Ganesh Naik Janta Darbar (@ganeshnaikjd) 's Twitter Profile
Ganesh Naik Janta Darbar

@ganeshnaikjd

गणेश नाईक - जनता दरबार
नवी मुंबई | ठाणे | पालघर

ID: 1905554871480451081

calendar_today28-03-2025 09:37:56

136 Tweet

8 Followers

6 Following

Ganesh Naik Janta Darbar (@ganeshnaikjd) 's Twitter Profile Photo

सह्याद्री अतिथीगृह येथे वनमंत्री श्री. गणेशजी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या महिला व बालविकास मंत्री श्रीम.आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड जिल्ह्यातील जामगांव येथे प्रस्तावित डॉ.सी.डी.देशमुख जैवविविधता व वनउद्यान प्रकल्पाबाबत बैठक संपन्न झाली.

ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ आयोजित भव्य तिरंगा यात्रा १७-५-२०२५ | पालघर #OperationSindoor #TirangaYatra #GaneshNaik #ForestMinister #PalgharGuardianMinister #Maharashtra #BJPMaharashtra Narendra Modi Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule BJP भाजपा महाराष्ट्र

ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ आयोजित भव्य तिरंगा यात्रा
१७-५-२०२५ |  पालघर

#OperationSindoor #TirangaYatra #GaneshNaik #ForestMinister #PalgharGuardianMinister #Maharashtra #BJPMaharashtra Narendra Modi Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule BJP भाजपा महाराष्ट्र
Ganesh Naik Janta Darbar (@ganeshnaikjd) 's Twitter Profile Photo

भव्य तिरंगा यात्रा | पालघर । १७ मे २०२५ 'ऑपरेशन सिंदूर च्या यशानंतर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ आयोजित भव्य तिरंगा यात्रेतील स्फूर्तिदायी क्षण... #NarendraModi #OperationSindoor #TirangaYatra #GaneshNaik #palgharguardianminister #ForestMinister #BJPMaharashtra #BJP

Ganesh Naik Janta Darbar (@ganeshnaikjd) 's Twitter Profile Photo

Forest Minister Ganesh Naik | गणेश नाईक यांच्या जनता दरबाराला जनतेचा कौल; समस्यांवर तात्काळ समाधानाची पावती. जनता दरबार | नवी मुंबई | १९-०५-२०२५ #GaneshNaik_JantaDarbar #GaneshNaik #Your_Voice_Our_Priority #NaviMumbai Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule भाजपा महाराष्ट्र

Ganesh Naik Janta Darbar (@ganeshnaikjd) 's Twitter Profile Photo

Forest Minister Ganesh Naik | सिडको घरांचा प्रश्न "गणेश नाईक सोडवणार", "जनतेचा विश्वास" जनता दरबार | नवी मुंबई | १९-०५-२०२५ #GaneshNaik_JantaDarbar #GaneshNaik #Your_Voice_Our_Priority Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule भाजपा महाराष्ट्र

Ganesh Naik Janta Darbar (@ganeshnaikjd) 's Twitter Profile Photo

Forest Minister Ganesh Naik | गणेश नाईक यांचा जनता दरबार : जनसामान्यांच्या समस्यांना वाचा फोडणारे व्यासपीठ जनता दरबार | नवी मुंबई | १९-०५-२०२५ #GaneshNaik_JantaDarbar #GaneshNaik #Your_Voice_Our_Priority #NaviMumbai #जनतादरबार Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule भाजपा महाराष्ट्र

Ganesh Naik Janta Darbar (@ganeshnaikjd) 's Twitter Profile Photo

Forest Minister Ganesh Naik | सामान्य जनतेचा आवाज, गणेश नाईक यांचा जनता दरबार! जनता दरबार | नवी मुंबई | १९-०५-२०२५ #GaneshNaik_JantaDarbar #GaneshNaik #Your_Voice_Our_Priority #NaviMumbai #जनतादरबार Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule भाजपा महाराष्ट्र

Ganesh Naik Janta Darbar (@ganeshnaikjd) 's Twitter Profile Photo

Forest Minister Ganesh Naik | गणेश नाईक यांचा 'जनता दरबार' : सामान्यांसाठी मदतीचा हात! जनता दरबार | नवी मुंबई | १९-०५-२०२५ #GaneshNaik_JantaDarbar #GaneshNaik #Your_Voice_Our_Priority #NaviMumbai #जनतादरबार #BJP #BJPNaviMumbai Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule भाजपा महाराष्ट्र

Ganesh Naik Janta Darbar (@ganeshnaikjd) 's Twitter Profile Photo

Forest Minister Ganesh Naik | 'जनता दरबार' : एकाच छताखाली समस्या आणि समाधान! जनता दरबार | नवी मुंबई | १९-०५-२०२५ #GaneshNaik_JantaDarbar #GaneshNaik #Your_Voice_Our_Priority #NaviMumbai #जनतादरबार #BJP #BJPNaviMumbai Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule भाजपा महाराष्ट्र

Ganesh Naik Janta Darbar (@ganeshnaikjd) 's Twitter Profile Photo

Forest Minister Ganesh Naik | गणेश नाईक यांचा जनता दरबार : जनतेच्या समस्या, प्रशासनाची तत्परता! जनता दरबार | नवी मुंबई | १९-०५-२०२५ #GaneshNaikJantaDarbar #GaneshNaik #Your_Voice_Our_Priority #NaviMumbai #जनतादरबार #BJP #BJPNaviMumbai Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule भाजपा महाराष्ट्र

Ganesh Naik Janta Darbar (@ganeshnaikjd) 's Twitter Profile Photo

📍 मंत्रालय, मुंबई 📍 २०-५-२०२५ आज मुंबई मंत्रालय येथील दालनात राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.गणेशजी नाईक यांनी आपल्या समस्या घेऊन आलेल्या सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधला. #GaneshNaik #ForestMinister

📍 मंत्रालय, मुंबई 📍 २०-५-२०२५

आज मुंबई मंत्रालय येथील दालनात राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.गणेशजी नाईक यांनी आपल्या समस्या घेऊन आलेल्या सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधला.

