Yogesh Tilekar (@iyogeshtilekar) 's Twitter Profile
Yogesh Tilekar

@iyogeshtilekar

MLC, Maharashtra | आमदार, विधानपरिषद | Yuva Morcha State President (2015-2020) | OBC Morcha State President (2020-2023) | BJP Maharashtra |

ID: 788754192785702912

linkhttps://www.facebook.com/yogeshannatilekar?mibextid=LQQJ4d calendar_today19-10-2016 14:50:29

3,3K Tweet

11,11K Followers

177 Following

Yogesh Tilekar (@iyogeshtilekar) 's Twitter Profile Photo

दौंड विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार श्री. राहुल कुल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आई अंबाबाईच्या कृपेने आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि नव्या उर्जेने परिपूर्ण जीवन लाभो. जनसेवेचा आपला संकल्प आणि विकासाची आपली वाटचाल अशीच प्रेरणादायी आणि यशस्वी राहो, हीच

दौंड विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार श्री. राहुल कुल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आई अंबाबाईच्या कृपेने आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि नव्या उर्जेने परिपूर्ण जीवन लाभो. जनसेवेचा आपला संकल्प आणि विकासाची आपली वाटचाल अशीच प्रेरणादायी आणि यशस्वी राहो, हीच
Yogesh Tilekar (@iyogeshtilekar) 's Twitter Profile Photo

अभिनंदन यशराज! एका नव्या जबाबदारीसाठी! आज भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर युवा मोर्चाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्याबद्दल तुझे मनःपूर्वक अभिनंदन! हे केवळ पद नाही, तर एक मोठी जबाबदारी आहे. तुझ्या जन्माच्या वेळी, तुझी आजी श्रीमती रंजना नानी पुंडलिक टिळेकर ह्या कोंढवा

अभिनंदन यशराज! एका नव्या जबाबदारीसाठी!

आज भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर युवा मोर्चाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्याबद्दल तुझे मनःपूर्वक अभिनंदन! हे केवळ पद नाही, तर एक मोठी जबाबदारी आहे.

तुझ्या जन्माच्या वेळी, तुझी आजी श्रीमती रंजना नानी पुंडलिक टिळेकर ह्या कोंढवा
Yogesh Tilekar (@iyogeshtilekar) 's Twitter Profile Photo

तुळशी विवाह निमित्त हार्दिक शुभेच्छा! सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि समृध्दी नांदो, हीच सदिच्छा !

तुळशी विवाह निमित्त हार्दिक शुभेच्छा! 

सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि समृध्दी नांदो, हीच सदिच्छा !
Yogesh Tilekar (@iyogeshtilekar) 's Twitter Profile Photo

भागवत धर्माचा संदेश देत, कीर्तनाच्या माध्यमातून समाजात भक्ती, नैतिकता आणि एकात्मतेचा प्रकाश पसरवणारे संतश्रेष्ठ श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन! त्यांच्या अखंड भक्तीभावातून आणि विचारातून समाजाला नेहमीच नवी दिशा मिळत राहो.

भागवत धर्माचा संदेश देत, कीर्तनाच्या माध्यमातून समाजात भक्ती, नैतिकता आणि एकात्मतेचा प्रकाश पसरवणारे संतश्रेष्ठ श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन!

त्यांच्या अखंड भक्तीभावातून आणि विचारातून समाजाला नेहमीच नवी दिशा मिळत राहो.
Yogesh Tilekar (@iyogeshtilekar) 's Twitter Profile Photo

भारतीय स्वातंत्र्य संग्रामाची पहिली ठिणगी पेटवणारे, स्वातंत्र्याच्या ज्योतीला आपल्या बलिदानाने तेज देणारे महान क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके! त्यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रभक्ती, त्याग आणि प्रेरणेच्या या दीपस्तंभास विनम्र अभिवादन!

भारतीय स्वातंत्र्य संग्रामाची पहिली ठिणगी पेटवणारे, स्वातंत्र्याच्या ज्योतीला आपल्या बलिदानाने तेज देणारे महान क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके!

