
Dr Vipin IAS
@drvipinitankar
DM Nagpur
ID: 2319339312
30-01-2014 18:16:07
51 Tweet
2,2K Followers
292 Following

#नागपूर जिल्हा प्रशासनामार्फत आयोजित #इलेक्शनयुथफेस्टिव्हल’ला तरुणाईने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.अनेक नवमतदारांनी मतदार यादीत नोंदणी केली. शेवटी फुटाळा 'फाऊटंन शो 'ची मेजवानी प्रशासनाने दिली Devendra Fadnavis ChiefElectoralOffice CMO Maharashtra MAHARASHTRA DGIPR INFORMATION DIRECTOR OFFICE, NAGPUR Dr Vipin IAS

इंडियन सायन्स काँग्रेसचे १०८ वे आयोजन #नागपूर विद्यापीठाच्या यजमानपदाखाली ३ ते ७ जानेवारी दरम्यान विद्यापीठ परिसरात होणार आहे.विभागीय आयुक्तांनी आज आढावा घेतला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.Devendra Fadnavis MAHARASHTRA DGIPR INFORMATION DIRECTOR OFFICE, NAGPUR Dr Vipin IAS

#नागपूर जिल्हातील सर्व शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी रुग्णालयात बाळाचा जन्म होताच त्याचे आधार कार्ड #AadhaaratBirth काढणे आता बंधनकारक राहणार आहे. जिल्हाधिकारी Dr Vipin IAS यांनी यासंदर्भातील निर्देश दिले आहेत. INFORMATION DIRECTOR OFFICE, NAGPUR MAHARASHTRA DGIPR


महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त दिलीप शिंदे, जिल्हाधिकारी Abhijit Rajendra Raut यांनी आज #आपले_सरकार_केंद्राला भेट देऊन #तृतीयपंथी शिल्पा पवार, फरिदा बकश,जया बकश, अर्चना बकश, गौरी फरीदा बकस, सीमा बकश, व कमल फाउंडेशनचे अमरदीप गोधने यांच्याशी संवाद साधला.



#नागपूर आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पहिल्या बॅचचा समारोह संपन्न MAHARASHTRA DGIPR INFORMATION DIRECTOR OFFICE, NAGPUR Dr Vipin IAS


#नागपूर विभागीय क्रीडा स्पर्धा आयोजनातील #VCA मैदानावर रंगलेल्या भंडारा विरुद्ध विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सामन्याचा आनंद घेताना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, भंडारा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर MAHARASHTRA DGIPR INFORMATION DIRECTOR OFFICE, NAGPUR Nagpur Municipal Corporation Collector Office Nagpur

#नागपूर विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा महोत्सवात जिल्हाधिकारी नागपूर Dr Vipin IAS यांनी आपल्या गोलंदाजीचे कसब दाखविले. #VCA वर रंगलेल्या सामन्यात विजय चंद्रपूरचा झाला.Devendra Fadnavis INFORMATION DIRECTOR OFFICE, NAGPUR MAHARASHTRA DGIPR Collector Office Nagpur


शहरात आयोजित होणाऱ्या सी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले. या स्पर्धेतील निवडक छायाचित्रांचे मध्यवर्ती संग्रहालयात प्रदर्शन लावण्यात आले आहे. INFORMATION DIRECTOR OFFICE, NAGPUR





फक्त १रुपयात पीकविमा.अंतिम तारीख 31 जुलै.जिल्हाधिकारीDr Vipin IAS यांच्या #नागपूर जिल्ह्यात सेतू केंद्रांना भेटी.#NGO विद्यार्थी,सरपंच,सेतूमालकांनी गावातील सर्व शेतकऱ्यांचे अर्ज भरण्याचे आवाहन केले.Devendra Fadnavis INFORMATION DIRECTOR OFFICE, NAGPUR MAHARASHTRA DGIPR Zilla Parishad, Nagpur Collector Office Nagpur

#MidCareerInteractionPgme2023 All India Services Officers and Military Officers from across the country have gathered at Khasa #Amritsar for a three day interactive session on the theme #ThreatsToInternalSecuritybyRadicalisationAndInformationWarfare from 26 to 28 July. ADG PI - INDIAN ARMY


#नागपूर विधीमंडळ इमारतीच्या कायमस्वरूपी विद्युत रोषणाई प्रणालीचे विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांच्याहस्ते उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या उपस्थितीत लोकार्पण.CMO Maharashtra INFORMATION DIRECTOR OFFICE, NAGPUR MAHARASHTRA DGIPR Nitin Gadkari Nagpur Municipal Corporation #स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव #मेरीमाटीमेरादेश

#Nagpur लोकशाहीतील महाउत्सव अर्थात लोकसभा निवडणूक #मतदान साठी ही भव्य उत्साहवर्धक तयारी. ऊन पाऊस विसरून प्रशासन आपल्या मतदान सुविधेसाठी तत्पर आहे. मतदान अवश्य करा. MAHARASHTRA DGIPR ChiefElectoralOffice Election Commission of India DEONagpur Nagpur Municipal Corporation Dr Vipin IAS

#नागपूर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी Dr Vipin IAS यांनी रविनगर परिसरातील सी.पी.अँड बेरार शाळेतील मतदानकेंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचे स्वागत केले. #VoteKaregaNagpur Election Commission of India Press Trust of India All India Radio News MAHARASHTRA DGIPR Nagpur Municipal Corporation



Democracy in Action ✨ Polling parties in Nagpur are on their way to ensure every vote counts. Make your voice heard tomorrow in the #Maharashtra Assembly Elections! #AssemblyElections #ECI #Elections2024 ChiefElectoralOffice
