Dhule Zilla Parishad (@dhulezp) 's Twitter Profile
Dhule Zilla Parishad

@dhulezp

ID: 781458768856875008

linkhttp://www.dhulezp.mahapanchayat.gov.in calendar_today29-09-2016 11:41:04

91 Tweet

200 Followers

9 Following

Dhule Zilla Parishad (@dhulezp) 's Twitter Profile Photo

मिशन उत्कर्ष अंतर्गत शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमा अंतर्गत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.शुभम गुप्ता साहेब यांचे दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी आयोजित शैक्षणिक ग्रामसभा बाबत सार्वना केले आव्हान.

Dhule Zilla Parishad (@dhulezp) 's Twitter Profile Photo

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शुभम गुप्ता साहेब यांच्या अभिनव प्रेरणेतुन जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचवीण्या साठी जिल्ह्यातील 1105 शाळांमध्ये होणार 26 जानेवारी ग्रामसभा.....

मौजे गोंदूर येथे मा शुभम जी गुप्ता साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी सो धुळे यांनी आपल्या EVM व VVPAT जनजागृती केंद्रावर भेट देऊन प्रकिया समजून घेतली 🙏🏻🙏🏻🙏🏻

धुळे तालुक्यातील गोंदूर येथे प्राथमिक शाळेत बालस्नेही गाव अंतर्गत ‘एकजूट गावाची, सर्वांगीण शालेय विकासासाठी’ या उपक्रमांतर्गत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ‘हर घर बलून अभियान’ व शैक्षणिक ग्रामसभा मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.शुभमजी गुप्ता साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झाली संपन्न.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विशाल सविता तेजराव नरवाडे (भा. प्र. से.) जिल्हा परिषद धुळे यांच्याकडून ग्रामीण गृहनिर्माण योजनेचा सखोल आढावा धुळे | २३ जुलै २०२५

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विशाल सविता तेजराव नरवाडे  
(भा. प्र. से.) जिल्हा परिषद धुळे यांच्याकडून ग्रामीण गृहनिर्माण योजनेचा सखोल आढावा
धुळे | २३ जुलै २०२५
Dhule Zilla Parishad (@dhulezp) 's Twitter Profile Photo

ग्रामविकासा साठी अधिकारी पदाधिकारी समन्वय बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विशाल सविता तेजराव नरवाडे (भा. प्र. से.), जिल्हा परिषद धुळे यांच्या नेतृत्वाखाली सोनगीर ग्रामपंचायतसह स्वच्छ भारत मिशन संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक धुळे, २४ जुलै २०२५

ग्रामविकासा साठी अधिकारी पदाधिकारी समन्वय बैठक
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विशाल सविता तेजराव नरवाडे 
(भा. प्र. से.), जिल्हा परिषद धुळे यांच्या नेतृत्वाखाली सोनगीर ग्रामपंचायतसह स्वच्छ भारत मिशन संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक
धुळे, २४ जुलै २०२५
Dhule Zilla Parishad (@dhulezp) 's Twitter Profile Photo

“कृत्रिम बुध्दीमत्ता तंत्रज्ञानाचा (AI) कार्यालयीन वापर " या विषयावर सर्व अधिकारी व कर्मचारी यांची कार्यशाळा मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धुळे यांच्या अध्यक्षतेखाली कृत्रिम बुध्दीमत्ता तंत्रज्ञानाचा (AI) कार्यालयीन वापर " या विषया बाबत कार्यशाळा. धुळे, २५ जुलै २०२५

“कृत्रिम बुध्दीमत्ता तंत्रज्ञानाचा (AI) कार्यालयीन वापर " या विषयावर सर्व अधिकारी व कर्मचारी यांची कार्यशाळा
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धुळे यांच्या अध्यक्षतेखाली कृत्रिम बुध्दीमत्ता तंत्रज्ञानाचा (AI) कार्यालयीन वापर " या विषया बाबत  कार्यशाळा.
धुळे, २५ जुलै २०२५
Dhule Zilla Parishad (@dhulezp) 's Twitter Profile Photo

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धुळे यांच्या उपस्थितीत सोनशेलू ता.शिंदखेडा जि.धुळे ग्रामपंचायतीमार्फत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहीत्यांचे वाटप कार्यक्रम. धुळे, २9 जुलै २०२५

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धुळे यांच्या उपस्थितीत सोनशेलू ता.शिंदखेडा जि.धुळे ग्रामपंचायतीमार्फत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहीत्यांचे वाटप कार्यक्रम.
धुळे, २9 जुलै २०२५
Dhule Zilla Parishad (@dhulezp) 's Twitter Profile Photo

आज दिनांक 29 जुलै 2025 रोजी जिल्हा परिषद, धुळे येथे ग्रामपंचायत कुंडाणे (बारी), तालुका धुळे, जिल्हा धुळे येथील ग्रामसेवक बदल्याबाबत प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने सुनावणी घेण्यात आली.

धुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या सहकार्याने SMFG इंडिया क्रेडिटच्या CSR उपक्रमाची सुरुवात आज या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद, धुळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विशाल नरवाडे (IAS) यांच्या हस्ते करण्यात आले.

धुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या सहकार्याने SMFG इंडिया क्रेडिटच्या CSR उपक्रमाची सुरुवात 

आज या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद, धुळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विशाल नरवाडे (IAS) यांच्या हस्ते करण्यात आले.
Dhule Zilla Parishad (@dhulezp) 's Twitter Profile Photo

धुळे : महाराष्ट्र राज्य माननीय लोकायुक्तांच्या उपस्थितीत आज जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाशी संबंधित एका महत्त्वपूर्ण तक्रारीवरील सुनावणी पार पडली. या सुनावणीत तक्रारदार व जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विशाल सविता तेजराव नरवाडे (आयएएस),उपस्थित होते.

धुळे जिल्ह्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री अजीज शेख यांनी आज दिनांक ९ सप्टेंबर रोजी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेवून सविस्तर मार्गदर्शन केले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व स्वच्छता ही सेवा 2025 मोहिमेचा शुभारंभ ताजपुरी ता. शिरपूर येथे आ. श्री काशीराम पावरा व धुळे जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अजीज शेख यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी अधिकारी पदाधिकारी यांनी स्वच्छतेसाठी श्रमदान केले.

धुळे-मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान संदर्भात धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री अजीज शेख यांनी शुक्रवारी विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली. यामध्ये विभाग प्रमुख तसेच सर्व गटविकास अधिकारी यांनी सूक्ष्म नियोजन करून अभियानास गती द्यावी अशा सूचना बैठकीत दिल्या

धुळे- मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीवर लक्ष केंद्रित करावे अशा सूचना धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अजीज शेख यांनी मंगळवारी विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत दिल्या.

#मुख्यमंत्रीसमृद्धपंचायतराजअभियान #hargharswachhta #HarGharTiranga #zpdhule #जिल्हापरिषदधुळे #जिल्हापरिषद #ग्रामविकास

#मुख्यमंत्रीसमृद्धपंचायतराजअभियान 
 #hargharswachhta
 #HarGharTiranga
 #zpdhule
#जिल्हापरिषदधुळे #जिल्हापरिषद
#ग्रामविकास