त्यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रभक्ती, त्याग आणि प्रेरणेच्या या दीपस्तंभास विनम्र अभिवादन!
Yogesh Tilekar (@iyogeshtilekar) 's Twitter Profile Photo

भाजपा विधानपरिषद आमदार माझे सहकारी अमित जी गोरखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! आपणास उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.! Amit Gorkhe (Modi Ka Parivar)

भाजपा विधानपरिषद आमदार माझे सहकारी अमित जी गोरखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! 

आपणास उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.!

<a href="/AmitGorkhe/">Amit Gorkhe (Modi Ka Parivar)</a>
Yogesh Tilekar (@iyogeshtilekar) 's Twitter Profile Photo

मंत्रिमंडळ निर्णय २८ ऑक्टोबर २०२५.! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

मंत्रिमंडळ निर्णय २८ ऑक्टोबर २०२५.! 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
Yogesh Tilekar (@iyogeshtilekar) 's Twitter Profile Photo

गुरु नानक जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा! ✨ पहिले गुरु, गुरु नानक देव जी यांच्या जन्मदिनी आज सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या दिव्य संदेशाचा प्रकाश आपल्या जीवनातील अंधार दूर करो, हीच प्रार्थना. शांतता, आनंद आणि नम्रता यांचा मार्ग आपल्याला दाखवणाऱ्या गुरुंच्या जयंतीचा हा

गुरु नानक जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा! ✨

पहिले गुरु, गुरु नानक देव जी यांच्या जन्मदिनी आज सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या दिव्य संदेशाचा प्रकाश आपल्या जीवनातील अंधार दूर करो, हीच प्रार्थना. शांतता, आनंद आणि नम्रता यांचा मार्ग आपल्याला दाखवणाऱ्या गुरुंच्या जयंतीचा हा
Yogesh Tilekar (@iyogeshtilekar) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने जिल्हा निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारी यांच्या नियुक्तीची यादी जाहीर केली आहे. आज नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन !

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने जिल्हा निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारी यांच्या नियुक्तीची यादी जाहीर केली आहे. 

आज नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन !
Yogesh Tilekar (@iyogeshtilekar) 's Twitter Profile Photo

भोपळे चौक कॅम्प, पुणे येथे ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता आयोजित ‘वंदे मातरम गौरव यात्रा’ यशस्वी करण्यासाठी भाजप शहराध्यक्ष श्री. धीरजजी घाटे यांच्या अध्यक्षतेखाली व माझ्या प्रमुख उपस्थितीत घरकुल लॉन्स येथे महा बैठक संपन्न झाली. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या वंदे मातरम

भोपळे चौक कॅम्प, पुणे येथे ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता आयोजित ‘वंदे मातरम गौरव यात्रा’ यशस्वी करण्यासाठी भाजप शहराध्यक्ष श्री. धीरजजी घाटे यांच्या अध्यक्षतेखाली व माझ्या प्रमुख उपस्थितीत घरकुल लॉन्स येथे महा बैठक संपन्न झाली.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या वंदे मातरम
Yogesh Tilekar (@iyogeshtilekar) 's Twitter Profile Photo

वंदे मातरम’ राष्ट्रभक्तीचा अमर स्वर! आज या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण होत आहेत प्रत्येक भारतीयाच्या हृदयात देशप्रेम जागवणाऱ्या या गीतास शतशः नमन!

वंदे मातरम’ राष्ट्रभक्तीचा अमर स्वर!

