
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
@ddsahyadrinews
Official Twitter account of DD Sahyadri News | Follow us on our YouTube Channel DDSahyadriNews
ID: 2981935146
http://youtube.com/c/DDSahyadriNews 14-01-2015 07:29:43
85,85K Tweet
21,21K Followers
309 Following

देवी अहिल्यादेवींच्या पवित्र भूमीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भारतातील महिलांना त्यांच्या शक्ती आणि शौर्यासाठी सलाम. नक्षलवाद्यांशी लढताना असो किंवा सीमापार दहशतवादाचा सामना करताना असो भारताच्या मुली देशासाठी एक भक्कम ढाल बनत आहेत. PMO India Ministry of WCD Ministry of Information and Broadcasting


"Amb HE Vanlalhuma यांनी भेट देणाऱ्या सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळाच्या स्वागत समारंभाचं आयोजन. सदस्यांनी भारतीय डायस्पोरा आणि कोलंबियन नागरिकांशी संवाद साधला. दहशतवादाविरुद्ध भारताची दृढ भूमिका आणि सीमापार दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी नवीन धोरणांवर प्रकाश टाकला. Randhir Jaiswal


सर्वपक्षीय शिष्टमंडळानं लाटव्हियामधील थिंक टँकच्या सदस्यांशी संवाद साधला. शिष्टमंडळानं सीमापार दहशतवादाला शून्य सहनशीलतेबाबत भारताची दृढ एकजूट भूमिका मांडली आणि भारताच्या नवीन सुरक्षा सिद्धांताची - ऑपरेशन सिंदूरची रूपरेषा मांडली. India in Riga #NeverForgetNeverForgive


खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळानम सिएरा लिओनचा यशस्वी दौरा पूर्ण केला, ज्यामुळे सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईत द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट झाले. #IndiaAgainstTerror PMO India Narendra Modi Randhir Jaiswal India in Sierra Leone Dr Shrikant Lata Eknath Shinde









यवतमाळमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रेचं आयोजन!🚩 अहिल्यादेवींच्या जीवनावर आधारित गाणी, भजन, आणि रथातील पुतळ्यासह सजवलेली शोभायात्रा समाजबांधवांच्या उत्स्फूर्त सहभागाने गगनात भरारी घेताना दिसली #AhilyabaiHolkar DISTRICT INFORMATION OFFICE, YAVATMAL

