Deepak Kesarkar (@dvkesarkar) 's Twitter Profile
Deepak Kesarkar

@dvkesarkar

Official Twitter account of Deepak Kesarkar.
MLA Sawantwadi Constituency.

ID: 723474103026499584

calendar_today22-04-2016 11:30:42

1,1K Tweet

26,26K Followers

135 Following

Deepak Kesarkar (@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

भाजपा नेते ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आज त्यांची सदिच्छा भेट घेऊन अभिनंदन केले. राज्याच्या विकासासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. Devendra Fadnavis . . . #DeepakKesarkar #Maharashtra #Mahayuti #CMO

भाजपा नेते ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आज त्यांची सदिच्छा भेट घेऊन अभिनंदन केले. राज्याच्या विकासासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. 

<a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a>

.
.
.
#DeepakKesarkar #Maharashtra #Mahayuti #CMO
Deepak Kesarkar (@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते ना. अजितदादा पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांची सदिच्छा भेट घेत अभिनंदन केले. भावी वाटचालीस आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदिच्छा दिल्या. Ajit Pawar . . . #DeepakKesarkar #Maharashtra #Mahayuti

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते ना. अजितदादा पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांची सदिच्छा भेट घेत अभिनंदन केले. भावी वाटचालीस आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदिच्छा दिल्या.

<a href="/AjitPawarSpeaks/">Ajit Pawar</a>

.
.
.
#DeepakKesarkar #Maharashtra #Mahayuti
Deepak Kesarkar (@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

आज (७ डिसेंबर) भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन... देशरक्षणासाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या पायदळ, वायू सेना आणि नौदलातील जवानांचा सन्मान करण्यासाठी सशस्त्र सेना ध्वज दिन दरवर्षी ७ डिसेंबरला साजरा करण्यात येतो. या दिवशी हुतात्मा सैनिकांना श्रद्धांजली वाहिली जाते. २८ ऑगस्ट, १९४९

आज (७ डिसेंबर) भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन...

देशरक्षणासाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या पायदळ, वायू सेना आणि नौदलातील जवानांचा सन्मान करण्यासाठी सशस्त्र सेना ध्वज दिन दरवर्षी ७ डिसेंबरला साजरा करण्यात येतो. या दिवशी हुतात्मा सैनिकांना श्रद्धांजली वाहिली जाते. 

२८ ऑगस्ट, १९४९
Deepak Kesarkar (@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायक आहे. त्यांच्या जाण्याने आदिवासी कल्याणाचे एक प्रदीर्घ पर्व जणू संपले आहे. आदिवासी कुटुंबातच जन्म घेतलेल्या मधुकररावांनी साठीच्या दशकाच्या प्रारंभाला दूध संघाची निर्मिती करुन समाजकारणाचा वसा घेतला. त्यांचे सारे

आज (८ डिसेंबर) संत रोहिदास यांची पुण्यतिथी... समताधिष्ठित विचार मांडणाऱ्या संत रोहिदास यांचा जन्म १३७६ साली उत्तर प्रदेशातील वाराणसीजवळ असणाऱ्या ‘मांडूर’ गावात झाला. त्यांच्या आईचे नाव काळसी व वडिलांचे नाव रघु असे होते. ते चर्मकार होते. रोहिदास यांना उत्तर प्रदेश मध्ये रविदास,

आज (८ डिसेंबर) संत रोहिदास यांची पुण्यतिथी...

समताधिष्ठित विचार मांडणाऱ्या संत रोहिदास यांचा जन्म १३७६ साली उत्तर प्रदेशातील वाराणसीजवळ असणाऱ्या ‘मांडूर’ गावात झाला. त्यांच्या आईचे नाव काळसी व वडिलांचे नाव रघु असे होते. ते चर्मकार होते. रोहिदास यांना उत्तर प्रदेश मध्ये रविदास,
Deepak Kesarkar (@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेले मा. राहुलजी नार्वेकर यांची भेट घेऊन अभिनंदन केले तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या. संयमी स्वभावाच्या नार्वेकर यांनी मागील विधानसभेतही अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट काम केले होते. याही विधानसभेत ते चांगल्या पद्धतीने काम करतील, अशी मला खात्री आहे.

आज (१० डिसेंबर) आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन... संयुक्त राष्ट्र संघटनेच्या जाहीरनाम्यानुसार १९४८ पासून १० डिसेंबर रोजी 'आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन' साजरा केला जातो. जगातील प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित राहावे, त्यांना सन्मानपूर्वक जगता यावे हेच हा दिवस साजरा

आज (१० डिसेंबर) आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन...

संयुक्त राष्ट्र संघटनेच्या जाहीरनाम्यानुसार १९४८ पासून १० डिसेंबर रोजी 'आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन' साजरा केला जातो. जगातील प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित राहावे, त्यांना सन्मानपूर्वक जगता यावे हेच हा दिवस साजरा
Deepak Kesarkar (@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

आज (१२ डिसेंबर) स्वदेशी दिन / हुतात्मा बाबू गेनू स्मृतिदिन... बाबू गेनू सैद यांचा जन्म म्हाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथे १९०८ साली झाला. मुंबईतील एका कापड गिरणीत काम करणाऱ्या बाबू गेनू यांना म. गांधी यांच्या प्रभावाने स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्याची प्रेरणा मिळाली.

आज (१२ डिसेंबर) स्वदेशी दिन / हुतात्मा बाबू गेनू स्मृतिदिन...

