Collector Palghar (@collectorpal) 's Twitter Profile
Collector Palghar

@collectorpal

ID: 773821604568657920

linkhttps://palghar.gov.in calendar_today08-09-2016 09:53:42

509 Tweet

9,9K Followers

9 Following

DISTRICT INFORMATION OFFICE, PALGHAR (@infopalghar) 's Twitter Profile Photo

पात्रतेचे निकष या बाबत माहिती डाऊनलोड करून घ्यावी व विहीत कागदपत्रासह आपले अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात रूम नंचर 205 मध्ये समक्ष दिनांक 14/08/2025 ते दिनांक 27/08/2025 मध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत सादर करण्यात यावे.

DISTRICT INFORMATION OFFICE, PALGHAR (@infopalghar) 's Twitter Profile Photo

असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

DISTRICT INFORMATION OFFICE, PALGHAR (@infopalghar) 's Twitter Profile Photo

पालघर जिल्हा राज्यातील प्रगत जिल्हा म्हणून ओळखला जाणार सर्वसामान्य माणूस हा केंद्रस्थानी मानून शाश्वत व नियोजनबद्ध पद्धतीने जिल्ह्याचा विकास करणार आदिवासी कुटुंबांना रोजगार पुरविण्यात पालघर जिल्हा राज्यात अग्रेसर ...पालकमंत्री गणेश नाईक MAHARASHTRA DGIPR Collector Palghar

पालघर जिल्हा  राज्यातील प्रगत जिल्हा म्हणून ओळखला जाणार

सर्वसामान्य माणूस हा केंद्रस्थानी मानून शाश्वत व नियोजनबद्ध पद्धतीने जिल्ह्याचा विकास करणार

आदिवासी कुटुंबांना रोजगार पुरविण्यात पालघर जिल्हा राज्यात अग्रेसर

...पालकमंत्री गणेश नाईक
MAHARASHTRA DGIPR Collector Palghar
DISTRICT INFORMATION OFFICE, PALGHAR (@infopalghar) 's Twitter Profile Photo

मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात संपन्न झाला

पालकमंत्री गणेश नाईक यांनी शासकीय वसतिगृहाची पाहणी करून शैक्षणिक सुविधांचा आढावा घेतला Collector Palghar

पालकमंत्री गणेश नाईक यांनी वाडा व जव्हार तालुक्यातील गावांची पाहणी करून पावसामुळे निर्माण झालेल्या परस्थितीचा आढावा घेतला Collector Palghar

समतेच्या मार्गाने सर्वांच्या समस्या सोडवणे हीच खरी लोकसेवा -पालकमंत्री गणेश नाईक Collector Palghar

समतेच्या मार्गाने सर्वांच्या समस्या सोडवणे हीच खरी लोकसेवा
-पालकमंत्री गणेश नाईक Collector Palghar
Collector Palghar (@collectorpal) 's Twitter Profile Photo

वसई, दि. 19 ऑगस्ट : जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी वसई तालुक्यातील कामन व मोरीगाव परिसराला भेट देऊन पूरस्थितीची पाहणी केली. या दरम्यान पूरग्रस्त भागातील परिस्थिती, नागरिकांची स्थिती तसेच स्थानिक प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला.#CollectorPalghar #vasai

जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करून नागरिकांना वैद्यकीय सुविधा वेळेवर उपलब्ध होतात का याची माहिती घेतली. पुरामुळे उद्भवू शकणाऱ्या साथीचे आजार,स्वच्छता तसेच आवश्यक औषधसाठा याची खात्री करण्याचे निर्देश वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.

विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंटचा भाग कोसळला, मंगळवार, दि. २६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री कोसळून दुर्घटना घडली. घटनास्थळी जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी पाहणी करून बचाव कार्याचा आढावा घेतला.

विरारमध्ये  दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू,
नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंटचा भाग कोसळला,
मंगळवार, दि. २६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री कोसळून  दुर्घटना घडली. घटनास्थळी जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी पाहणी करून बचाव कार्याचा आढावा घेतला.
DISTRICT INFORMATION OFFICE, PALGHAR (@infopalghar) 's Twitter Profile Photo

आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्ह्या मधील 654 गावांमध्ये आदी कर्मयोगी अभियान राबविण्यात येणार जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड Collector Palghar

आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्ह्या मधील 654 गावांमध्ये आदी कर्मयोगी  अभियान राबविण्यात येणार

जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड Collector Palghar
DISTRICT INFORMATION OFFICE, PALGHAR (@infopalghar) 's Twitter Profile Photo

पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली फेडरेशन ऑफ पालघर डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल असोसिएशन आणि तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन यांच्या समस्यांबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेण्यात आली.

जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली धोकादायक रासायनिक कारखान्यांच्या प्रदूषण व सुरक्षा उपाययोजनांबाबत बैठक संपन्न Collector Palghar

जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली धोकादायक रासायनिक कारखान्यांच्या प्रदूषण व सुरक्षा उपाययोजनांबाबत बैठक संपन्न
Collector Palghar
DISTRICT INFORMATION OFFICE, PALGHAR (@infopalghar) 's Twitter Profile Photo

बैठकीत उपस्थित सर्व कारखान्यांच्या प्रतिनिधींनी सुरक्षा व प्रदूषण नियंत्रण उपाय योजनांची काटेकोर अंमलबजावणी करणार असल्याचे सांगितले . ---

बैठकीत उपस्थित सर्व कारखान्यांच्या प्रतिनिधींनी सुरक्षा व प्रदूषण नियंत्रण उपाय योजनांची काटेकोर अंमलबजावणी करणार असल्याचे सांगितले .

DISTRICT INFORMATION OFFICE, PALGHAR (@infopalghar) 's Twitter Profile Photo

कोकण विभागस्तरीय आधुनिक पत्रकारिता कार्यशाळेचे उद्घाटन - पत्रकारांनी शासनाच्या योजना, प्रकल्पांची सकारात्मक प्रसिध्दीव्दारे जिल्हयाच्या सर्वांगीण विकासात महत्वाचे योगदान द्यावे - जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड MAHARASHTRA DGIPR DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN Collector Palghar DISTRICT INFORMATION OFFICE, THANE

कोकण विभागस्तरीय आधुनिक पत्रकारिता कार्यशाळेचे उद्घाटन

पत्रकारांनी शासनाच्या योजना, प्रकल्पांची सकारात्मक प्रसिध्दीव्दारे
जिल्हयाच्या सर्वांगीण विकासात महत्वाचे योगदान द्यावे

- जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड
MAHARASHTRA DGIPR DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN Collector Palghar DISTRICT INFORMATION OFFICE, THANE
DISTRICT INFORMATION OFFICE, PALGHAR (@infopalghar) 's Twitter Profile Photo

असे भावनिक आवाहन पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी आज येथे केले.

स्थानिक पातळीवर समस्याचे निराकरण करण्यात येणार ...पालकमंत्री गणेश नाईक Collector Palghar

स्थानिक पातळीवर समस्याचे निराकरण करण्यात येणार
...पालकमंत्री गणेश नाईक Collector Palghar
DISTRICT INFORMATION OFFICE, PALGHAR (@infopalghar) 's Twitter Profile Photo

पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे प्रशासनाचे आवाहन कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड Collector Palghar

DISTRICT INFORMATION OFFICE, PALGHAR (@infopalghar) 's Twitter Profile Photo

पालघर जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या शाळा व महाविद्यालये यांना दि. 29/09/2025 रोजी सुट्टी जाहीर Collector Palghar DIVISIONAL INFORMATION OFFICE, KONKAN