SushmaTai Andhare
@andharesushama
ShivsenaUBT l Deputy Leader l Spokesperson l Founder- Ganrajya Sangh l Feminist Writer l Orator l Believe in Constitutionalism
ID: 468233011
https://youtube.com/c/ProfSushmaTaiAndhareofficial 19-01-2012 09:47:14
2,2K Tweet
52,52K Followers
12 Following
"नरकातला स्वर्ग" या शिवसेना नेते श्री संजय राऊत यांच्या लेखणीतून उतरलेला एक महत्त्वाचा परिच्छेद... #नक्की_वाचा Sanjay Raut ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
संजय फडणवीस हा एक अत्यंत विकृत माणूस आहे. याआधी माझा बाईट मोडतोड करून त्यांनी लावला. विशेष, विरोधकांवर सतत करडी नजर ठेवून सूड भावनेने कारवाई करणारे सरकार संजय फडणवीस ला मात्र प्रोटेक्ट करत राहते... Adv. Yashomati Thakur Devendra Fadnavis डॉ. विश्वंभर चौधरी
गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या निलेश चव्हाणला जालिंदर सुपेकर यांनी शस्त्र परवाना कसा काय दिला? जालिंदर सुपेकर हे सध्या कारागृह विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. Devendra Fadnavis महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
तटकरेसाहेब, सत्तेत असणारांच्या कुटुंबीयांनाच न्याय मिळत नाही. चाकणकरबाईंना न्याय मागणाऱ्या बायका चिल्लर वाटतात. आपल्यालाही असंच वाटतं का? तरीही चाकणकरबाईंना क्लीनचीट देण्यासाठी आपण घाईघाईने पुढे आलात. अशीच तत्परता आपण या न्याय मागणाऱ्या मायमाऊल्यांसाठी ही दाखवा ना! Sunil Tatkare
चार मंत्री असलेल्या जळगाव जिल्ह्यामध्ये चोपडा तालुक्यातील बोरमणी गावात ॲम्बुलन्सवाचून आदिवासी महिलेची भर रस्त्यावर डिलिव्हरी झाली. आसपासच्या खेडूत महिलांनी बाळाची नाळ दगडाने खंडून काढली. अडीच तास महिला रस्त्यात पडून होती. माहेर योजनेचे काय झाले?Press Trust of India #आरोग्यव्यवस्थेचेधिंडवडे
सदा गालिगलोच करनेवाली भाजपासे किसी भी संस्कार और तर्कभरी विवाद की अपेक्षा नहीं है ! जो प्रधानमंत्री, गौरी लंकेशजी के बारे मे घटिया भाषा प्रयोग करनेवाले व्यक्ति को फॉलो करते हो उनसे और उनके भक्तगणोंसे सभ्यता की अपेक्षा बेकार है l Narendra Modi Surendra Rajput Congress ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
या नव्या महाराष्ट्राचे शिल्पकार फडणवीस साहेबांचे चला अभिनंदन करूया... !! Devendra Fadnavis
भाजपने महाराष्ट्राच्या जनतेसोबत विश्वासघात केला आहे. महाराष्ट्राची फसवणूक केली आहे हे लोकशाहीचा चौथा खांब निर्भयपणे सांगत आहे. आपले अभिनंदन. LoksattaLive