बाबू गेनू सैद यांचा जन्म म्हाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथे १९०८ साली झाला. मुंबईतील एका कापड गिरणीत काम करणाऱ्या बाबू गेनू यांना म. गांधी यांच्या प्रभावाने स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्याची प्रेरणा मिळाली.
Deepak Kesarkar (@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

आज (मार्गशीर्ष पौर्णिमा - १४ डिसेंबर) श्री दत्त जन्मोत्सव... मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी श्री दत्तात्रेयांचा जन्म झाला, म्हणून या दिवशी दत्तात्रेयांचा जन्मोत्सव साजरा होतो. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती वाढल्या होत्या.

आज (मार्गशीर्ष पौर्णिमा - १४ डिसेंबर) श्री दत्त जन्मोत्सव...

मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी श्री दत्तात्रेयांचा जन्म झाला, म्हणून या दिवशी दत्तात्रेयांचा जन्मोत्सव साजरा होतो. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती वाढल्या होत्या.
Deepak Kesarkar (@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

आज (१६ डिसेंबर) विजय दिवस... प्रत्येक भारतीयासाठी १६ डिसेंबर हा अभिमानाचा दिवस आहे. भारतीय सैन्याने अतुलनीय शौर्य आणि पराक्रमाचा आविष्कार दाखवीत १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानी सैन्याचा दारूण पराभव केला. पूर्व पाकिस्तानमधील बंगाल प्रांतातील जनतेने शेख मुजीबूर रहमान यांच्या

आज (१६ डिसेंबर) विजय दिवस...

प्रत्येक भारतीयासाठी १६ डिसेंबर हा अभिमानाचा दिवस आहे. भारतीय सैन्याने अतुलनीय शौर्य आणि पराक्रमाचा आविष्कार दाखवीत १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानी सैन्याचा दारूण पराभव केला. पूर्व पाकिस्तानमधील बंगाल प्रांतातील जनतेने शेख मुजीबूर रहमान यांच्या
Deepak Kesarkar (@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे. त्यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. झाकीर हुसैन आणि तबला हे समीकरण म्हणजे दिवा आणि ज्योतीसारखंच होतं. अशा या अत्यंत विनम्र कलावंताचं निधन झाल्याने संगीत क्षेत्रात कधीही न भरून येणारी पोकळी

माझे स्नेही, कोकणचे सुपुत्र, राज्याचे उद्योगमंत्री व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत यांचा वाढदिवस आज २६ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. मा. सामंत यांनी अत्यंत मेहनतीने राजकीय क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. पुढील काळात त्यांची कारकिर्द आणखी बहरत राहो, याच

India bids farewell to Dr. Manmohan Singh, a towering figure in Indian politics and economics, who passed away at the age of 92. As the architect of India's economic reforms and the nation's 13th Prime Minister (2004-2014), his visionary leadership shaped modern India. A champion

सावंतवाडी महोत्सव-2024 चे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलेत आहे. या महोत्सवाचे उदघाटन करून उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. या वेळी आमदार निलेश राणे, माजी नगराध्यक्ष संजू परब, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे, बाबू कुडतरकर, अजय गोंदावळे, संजय आंग्रे, बँक

सावंतवाडी महोत्सव-2024 चे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलेत आहे. या महोत्सवाचे उदघाटन करून उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

या वेळी आमदार निलेश राणे, माजी नगराध्यक्ष संजू परब, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे, बाबू कुडतरकर, अजय गोंदावळे,  संजय आंग्रे, बँक
Deepak Kesarkar (@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

नवीन वर्षाच्या दिशेने सकारात्मकतेने पाऊल टाकूया. 2025 हे वर्ष आपल्यासाठी सुख, समृद्धी, आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशी परमेश्वरचरणी प्रार्थना आहे. सर्वांना नवीन वर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! नवीन वर्षात आरोग्य, आनंद, आणि यश प्राप्त होवो! . . . #DeepakKesarkar #Shivsena

नवीन वर्षाच्या दिशेने सकारात्मकतेने पाऊल टाकूया. 2025 हे वर्ष आपल्यासाठी सुख, समृद्धी, आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशी परमेश्वरचरणी प्रार्थना आहे.

सर्वांना नवीन वर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
नवीन वर्षात आरोग्य, आनंद, आणि यश प्राप्त होवो!

.
.
.
#DeepakKesarkar #Shivsena
Deepak Kesarkar (@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

‘भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी’ सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे ३ जानेवारी १८३१ रोजी झाला. १८४० साली जोतिबा फुले यांच्याशी बालवयातच त्यांचा विवाह झाला. समाजसुधारणेच्या कार्यात सावित्रीबाईंनी जोतिबांना मोलाची साथ दिली.

Huge congratulations to Manu Bhaker, Gukesh D, Harmanpreet Singh, and Praveen Kumar on being awarded the prestigious Major Dhyan Chand Khel Ratna! #NationalSportsAwards2024 #KhelRatna #IndianSports #PrideOfIndia

Deepak Kesarkar (@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकून भारताला गौरवलेला स्वप्नील कुसाळे यांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला! महाराष्ट्राचा हा युवा निशानेबाज आपल्या अथक मेहनतीचे फळ मिळवत आहे. #अर्जुनपुरस्कार #स्वप्नीलकुसाळे #कोल्हापूर #भारतीयखेळ #पॅरिसऑलिम्पिक

Deepak Kesarkar (@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील कॅम्प गवळीवाडा येथील स्थानिक रहिवाशांच्या कब्जा भोग्यातील जमिनीसंदर्भात महसूलमंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात काल (गुरुवार) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस मी सावंतवाडी मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने उपस्थित होतो.

History made! 🇮🇳 India seals the U19 Women's T20 World Cup with a dominant win over South Africa! A perfect display of talent, hard work, and determination. Proud moment for Indian cricket! 💙 #U19T20WorldCup #INDvSA #TeamIndia #Champions