M.L.C. Jayant Prabhakar Patil (@bhaijayantpatil) 's Twitter Profile
M.L.C. Jayant Prabhakar Patil

@bhaijayantpatil

M.L.C. Jayant Prabhakar Patil,
Gen. Secretary, Peasants and Workers Party of India (Bharatiya Shetkari Kamgar Paksha - Shekap)

ID: 966929425878126592

calendar_today23-02-2018 06:55:14

411 Tweet

807 Followers

32 Following

M.L.C. Jayant Prabhakar Patil (@bhaijayantpatil) 's Twitter Profile Photo

श्री गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. गणेशाच्या कृपेने हे वर्ष सर्वांना आनंदाचे, भरभराटीचे जावो, गणपती बप्पा मोरया! #GaneshChaturthi

श्री गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. गणेशाच्या कृपेने हे वर्ष सर्वांना आनंदाचे, भरभराटीचे जावो, 
गणपती बप्पा मोरया!
#GaneshChaturthi
M.L.C. Jayant Prabhakar Patil (@bhaijayantpatil) 's Twitter Profile Photo

कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) सरचिटणीस तत्वनिष्ठ, संघर्षशील, अभ्यासू, जीवनदानी, त्यागी कम्युनिस्ट नेते कॉ. सीताराम येचुरी यांच्या निधनाने देशातील डाव्या चळवळीचे कधीही भरून न निघणारे अपरिमित नुकसान झाले आहे.

#वात्सल्यमूर्ती सुलभा (काकू) पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन... आपण दिलेल्या संस्कारांवरती, तुम्ही दाखविलेल्या वाटेवरती.. आम्ही अविरत चालतो आहोत... तुमचा आशीर्वाद नेहमीच सत्कार्यास बळ देईल.

#वात्सल्यमूर्ती
सुलभा (काकू) पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन... 
आपण दिलेल्या संस्कारांवरती, तुम्ही दाखविलेल्या वाटेवरती.. 
आम्ही अविरत चालतो आहोत... 
तुमचा आशीर्वाद नेहमीच सत्कार्यास बळ देईल.
M.L.C. Jayant Prabhakar Patil (@bhaijayantpatil) 's Twitter Profile Photo

अहिंसेच्या मार्गाने सविनय सत्याग्रहाचा मार्ग जगाला दाखवणारे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! #GandhiJayanti #PWPMaharashtra #शेतकरी_कामगार_पक्ष #शेकाप

अहिंसेच्या मार्गाने सविनय सत्याग्रहाचा मार्ग जगाला दाखवणारे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

#GandhiJayanti #PWPMaharashtra #शेतकरी_कामगार_पक्ष #शेकाप
M.L.C. Jayant Prabhakar Patil (@bhaijayantpatil) 's Twitter Profile Photo

भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्ताने विनम्र अभिवादन..! #LalBahadurShastri

भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्ताने विनम्र अभिवादन..!

#LalBahadurShastri
M.L.C. Jayant Prabhakar Patil (@bhaijayantpatil) 's Twitter Profile Photo

सर्वांना दसऱ्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा.☘️ #दसरा #विजयादशमी

सर्वांना दसऱ्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा.☘️
#दसरा #विजयादशमी
M.L.C. Jayant Prabhakar Patil (@bhaijayantpatil) 's Twitter Profile Photo

#शेकापचं ठरलं विधानसभा निवडणूकीसाठी 6 उमेदवारांची नावे जाहिर अलिबाग-रोहा-मुरुड मतदारसंघात चित्रलेखा पाटील, पेणमध्ये अतुल म्हात्रे, पनवेलमध्ये माजी आ. बाळाराम पाटील, उरणमध्ये प्रीतम म्हात्रे, सांगोल्यात बाबासाहेब देशमुख व कंधारमध्ये श्यामसुंदर शिंदे. #लाल सलाम

#शेकापचं ठरलं
विधानसभा निवडणूकीसाठी 6 उमेदवारांची नावे जाहिर
अलिबाग-रोहा-मुरुड मतदारसंघात चित्रलेखा पाटील, पेणमध्ये अतुल म्हात्रे, पनवेलमध्ये माजी आ. बाळाराम पाटील, उरणमध्ये प्रीतम म्हात्रे, सांगोल्यात बाबासाहेब देशमुख व कंधारमध्ये श्यामसुंदर शिंदे.
#लाल सलाम
M.L.C. Jayant Prabhakar Patil (@bhaijayantpatil) 's Twitter Profile Photo

आपणांस व आपल्या परिवारास दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...

आपणांस व आपल्या परिवारास  दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...
M.L.C. Jayant Prabhakar Patil (@bhaijayantpatil) 's Twitter Profile Photo

मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन... #congratulations @devendra_fadnavis

मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन...
#congratulations 
@devendra_fadnavis
M.L.C. Jayant Prabhakar Patil (@bhaijayantpatil) 's Twitter Profile Photo

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, 'भारतरत्न' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन..! #महापरिनिर्वाणदिन #BabaSahebAmbedkar

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, 'भारतरत्न' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!

