
Dipak sawake
@dipaksawake23
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
जय श्रीराम 🚩
ID: 1939666321240924160
30-06-2025 12:44:42
112 Tweet
186 Followers
0 Following

दिल्ली की मुख्यमंत्री , भाजपा की वरिष्ठ नेता एवं प्रेरणादायी व्यक्तिमत्व Rekha Gupta जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं। आपके नेतृत्व में दिल्ली ने सदैव सकारात्मक दिशा पाई है। आपके उत्तम स्वास्थ्य, दीर्घायुष्य व यशस्वी सार्वजनिक जीवन की शुभकामनाएं। Wishing a very Happy


भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व राष्ट्रीय सरचिटणीस श्री.Vinod Tawde जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.










मुंबईकरांना मुख्यमंत्र्यांची अनुपम भेट.... Devendra Fadnavis #TeamDevendra #DevendraFadnavis #BJP4IND #local #trains #BJPGovernment #maharashtra #bjpmahararashtra #metro





कारगिलच्या रणभूमीत रक्त सांडून देशाचं मस्तक उंचावणाऱ्या वीरांना आजचा मानाचा मुजरा..! देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या ह्या रणवीरांचं बलिदान विसरता येणार नाही. कारगिल विजय दिवस म्हणजे आपल्या सैनिकांच्या असीम धैर्याची आठवण..! जय हिंद, जय भारत..! Devendra Fadnavis #KargilVijayDiwas

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक संवेदनशील नेतृत्व, स्व गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या कर्तृत्ववान कन्या, आमच्या लाडक्या पंकजाताई आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..! Pankaja Gopinath Munde Pankaja Munde's Office


महाराष्ट्र शासनाचे आभार 🙏🏼🙏🏼 स्वतःच्या जीवावर खेळून इतरांना मदत करणाऱ्या सर्पमित्रांना या निर्णयामुळे मोठ आधार मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपले आभार 🙏🏼 Devendra Fadnavis