
Anant Karmuse अनंत करमुसे..
@anant1306
अभियंता (engineer), अधिवक्ता (Lawyer),
ID: 4903570331
13-02-2016 04:18:38
7,7K Tweet
8,8K Followers
2,2K Following

"माझ्या कामावरून बोलता येत नाही म्हणून माझी जात काढून माझे पाय खेचले जातात. शरद पवारांना इतकंच येतं." - Devendra Fadnavis यांचे अचूक निरीक्षण.



Rohit Pawar केतकी चितळे सोबत जो Supriya Sule ताई ने खेळ केला Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar) सोबत Dr.Jitendra Awhad ने जो खेळ केला Anant Karmuse अनंत करमुसे.. सोबत तर कहर केला हिरेन सोबत Anil Parab ने जो खेळ केला Rahul Kulkarni सोबत जो खेळ ANIL DESHMUKH ने जो खेळ केला तोच खेळ आता सुरु आहे बाळ राजे तेंव्हा आम्ही ओरडत होतो

ABP माझा बातमीची लिंक उघडून वाचली तर लक्षात येतं की: “छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व कार्यक्रम हिंदू तिथीनुसारच करावेत” – संभाजी भिडे गुरुजी अशी headline पण देता आली असती. पण मग त्याच्याने controversy कशी तयार होईल बरं? हरामखोर ABP माझा वाले! Prasad Wakte Patil Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar) Anant Karmuse अनंत करमुसे..




धन्यवाद Devendra Fadnavis साहेब कशासाठी ते सांगतो सविस्तर..



मी धन्यवाद इतक्याच साठी बोललो साहेबांना कि गुरुजींच्या सुरक्षेचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला. बरेच दिवस त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न प्रलंबित होता तो साहेबांनी व्यवस्थित हाताळला म्हणूनच माननीय मुख्यमंत्री श्री Devendra Fadnavis साहेबांचे आभार मानले. पुनःश्च धन्यवाद साहेब.

आपणा सर्वांचे प्रेम बघून भारावून गेलो, खूप खूप धन्यवाद असेच आपले प्रेम आणि आशीर्वाद पाठीशी असूद्यात. न्याय नक्की होईल. मला Devendra Fadnavis साहेबांवर आणि Eknath Shinde - एकनाथ शिंदे साहेबांवर पूर्ण विश्वास आहे आपणही ठेवा. कोड्यात बोलल्यामुळं आपला भ्रम निरास कदाचित झाला असेल त्या बद्दल दिलगिरी





महाराष्ट्र सरकार दापोडीच्या व्हाइनयार्ड वर्कर्स चर्चच्या धोकादायक कृत्यांवर गप्प का? हिंदुत्वाच्या गप्पा मारत अंधश्रद्धा व खोटे चमत्कार दाखवून धर्मांतर करणाऱ्यांना मोकळीक? Devendra Fadnavis PCMC Commissioner - Shekhar Singh, IAS याची दखल घ्या! पूर्ण माहितीची थ्रेड लवकरच, लक्ष ठेवा!! #anticonversion
