
संदीप
@i_sandypedia
ज्ञान - विज्ञान - मराठी - वाचन - योग - अध्यात्म
ID: 809356544370479104
15-12-2016 11:16:52
7,7K Tweet
752 Followers
822 Following







हे पहा Governor of Maharashtra बिहारमध्ये फक्त गुजरातचाच राज्य स्थापना दिवस साजरा केला गेला. उत्तर भारतीय महाराष्ट्राला पाण्यात पाहतात त्याचे आणखी एक उदाहरण. एक भारत श्रेष्ठ भारत फक्त तोंडी म्हणायचे. महाराष्ट्राला साधी शुभेच्छा पण नाही. Raj Bhavan, Bihar #निषेध

तमिळ नाडू राजभवनात १ मे ला फक्त गुजरातचा स्थापना दिवस साजरा केला गेला पण महाराष्ट्र आकार, लोकसंख्या व तमिळ जनांना आश्रय देणारा असूनही कानाडोळा केला गेला. हा शुद्ध भेदभाव नाही का? Governor of Maharashtra यापुढे महा राजभवनात ईतर राज्यांचे ‘दिवस’ घालू नका. एक भारत श्रेष्ठ गुजरात 😡 #निषेध











पुणे ते नागपूर (उन्हाळी स्पेशल ०१४३९) रेल्वेने प्रवास करतोय. महाराष्ट्रात धावणाऱ्या या गाडीत एकही फलक मला मराठीत दिसला नाही. सगळीकडे फक्त हिंदी आणि इंग्रजी वापरली आहे. Central Railway तुम्ही एवढा मराठीद्वेष का करता? संघराज्य सरकार आमच्यावर हिंदी उर्दू का लादत आहे?
