
Girish Parab
@girishparab16
INDIA is भारत🇮🇳 💜✌🏻
IT | Farming | Law | Cinema |Theatre | Sports | Politics
👨💻🚜⚖️🎦🎭🏏🏃♂️🗳
ID: 1357888673593884673
06-02-2021 03:07:55
12,12K Tweet
3,3K Followers
2,2K Following




धनंजय मुंडेच्या राजीनाम्याचे स्वागत करतो. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा - ऑल इंडिया पँथर सेनेची मागणी दीपक केदार राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना ABP माझा News18Lokmat SaamTV News TV9 Marathi ZEE २४ तास Pudhari News Maharashtra Times Lokshahi Marathi

सरकार बरखास्तीची मागणी मा. आदित्य जी ठाकरे साहेबांनी केली...🔥 मुख्यमंत्र्यांना 3 महिने काहीच माहिती नव्हत का ? Viral झालेले फोटोज्, व्हिडिओ आता पाहिले का ? 3 महिने जनतेचा #विश्वासघात केलाय मुख्यमंत्र्यांनी. सरकार बरखास्त झालच पाहिजे🔥😡 .Aaditya Thackeray







महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही, कोरटकर, सोलापूरकर आणि आझमींवर कारवाई कधी ? Aaditya Thackeray




वाल्मिकची किती दहशत होती स्वतःवर बेतलेला प्रसंग सांगताय सुषमाताई SushmaTai Andhare


ही महिला 36 वर्षाची आहे. छत्रपती संभाजीनगरच्या एमजीएम हॉस्पिटल मध्ये अखेरच्या घटका मोजत आहे. 280 टाके देऊन तिचं शरीर शिवलं आहे. 19 वर्षाच्या तरुणाने शरीर सुखाची मागणी केली, तिने नकार दिला, त्याने कटर काढून सापासप वार केलेत. Rupali Chakankar ताई यांनी तिची भेट घेईला हवी होती.


Maharashtra slides at fifth number in per capita income in country. Gujarat, Telangana, Tamil Nadu, and Karnataka are ahead than Maharashtra in per person capita income. Maharashtra per capita income Rs 2,78,681. Source economic survey report. The New Indian Express