#महापरिनिर्वाणदिन
#BabaSahebAmbedkar
M.L.C. Jayant Prabhakar Patil (@bhaijayantpatil) 's Twitter Profile Photo

पत्रकार बांधव-भगिनींना मराठी पत्रकार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

पत्रकार बांधव-भगिनींना मराठी पत्रकार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
M.L.C. Jayant Prabhakar Patil (@bhaijayantpatil) 's Twitter Profile Photo

रायगडचे भाग्यविधाते स्वर्गीय प्रभाकर पाटील (भाऊ) यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

रायगडचे भाग्यविधाते स्वर्गीय प्रभाकर पाटील (भाऊ) यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
M.L.C. Jayant Prabhakar Patil (@bhaijayantpatil) 's Twitter Profile Photo

समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय ही मूल्ये प्रदान करणारी आपली जगातील सर्वात मोठी लोकशाही वृद्धिंगत होवो. प्रजासत्ताक दिन चिरायू होवो. माझ्या सर्व बांधवांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #RepublicDay #गणतंत्रदिवस #26january

समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय ही मूल्ये प्रदान करणारी आपली जगातील सर्वात मोठी लोकशाही वृद्धिंगत होवो. प्रजासत्ताक दिन चिरायू होवो.
माझ्या सर्व बांधवांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#RepublicDay #गणतंत्रदिवस #26january
M.L.C. Jayant Prabhakar Patil (@bhaijayantpatil) 's Twitter Profile Photo

इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेकरिता मनःपूर्वक शुभेच्छा! शैक्षणिक प्रवासातील अतिशय महत्त्वाचा टप्पा म्हणजे इयत्ता १२ वी ची बोर्ड परीक्षा.. या परीक्षेत आपण वर्षभर केलेली मेहनत फळाला येवो, आपणास उत्तुंग यश मिळो हीच सदिच्छा.. #बोर्ड #परीक्षा #विद्यार्थी #exam #students

इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेकरिता मनःपूर्वक शुभेच्छा!
शैक्षणिक प्रवासातील अतिशय महत्त्वाचा टप्पा म्हणजे इयत्ता १२ वी ची बोर्ड परीक्षा.. या परीक्षेत आपण वर्षभर केलेली मेहनत फळाला येवो, आपणास उत्तुंग यश मिळो हीच सदिच्छा..

#बोर्ड #परीक्षा #विद्यार्थी #exam #students
M.L.C. Jayant Prabhakar Patil (@bhaijayantpatil) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते आदरणीय लोकनेते अँड. दत्ता पाटील ( दादा ) यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन.

महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते आदरणीय लोकनेते अँड. दत्ता पाटील ( दादा )  यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन.
M.L.C. Jayant Prabhakar Patil (@bhaijayantpatil) 's Twitter Profile Photo

विविध क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत कुटुंब व समाजासह राष्ट्र उभारणीत अमूल्य योगदान देणाऱ्या, कुठल्याही परिस्थितीला निर्धाराने सामोरे जात स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणाऱ्या सर्व नारी शक्तीला वंदन... सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

विविध क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत कुटुंब व समाजासह राष्ट्र उभारणीत अमूल्य योगदान देणाऱ्या, कुठल्याही परिस्थितीला निर्धाराने सामोरे जात स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणाऱ्या सर्व नारी शक्तीला वंदन... 
सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
M.L.C. Jayant Prabhakar Patil (@bhaijayantpatil) 's Twitter Profile Photo

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा !!

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा !!
M.L.C. Jayant Prabhakar Patil (@bhaijayantpatil) 's Twitter Profile Photo

'महाराष्ट्र दिन' व 'जागतिक कामगार दिना'च्या सर्वांना शुभेच्छा! महाराष्ट्राची स्थापना संघर्षातून, हुतात्म्यांच्या बलिदानातून झालीय. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील शहीद वीरांना भावपूर्ण आदरांजली!

'महाराष्ट्र दिन' व 'जागतिक कामगार दिना'च्या सर्वांना शुभेच्छा!
महाराष्ट्राची स्थापना संघर्षातून, हुतात्म्यांच्या बलिदानातून झालीय. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील शहीद वीरांना भावपूर्ण आदरांजली!
M.L.C. Jayant Prabhakar Patil (@bhaijayantpatil) 's Twitter Profile Photo

भारतीय शेतकरी कामगार पक्ष जिल्हा - रायगड पक्ष संघटना आणि विविध जन आघाड्यांचा पदाधिकारी निवड मेळावा. 18 मे रोजी सायंकाळी 4 वाजता. ठिकाण - भैरवनाथ युवक मंडळ पटांगण, पेझारी, ता. अलिबाग हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे.

भारतीय शेतकरी कामगार पक्ष जिल्हा - रायगड पक्ष संघटना आणि विविध जन आघाड्यांचा पदाधिकारी निवड मेळावा.
18 मे रोजी सायंकाळी 4 वाजता.
ठिकाण - भैरवनाथ युवक मंडळ पटांगण, पेझारी, ता. अलिबाग 
हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे.
M.L.C. Jayant Prabhakar Patil (@bhaijayantpatil) 's Twitter Profile Photo

पर्यावरण हा सजीव सृष्टीचा आत्मा आहे. पर्यावरणाशी संबधित विविध विषय, घटक आणि समस्यांकडे लक्ष वेधणे आणि जागरुकता तयार करणे हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागील उद्देश आहे. सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #WorldEnvironmentDay

पर्यावरण हा सजीव सृष्टीचा आत्मा आहे. पर्यावरणाशी संबधित विविध विषय, घटक आणि समस्यांकडे लक्ष वेधणे आणि जागरुकता तयार करणे हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागील उद्देश आहे. सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#WorldEnvironmentDay