उद्या दि.16/07/2021 रोजी कल्याण डोंबिवली महापालिका कार्यक्षेत्रात 2 लसीकरण केंद्रावर कोवॅक्सिन लसीची केवळ दुसरी मात्रेची आणि उर्वरित 20 लसीकरण केंद्रांवर कोविशिल्ड लसीकरणाच्या केवळ दुसऱ्या मात्रेची सुविधा खालील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे लस साठा उपलब्ध असेपर्यंत उपलब्ध.