
BBC News Marathi
@bbcnewsmarathi
नमस्कार, बीबीसी मराठी तुमच्यापर्यंत जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि रंजक गोष्टी आणत असतं. रिट्वीट करायला विसरू नका. बीबीसीसाठी ‘कलेक्टिव्ह न्यूजरूम’चं प्रकाशन
ID: 826099053788327936
https://www.bbc.com/marathi 30-01-2017 16:05:37
85,85K Tweet
340,340K Followers
55 Following



इराण आणि इस्रायल यांच्यात आत्ता संघर्ष खरंच का भडकला? #IranIsrael #IsraelIranConflict Gulshan 📱📓🚗❤️ IAEA - International Atomic Energy Agency ⚛️


पुण्यात इंद्रायणी नदीवरचा तो पूल पडून चार मृत्यू झाले कसे? घटनास्थळी काय दिसलं? #Pune #Indrayani #Bridgecollapse Prachee PS


इस्रायल आणि इराणच्या संघर्षामुळे क्रूड तेलाच्या किंमती का वाढल्या आहेत? #IranIsraelWar #Hormuz #OilGas #CrudeOil amruta durve







‘डोंगराला भेगा...आमचा जीव घेतील सांगता येत नाही’ खालापूरमध्ये दरडीच्या छायेत जीव मुठीत घेऊन राहणारे लोक सांगतात… #heavyrain #konkan #raigad Devendra Fadnavis Aditi S Tatkare अल्पेश करकरे Alpesh Karkare



M.techचे शिक्षण अन् IT कंपनीत नोकरी केलेल्या तरुणाला जुगाराचं व्यसन; बनला अट्टल चोर Bhagyashree Raut bbc.com/marathi/articl…