Balasaheb Thorat (@bb_thorat) 's Twitter Profile
Balasaheb Thorat

@bb_thorat

Congress Working Committee Member | Former Minister @Maharevenue | Former President @INCMaharashtra

ID: 3109765988

linkhttp://www.facebook.com/bbthorat calendar_today27-03-2015 10:35:39

14,14K Tweet

291,291K Followers

121 Following

Balasaheb Thorat (@bb_thorat) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा, संसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा! Supriya Sule

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा, संसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 
आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!
<a href="/supriya_sule/">Supriya Sule</a>
Balasaheb Thorat (@bb_thorat) 's Twitter Profile Photo

भारतीय अर्थशास्त्राचे जनक, थोर स्वातंत्र्यसैनिक दादाभाई नौरोजी यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन !

भारतीय अर्थशास्त्राचे जनक, थोर स्वातंत्र्यसैनिक दादाभाई नौरोजी यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन !
Balasaheb Thorat (@bb_thorat) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र काँग्रेसच्या बळकटीकरणासाठी दिल्लीत काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे जी यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली..! #congress

Balasaheb Thorat (@bb_thorat) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पक्ष संघटनेची बांधणी आणि बळकटीसाठी आज दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे जी यांनी पक्ष संघटने संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले.

हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरी केली जाते. वसंतराव नाईक साहेबांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन आणि सर्वांना कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #krushidin🌾

हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरी केली जाते.
वसंतराव नाईक साहेबांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन आणि सर्वांना कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 
#krushidin🌾
Balasaheb Thorat (@bb_thorat) 's Twitter Profile Photo

आपल्या ज्ञानाचा उपयोग केवळ उपचारासाठी नाही, तर आरोग्यदायी समाज निर्माण करण्यासाठी करणाऱ्या सर्व डॉक्टर्स आणि आरोग्यसेवकांना 'डॉक्टर्स डे'च्या मनःपूर्वक शुभेच्छा..! #DoctorsDay

आपल्या ज्ञानाचा उपयोग केवळ उपचारासाठी नाही, तर आरोग्यदायी समाज निर्माण करण्यासाठी करणाऱ्या सर्व डॉक्टर्स आणि आरोग्यसेवकांना 'डॉक्टर्स डे'च्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
#DoctorsDay
Balasaheb Thorat (@bb_thorat) 's Twitter Profile Photo

अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. बळवंत वानखडे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस आनंदी व निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा! Balwant Baswant Wankhade

अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. बळवंत वानखडे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपणांस आनंदी व निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!
<a href="/BalwantINC/">Balwant Baswant Wankhade</a>
Balasaheb Thorat (@bb_thorat) 's Twitter Profile Photo

वारकरी संप्रदायाचे प्रचारक, नामवेदाचे आणि नामविद्येचे आद्य प्रणेते, राष्ट्रसंत नामदेव महाराज यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन!

वारकरी संप्रदायाचे प्रचारक, नामवेदाचे आणि नामविद्येचे आद्य प्रणेते, राष्ट्रसंत नामदेव महाराज यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन!
Balasaheb Thorat (@bb_thorat) 's Twitter Profile Photo

आपल्या विचारांतून जगभरातील युवकांना प्रेरणा देणारे, तेजस्वी व ध्येयवादी व्यक्तीमत्व स्वामी विवेकानंद यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

आपल्या विचारांतून जगभरातील युवकांना प्रेरणा देणारे, तेजस्वी व ध्येयवादी व्यक्तीमत्व स्वामी विवेकानंद यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
Balasaheb Thorat (@bb_thorat) 's Twitter Profile Photo

कृषी उत्पन्न बाजार समिती, संगमनेर यांच्या वतीने आयोजित 'दंडकारण्य अभियान' अंतर्गत आज निमोण (संगमनेर) येथील उपबाजार आवारात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात उपस्थित राहून वृक्षारोपण करण्यात आले. तिर्थरूप भाऊसाहेब थोरात (दादा) यांनी पर्यावरण संवर्धन व सजीव सृष्टीच्या

कृषी उत्पन्न बाजार समिती, संगमनेर यांच्या वतीने आयोजित 'दंडकारण्य अभियान' अंतर्गत आज निमोण (संगमनेर) येथील उपबाजार आवारात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात उपस्थित राहून वृक्षारोपण करण्यात आले.

तिर्थरूप भाऊसाहेब थोरात (दादा) यांनी पर्यावरण संवर्धन व सजीव सृष्टीच्या
Balasaheb Thorat (@bb_thorat) 's Twitter Profile Photo

संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी श्री. अजय फटांगरे यांची निवड झाल्याबद्दल आज त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांच्या पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. श्री. फटांगरे यांचा अनुभव, नेतृत्वगुण आणि कार्यक्षमतेचा लाभ पक्षाला निश्चितच मिळेल, असा विश्वास आहे.

संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी श्री. अजय फटांगरे यांची निवड झाल्याबद्दल आज त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांच्या पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

श्री. फटांगरे यांचा अनुभव, नेतृत्वगुण आणि कार्यक्षमतेचा लाभ पक्षाला निश्चितच मिळेल, असा विश्वास आहे.
Balasaheb Thorat (@bb_thorat) 's Twitter Profile Photo

जो संतांचा विचार आहे.., जो घटनेचा विचार आहे.., तोच काँग्रेसचा विचार आहे..! #congress

Balasaheb Thorat (@bb_thorat) 's Twitter Profile Photo

काँग्रेस पक्षाचे नेते व माजी राज्यमंत्री अशोकराव पाटील डोणगावकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनाने काँग्रेस विचारांना समर्पित व एक प्रभावी नेतृत्व हरपले आहे. ते नेहमीच कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणारे, समाजकारणात निष्ठेने कार्य करणारे नेते होते. त्यांना

काँग्रेस पक्षाचे नेते व माजी राज्यमंत्री अशोकराव पाटील डोणगावकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनाने काँग्रेस विचारांना समर्पित व एक प्रभावी नेतृत्व हरपले आहे. ते नेहमीच कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणारे, समाजकारणात निष्ठेने कार्य करणारे नेते होते.
त्यांना
Balasaheb Thorat (@bb_thorat) 's Twitter Profile Photo

पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय 🚩 महाराष्ट्राच्या महान संत परंपरेचा सांस्कृतिक ठेवा, भक्तीरसात तल्लीन होत, सर्व मतभेद विसरून एकत्र येणारा हा दिव्य सोहळा म्हणजेच आषाढी एकादशी..! सामाजिक एकोपा, प्रेम, श्रद्धा आणि भक्ति यांची प्रेरणा

पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, 
श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराज की जय 🚩

महाराष्ट्राच्या महान संत परंपरेचा सांस्कृतिक ठेवा, भक्तीरसात तल्लीन होत, सर्व मतभेद विसरून एकत्र येणारा हा दिव्य सोहळा म्हणजेच आषाढी एकादशी..!

सामाजिक एकोपा, प्रेम, श्रद्धा आणि भक्ति यांची प्रेरणा
Balasaheb Thorat (@bb_thorat) 's Twitter Profile Photo

आज आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त संगमनेर शहरातील अकोले रोड येथील विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात विठ्ठल-रूक्मिणीची मनोभावे आरती करून मंगलमय दर्शन घेतले. मंदिर परिसर भक्तिरसात न्हालेला होता. टाळ-मृदंगांच्या गजरात, “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल” च्या जयघोषाने वातावरण अगदी पांडुरंगमय झाले

आज आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त संगमनेर शहरातील अकोले रोड येथील विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात विठ्ठल-रूक्मिणीची मनोभावे आरती करून मंगलमय दर्शन घेतले.

मंदिर परिसर भक्तिरसात न्हालेला होता. टाळ-मृदंगांच्या गजरात, “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल” च्या जयघोषाने वातावरण अगदी पांडुरंगमय झाले
Balasaheb Thorat (@bb_thorat) 's Twitter Profile Photo

आज आषाढी एकादशीच्या शुभदिनी श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज मंडळ, संगमनेर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जाऊन आरती करून विठूमाऊलीचे दर्शन घेतले. जय हरि विठ्ठल! 🙏🚩

आज आषाढी एकादशीच्या शुभदिनी श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज मंडळ, संगमनेर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जाऊन आरती करून विठूमाऊलीचे दर्शन घेतले.

जय हरि विठ्ठल! 🙏🚩
Balasaheb Thorat (@bb_thorat) 's Twitter Profile Photo

शेतकरी कामगार पक्षाचे नेते, विधानपरिषदेचे मा. आमदार श्री. जयंतभाई पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्याला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. M.L.C. Jayant Prabhakar Patil

शेतकरी कामगार पक्षाचे नेते, विधानपरिषदेचे मा. आमदार श्री. जयंतभाई पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपल्याला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा.

<a href="/bhaijayantpatil/">M.L.C. Jayant Prabhakar Patil</a>
Balasaheb Thorat (@bb_thorat) 's Twitter Profile Photo

गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा | गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः|| सर्वांना गुरुपौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा ! #gurupurnima2025 #गुरुपौर्णिमा

गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा |
गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः||

सर्वांना गुरुपौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा !

#gurupurnima2025
#गुरुपौर्णिमा