आज या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण होत आहेत प्रत्येक भारतीयाच्या हृदयात देशप्रेम जागवणाऱ्या या गीतास शतशः नमन!
Yogesh Tilekar (@iyogeshtilekar) 's Twitter Profile Photo

अभय योजना २०२५-२६.! पुणेकरांना मोठा दिलासा! मिळकतकर दंडात ७५% सूट! पुणे महानगरपालिकेने थकबाकीदार मालमत्ताधारकांसाठी ‘अभय योजना २०२५-२६’ जाहीर केली आहे. या योजनेसाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहेब यांचे आभार.! कर भरणा कुठे करायचा? • PMC नागरी सुविधा केंद्र

अभय योजना २०२५-२६.! 
पुणेकरांना मोठा दिलासा! मिळकतकर दंडात ७५% सूट!

पुणे महानगरपालिकेने थकबाकीदार मालमत्ताधारकांसाठी ‘अभय योजना २०२५-२६’ जाहीर केली आहे. या योजनेसाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहेब यांचे आभार.! 

कर भरणा कुठे करायचा?
• PMC नागरी सुविधा केंद्र
Yogesh Tilekar (@iyogeshtilekar) 's Twitter Profile Photo

भारतीय राजनीति के महानायक, भारतीय जनता पार्टी के प्रेरणास्त्रोत,भारतरत्न श्री लालकृष्ण आडवाणी जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ! आपकी दूरदृष्टि, निष्ठा, और अटल संकल्प ने देश को नई दिशा दी है। ईश्वर से प्रार्थना है कि आप दीर्घायु और स्वस्थ रहें। जय हिंद! भारतीय जनता पक्षाचे

भारतीय राजनीति के महानायक, भारतीय जनता पार्टी के प्रेरणास्त्रोत,भारतरत्न श्री लालकृष्ण आडवाणी जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ! आपकी दूरदृष्टि, निष्ठा, और अटल संकल्प ने देश को नई दिशा दी है। ईश्वर से प्रार्थना है कि आप दीर्घायु और स्वस्थ रहें। जय हिंद!

भारतीय जनता पक्षाचे
Yogesh Tilekar (@iyogeshtilekar) 's Twitter Profile Photo

भुमिपूजन सोहळा..! माझ्या सुखसागर नगर, साई नगर, गोकुळ नगर आणि कोंढवा कात्रज रोड भागातील नागरिकांसाठी पुणे शहराकडे जाणारा नजिकचा रस्ता तसेच आमदार असताना ६ वर्षांपूर्वी सुरू केलेला अप्पर डेपो रस्ता ड्रेनेज व पावसाळी पाईपलाइनमुळे रस्ता खराब झाला होता, त्यामुळे माझ्या आमदार निधीतून

भुमिपूजन सोहळा..! 

माझ्या सुखसागर नगर, साई नगर, गोकुळ नगर आणि कोंढवा कात्रज रोड भागातील नागरिकांसाठी पुणे शहराकडे जाणारा नजिकचा रस्ता तसेच आमदार असताना ६ वर्षांपूर्वी सुरू केलेला अप्पर डेपो रस्ता ड्रेनेज व पावसाळी पाईपलाइनमुळे रस्ता खराब झाला होता, त्यामुळे माझ्या आमदार निधीतून
Yogesh Tilekar (@iyogeshtilekar) 's Twitter Profile Photo

आज माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी, ज्येष्ठ नेते आदरणीय श्री. एल. के. अडवाणी जी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. लालकृष्ण अडवाणी जींचे राष्ट्रासाठीचे योगदान, त्यांचा दूरदृष्टीचा दृष्टिकोन आणि राष्ट्रहितासाठी केलेली अविरत सेवा

आज माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी, ज्येष्ठ नेते आदरणीय श्री. एल. के. अडवाणी जी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. 

लालकृष्ण अडवाणी जींचे राष्ट्रासाठीचे योगदान, त्यांचा दूरदृष्टीचा दृष्टिकोन आणि राष्ट्रहितासाठी केलेली अविरत सेवा
Yogesh Tilekar (@iyogeshtilekar) 's Twitter Profile Photo

वंदे मातरम् गौरव यात्रा पुणेकरांचा देशभक्तीचा जयघोष! 🇮🇳 भारताच्या स्वातंत्र्याच्या प्रेरणादायी घोषणेला “वंदे मातरम्” ला १५० वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने, भारतीय जनता पक्ष पुणे शहराच्या वतीने आयोजित वंदे मातरम् गौरव यात्राअत्यंत उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात पार पडली.