#GaneshNaik #ForestMinister
Ganesh Naik Janta Darbar (@ganeshnaikjd) 's Twitter Profile Photo

📍 मंत्रालय, मुंबई 📍 २०-५-२०२५ आज मंत्रालयात राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.गणेशजी नाईक यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील अनेक महत्त्वाचे आणि प्रलंबित प्रश्न प्रभावीपणे मांडले.

📍 मंत्रालय, मुंबई 📍 २०-५-२०२५

आज मंत्रालयात राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.गणेशजी नाईक यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील अनेक महत्त्वाचे आणि प्रलंबित प्रश्न प्रभावीपणे मांडले.
Ganesh Naik Janta Darbar (@ganeshnaikjd) 's Twitter Profile Photo

Forest Minister Ganesh Naik | वनमंत्री श्री गणेश नाईक | मंत्रालय, मुंबई | २०-५-२०२५ #GaneshNaik #ForestMinister #PalgharGuardianMinister #Mantralaya #Maharashtra #bjp #BJPMaharashtra #publicgrievances #मुंबई #मंत्रालय Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule BJP भाजपा महाराष्ट्र

Ganesh Naik Janta Darbar (@ganeshnaikjd) 's Twitter Profile Photo

Forest Minister Ganesh Naik | वनमंत्री श्री.गणेश नाईक 📍 मंत्रालय, मुंबई 📍 २०-०५-२०२५ 📍 Highlights #GaneshNaik #ForestMinister #PalgharGuardianMinister #Mantralaya #Maharashtra #bjp #BJPMaharashtra #publicgrievances #मुंबई #मंत्रालय

Ganesh Naik Janta Darbar (@ganeshnaikjd) 's Twitter Profile Photo

राज्यातील आगामी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आणि शेतकरी बांधवांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'राज्यस्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठक - 2025' संपन्न झाली.

राज्यस्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठक - 2025 #DevendraFadnavis #राज्यस्तरीय_नियोजन_बैठक #KharifCrops #खरीपपूर्वआढावा #महाराष्ट्रसरकार #maharashtragovernment #BJP #BJPMaharashtra भाजपा महाराष्ट्र Devendra Fadnavis CMO Maharashtra

Ganesh Naik Janta Darbar (@ganeshnaikjd) 's Twitter Profile Photo

राज्याचे वनमंत्री मा.श्री.गणेशजी नाईक | "वनपरिक्षेत्र अधिकारी माथेरान कार्यालय व तपासणी नाका शेलु" या नुतन इमारतींचे उदघाटन 📍'माझे वन' संकल्पना प्रत्यक्षात, भव्य शुभारंभ 📍 २२-५-२०२५ 📍 नेरळ, माथेरान #GaneshNaik #ForestMinister #MajheVan #ForestDepartment

राज्याचे वनमंत्री मा.श्री.गणेशजी नाईक | "वनपरिक्षेत्र अधिकारी माथेरान कार्यालय व तपासणी नाका शेलु" या नुतन इमारतींचे उदघाटन

📍'माझे वन' संकल्पना प्रत्यक्षात, भव्य शुभारंभ
📍 २२-५-२०२५
📍 नेरळ, माथेरान

#GaneshNaik #ForestMinister #MajheVan #ForestDepartment
Ganesh Naik Janta Darbar (@ganeshnaikjd) 's Twitter Profile Photo

वनमंत्री श्री. गणेशजी नाईक । "वनपरिक्षेत्र अधिकारी माथेरान कार्यालय व तपासणी नाका शेलु" - नुतन इमारत उदघाटन 📍 'माझे वन' उपक्रम शुभारंभ 📍 २२-५-२०२५ 📍 नेरळ, माथेरान #GaneshNaik #ForestMinister #MajheVan #ForestDepartment #AlibagForestDepartment #Maharashtra #BJPMaharashtra

Ganesh Naik Janta Darbar (@ganeshnaikjd) 's Twitter Profile Photo

🎙️मन_की_बात 📻 | Mann_Ki_Baat | कोपरखैरणे | 25 -05 -2025 देश के आदरणीय प्रधानमंत्री मा. श्री नरेंद्र मोदीजी के मन की बात 122 वां संस्करण का प्रसारण संपन्न हुआ। मन की बात' कार्यक्रम का श्रवण करने राज्य के वनमंत्री और पालघर जिला के पालकमंत्री मा.श्री गणेश जी नाईक उपस्थित थे.

🎙️मन_की_बात 📻 | Mann_Ki_Baat | कोपरखैरणे | 25 -05 -2025
देश के आदरणीय प्रधानमंत्री मा. श्री नरेंद्र मोदीजी के मन की बात 122 वां संस्करण का प्रसारण संपन्न हुआ। मन की बात' कार्यक्रम का श्रवण करने राज्य के वनमंत्री और पालघर जिला के पालकमंत्री मा.श्री गणेश जी नाईक उपस्थित थे.
Ganesh Naik Janta Darbar (@ganeshnaikjd) 's Twitter Profile Photo

🎙️मन_की_बात 📻 | Mann_Ki_Baat | कोपरखैरणे | 25 -05 -2025 #NarendraModi #MannKiBaat #मन_की_बात #नरेंद्रजी_मोदी #OperationSindoor #KheloIndia #GaneshNaik #Koparkhairane #NaviMumbai Narendra Modi PMO India Jagat Prakash Nadda Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule BJP भाजपा महाराष्ट्र