
बुलढाणा पोलीस - Buldhana Police
@buldhanapolice1
बुलढाणा पोलिसांचे अधिकृत खाते.
आपत्कालीन संपर्क:-११२/११०
महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क.
8976004111
8850200600
022-45161635
ID: 1097464445259767808
http://www.buldhanapolice.gov.in 18-02-2019 11:54:48
2,2K Tweet
3,3K Followers
53 Following


पोलीस अधीक्षक कार्यालय बुलढाणा येथे मा. पोलीस अधीक्षक सा. व सर्व कार्यालयीन अधिकारी / कर्मचारी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.HMO Maharashtra महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police IGP AMRAVATI RANGE


१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. Makrand Patil यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी बुलढाणा वासियांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच पोलीस पथसंचलनाची पाहणी करुन मानवंदना दिली.महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police


#Felicitation | मा.पोलीस महासंचालक म. रा. मुंबई यांचे सन्मानचिन्ह प्राप्त झालेल्या बुलढाणा पोलीस घटकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना Makrand Patil मा. पालकमंत्री,बुलढाणा जिल्हा यांचे हस्ते सन्मानचिन्ह प्रधान करण्यात आले आहे.HMO Maharashtra महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police IGP AMRAVATI RANGE


घरफोडीतील अट्टल गुन्हेगारास मुद्देमालासह अटक पोलीस ठाणे शेगाव शहर यांची कारवाई . HMO Maharashtra महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police IGP AMRAVATI RANGE


प्रत्येकाने सतर्क राहून ऑनलाइन सुरक्षिततेला प्रधान्य द्यावे फसवेगिरीपासून सावध राहावे . HMO Maharashtra महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police IGP AMRAVATI RANGE Maharashtra Cyber







जुगार खेळणाऱ्याना मुद्देमालासह अटक पोलीस ठाणे नांदुरा यांची यशस्वी कारवाई . #Accussed_Arrested|HMO Maharashtra महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police IGP AMRAVATI RANGE


देशी पिस्तूल बाळगणाऱ्याला अटक पोलीस ठाणे चिखली यांची कारवाई . #Accussed_Arrested|HMO Maharashtra महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police IGP AMRAVATI RANGE


कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बुलढाणा पोलिसांकडून खामगाव उपविभागातील १ गुन्हेगार हद्दपार HMO Maharashtra महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police IGP AMRAVATI RANGE


ॲल्युमिनियमची तार चोरी करणाऱ्या तिघांना मुद्देमालासह अटक स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांची यशस्वी कारवाई . #Accussed_Arrested| HMO Maharashtra महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police IGP AMRAVATI RANGE



अवैध देशी दारू विकणाऱ्यांवर पोलीस ठाणे नांदुरा यांची कारवाई. HMO Maharashtra महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police IGP AMRAVATI RANGE


महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवसीय कृती आराखड्यांतर्गत अमरावती परिक्षेत्राच्या कामकाज मूल्यांकनात बुलढाणा उपविभागास तृतीय क्रमांक प्राप्त झालाआहे .HMO Maharashtra महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police IGP AMRAVATI RANGE


महीलांचे समस्या व समुपदेशन करीता पोलीस ठाणे चिखली आवारात महिला समुपदेशन केंद्र स्थापन होण्यास मान्यता. HMO Maharashtra महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police IGP AMRAVATI RANGE