वंदे मातरम् गौरव यात्रा पुणेकरांचा देशभक्तीचा जयघोष! 🇮🇳

भारताच्या स्वातंत्र्याच्या प्रेरणादायी घोषणेला “वंदे मातरम्” ला १५० वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने, भारतीय जनता पक्ष पुणे शहराच्या वतीने आयोजित वंदे मातरम् गौरव यात्राअत्यंत उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात पार पडली.
Yogesh Tilekar (@iyogeshtilekar) 's Twitter Profile Photo

खासदार क्रीडा महोत्सव स्क्वॉश स्पर्धेचा थरार 🏆 📍महाराष्ट्र स्क्वॉश अकॅडमी, NIBM रोड | खासदार क्रीडा महोत्सव पुण्यात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवा अंतर्गत स्क्वॉश स्पर्धेची आज थरारक सांगता झाली. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत खेळाडूंनी उत्कृष्ट तंदुरुस्ती, वेग, कौशल्य

खासदार क्रीडा महोत्सव स्क्वॉश स्पर्धेचा थरार 🏆

📍महाराष्ट्र स्क्वॉश अकॅडमी, NIBM रोड | खासदार क्रीडा महोत्सव

पुण्यात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवा अंतर्गत स्क्वॉश स्पर्धेची आज थरारक सांगता झाली. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत खेळाडूंनी उत्कृष्ट तंदुरुस्ती, वेग, कौशल्य
Yogesh Tilekar (@iyogeshtilekar) 's Twitter Profile Photo

शौर्य, बुद्धिमत्ता आणि धैर्य यांचे प्रतीक शिवप्रताप दिन! अफजलखानाच्या कपटी डावाला छत्रपती शिवाजी महाराजांनी अतुलनीय प्रसंगावधान आणि शौर्याने प्रत्युत्तर दिले. प्रत्येक संकटाला सामोरे जात न्याय आणि स्वाभिमानाचे रक्षण करण्याची प्रेरणा आजही या दिवशी आपण घेतो. छत्रपती शिवाजी

शौर्य, बुद्धिमत्ता आणि धैर्य यांचे प्रतीक शिवप्रताप दिन! 

अफजलखानाच्या कपटी डावाला छत्रपती शिवाजी महाराजांनी अतुलनीय प्रसंगावधान आणि शौर्याने प्रत्युत्तर दिले.
प्रत्येक संकटाला सामोरे जात न्याय आणि स्वाभिमानाचे रक्षण करण्याची प्रेरणा आजही या दिवशी आपण घेतो.
छत्रपती शिवाजी
Yogesh Tilekar (@iyogeshtilekar) 's Twitter Profile Photo

कोंढवा बुद्रुक परिसरातील ४० मीटर रुंदीच्या मुख्य रस्त्याची पाहणी आज मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर व इतर अधिकाऱ्यांसह करण्यात आली. या पाहणीदरम्यान मरळ चौक, खडी मशीन चौक ते येवलेवाडी या मार्गावरील स्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. लवकरच या मार्गावर होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायकल

कोंढवा बुद्रुक परिसरातील ४० मीटर रुंदीच्या मुख्य रस्त्याची पाहणी आज मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर व इतर अधिकाऱ्यांसह करण्यात आली.

या पाहणीदरम्यान मरळ चौक, खडी मशीन चौक ते येवलेवाडी या मार्गावरील स्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

लवकरच या मार्गावर होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायकल
Yogesh Tilekar (@iyogeshtilekar) 's Twitter Profile Photo

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. ही घटना अत्यंत वेदनादायक आणि हृदयविदारक आहे. या दुःखद प्रसंगी हौतात्म्य प्राप्त झालेल्या निरपराध नागरिकांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. शोकाकुल कुटुंबीयांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त