akshay patil (@akshaypatilmns) 's Twitter Profile
akshay patil

@akshaypatilmns

#HinduNationalist -#Shivaji_Maharaj is my inspiration #महाराष्ट्र आणि #मराठी साठी पोटतिडकीने झटणारा एकमेव नेता - मा. #राज_ठाकरे

ID: 1198478543111385089

linkhttp://mnsblueprint.org/ calendar_today24-11-2019 05:49:01

6,6K Tweet

879 Followers

495 Following

Mr. Democratic (@mrdemocratic_) 's Twitter Profile Photo

Nishikant Dubey - ‘Patak Patak ke Maarenge' Raj Thackeray - ‘Mumbai ke samundar mein dubo dubo ke maarenge’ Absolute Cinema 🤣

Amock_ (@amockx2022) 's Twitter Profile Photo

Nishikant Dubey challenged Raj Thackeray few days back to threaten him Raj Thackeray replied : Come to Mumbai, Samunder me dubo dubo ke maarenge 🔥😂 Now, Dubey won't dare make such nonsense statements ever ☠️

ABP माझा (@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Manoj Jarange Patil: जुनी म्हण आहे 'मुंबईत पाहिजे तर ठाकरे पाहिजे' दोन ठाकरे एकत्र आले तर आमचं पोट दुखायचं कारण नाही; मनोज जरांगे पाटलांकडून स्वागत #MaharashtraPolitics MNS Adhikrut - मनसे अधिकृत Raj Thackeray Office of Uddhav Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Sanjay Raut marathi.abplive.com/news/maharasht…

Vikas Anil Awale विकास अनिल आवळे (@vikasanilawale) 's Twitter Profile Photo

मनसेने तटकरे आणि बाकी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना आव्हान दिले पाहिजे, आम्ही देखील तसेच पत्ते आणि निवेदन देऊ, आम्हाला मारून दाखवावे! सरकारची सत्तेची मस्ती महाराष्ट्र सैनिकच उतरवू शकतो. #ncp #ManikraoKokate #म #rajthackeray #mns MNS Adhikrut - मनसे अधिकृत MNS Social | मनसे सोशल

राजभाषा (@aashishshinde_) 's Twitter Profile Photo

या परप्रांतीयांनी आमच्या आया बहिणींवर हात टाकले तर ते हात तुम्ही तिथल्या तिथे कलम केलेच पाहिजे. आदेशाची वाट पाहू नका आणि पोलिसांनाही माझं सांगण आहे दुर्लक्ष करा आमच्या पोरांकडे - श्री. राजसाहेब ठाकरे साले भडवे बाहेरून येणार आणि आमच्याकडे माज दाखवणार इकडे ? #RajThackeray #मनसे

News18Lokmat (@news18lokmat) 's Twitter Profile Photo

Kalyan: मराठी तरुणीला मारहाण करणारा गोकुळ अखेर सापडला, मनसेसैनिकांनी बेदम चोप देऊन पोलिसांकडे केलं स्वाधीन news18marathi.com/maharashtra/ka…

R.R.Mhatre (@mhatrefrmalibag) 's Twitter Profile Photo

कालपासून मूग गिळून गप्प बसलेले भक्त ही पूर्ण vdo टाकून मुलीची पहिली चूक आहे असे पसरवत आहेत. त्यांच्यासाठी घटनाक्रम ▪️सर्वात आधी त्या झा ने मुलीच्या लाथ मारली ▪️मग भडकलेल्या मुलीने झा च्या आईच्या कानाखाली मारली ▪️मग पुन्हा त्या झा ने (कालपासूनच्या vdoनुसार )मुलीला लाथा मारल्या

Heramb Vinayak Kasarpatil (@kasarpatil96) 's Twitter Profile Photo

संभाजी ब्रिगेडचे वाईट दिवस काय संपत संपेना भो! आज पण एकाने फटके खाल्ले!😂 अकोल्यात एका महिलेने यांच्या माजी प्रदेशकार्याध्यक्षाला भररस्त्यात बेदम चोप दिलाय!🔥😂

