं स्वागत. "मोदी! मोदी!" च्या गजरात आसमंत दुमदुमला, आणि त्यांच्यावरील प्रेम, उत्साह आणि भावनिक नात्याचं अनोखं दर्शन घडलं. PMO India India In Namibia Randhir Jaiswal #PMModiInNamibia

AIR News Pune (@airnews_pune) 's Twitter Profile Photo

विंडहोकमधील हॉटेलमध्ये आगमन होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भारतीय प्रवासी समुदायाकडून जोरदार स्वागत. नामिबियाच्या ऐतिहासिक दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी भारतीय समुदायाशी मनमोकळा संवाद साधला. 🇮🇳 India In Namibia PMO India Randhir Jaiswal #PMModiInNamibia