Yashwant Killedar (@ykilledar) 's Twitter Profile Photo

आदरणीय राजसाहेबांनी जे १९ वर्षांपूर्वी सांगितलं होतं, ते आजही खरं आहे आणि उद्याही तेच खरं असेल. महाराष्ट्रात गुन्हेगारीचं प्रमाण वाढवणारे परप्रांतीयच! : झी २४ तासचा हा स्पेशल रिपोर्ट नक्की बघा. #मनसे #राजसाहेबठाकरे #परप्रांतीय #गुन्हेगार

Shekhar (@shekharcoool5) 's Twitter Profile Photo

खास मराठी भैय्ये लोकांसाठी मराठी-हिंदी वादाच्या पार्श्वभूमीवर एक अभिमानास्पद व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. इटलीमधील समुद्रकिनाऱ्यावर काही इटालियन महिलांनी अस्खलित मराठीत "आता वाजले की बारा" ही लोकप्रिय लावणी गायलेली दिसून येते.

RajTfanclub (@rajbhakt16) 's Twitter Profile Photo

पक्ष कोणताही असो , मराठी साठी आवाज बुलंद केलात एक #मराठी म्हणून तुम्हाला खंबीर पाठिंबा आहेच. 👏 काँग्रेस पक्षाच्या खासदार वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव , प्रतिभा धानोरकर ह्यांनी संसदेत निशिकांत दुबेला गाठून जाब विचारला. मराठी माणसाला पटकावून मारणारा दुबे हात जोडून पळून गेला.

पक्ष कोणताही असो , मराठी साठी आवाज बुलंद केलात एक #मराठी म्हणून तुम्हाला खंबीर पाठिंबा आहेच. 👏

काँग्रेस पक्षाच्या खासदार वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव , प्रतिभा धानोरकर ह्यांनी संसदेत निशिकांत दुबेला गाठून जाब विचारला. मराठी माणसाला पटकावून मारणारा दुबे हात जोडून पळून गेला.
Vikas Borkar (@vikasbo18590031) 's Twitter Profile Photo

*या ताईने हिंदी आणि मराठी वादावर किती सुंदर मत व्यक्त केले आहे ऐका.*

Yashwant Killedar (@ykilledar) 's Twitter Profile Photo

खासदार वर्षाताई गायकवाड, प्रतिभाताई धानोरकर आणि शोभाताई बच्छाव यांनी दुबेला जाब विचारल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. पक्षीय राजकारणा पलिकडे हा महाराष्ट्र किती मोठा आहे हा संदेश ह्यातून दृढ होतो. #भामटादुबे #महाराष्ट्राच्यारणरागिणी #खासदार #मराठीअस्मिता #महाराष्ट्र

खासदार वर्षाताई गायकवाड, प्रतिभाताई धानोरकर आणि शोभाताई बच्छाव यांनी दुबेला जाब विचारल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. पक्षीय राजकारणा पलिकडे हा महाराष्ट्र किती मोठा आहे हा संदेश ह्यातून दृढ होतो.

#भामटादुबे #महाराष्ट्राच्यारणरागिणी #खासदार #मराठीअस्मिता #महाराष्ट्र
Manoj B Chavan waterman (@manojbchavan5) 's Twitter Profile Photo

दुबे ला महिला खासदार नि जाब विचारला, आमचे खरे मर्द खासदार कुठे गायब होते का तिथे पण नांग्या टाकल्या .महिला खासदारांचे त्रिवार अभिनंदनMNS Adhikrut - मनसे अधिकृत

रक्त तरुण सळसळणारं (@b_e_rojgaaar) 's Twitter Profile Photo

मराठी शिकवणी वर्ग, शाखा : भेंडीबाजार ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी त्वरित प्रवेश उपलब्ध