Mahesh Sawant (@iammaheshsawant) 's Twitter Profile
Mahesh Sawant

@iammaheshsawant

आमदार माहिम विधानसभा,
विभागप्रमुख - विभाग क्र. १०, अध्यक्ष - सह्याद्री प्रतिष्ठान

ID: 1810716150449459200

calendar_today09-07-2024 16:42:35

1,1K Tweet

1,1K Followers

14 Following

Mahesh Sawant (@iammaheshsawant) 's Twitter Profile Photo

आज नेहरू नगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ आयोजित रक्तदान शिबिराला भेट देण्याची संधी मिळाली. एवढ्या मोठ्या संख्येने लोक समाजहितासाठी एकत्र आलेले पाहून खूप प्रेरणा मिळाली. रक्तदान खरंच जीवनदान आहे, आणि अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

सेनापती बापट मार्गावरील अनधिकृतपणे भरत असलेल्या मासळी बाजारामुळे स्थानिक स्वराज्य सोसायटी मधील रहिवाशांना होणाऱ्या असह्य त्रासाच्या विरोधात आज जोरदार जनआंदोलन छेडण्यात आले. मासळी मार्केटवर तात्काळ कारवाई करण्यात आली नाही, तर पुढील काळात अधिक तीव्र स्वरूपात आंदोलन छेडले

एन. एम. जोशी मार्ग येथील विविध नवरात्रोत्सव मंडळांना भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. मंडळांनी साकारलेल्या सुंदर सजावट व आकर्षक देखाव्याचे मनःपूर्वक कौतुक केले. या पवित्र नवरात्रोत्सवाच्या काळात सर्व भक्तांना देवीच्या कृपेने आरोग्य, आनंद आणि समृद्धी लाभो हीच मंगलकामना

माझगाव ताडवाडी येथील नवरात्रोत्सव मंडळांना भेट देऊन देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. मंडळांनी साकारलेल्या आकर्षक सजावट व देखाव्याचे मनापासून कौतुक केले. नवरात्रोत्सव हा भक्ती, उत्साह आणि सामाजिक ऐक्य यांचा संगम आहे. या पवित्र पर्वाच्या निमित्ताने देवीच्या चरणी प्रार्थना की सर्वांना

कासारवाडी येथील मैदानात शेडच्या बांधकामाच्या शुभारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. स्थानिकांच्या सुविधा आणि गरजांचा विचार करून हा उपक्रम हाती घेण्यात आला असून, यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.

कासारवाडी येथील मैदानात शेडच्या बांधकामाच्या शुभारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. 
स्थानिकांच्या सुविधा आणि गरजांचा विचार करून हा उपक्रम हाती घेण्यात आला असून, यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.
Mahesh Sawant (@iammaheshsawant) 's Twitter Profile Photo

माहिम विधानसभेत सिंधी समाजातर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य नवरात्रोत्सवाला भेट देऊन देवीच्या चरणी दर्शन घेतले व आशीर्वाद लाभले. सिंधी समाजाच्या उत्कट श्रद्धा, उत्साह व संस्कृती जपणाऱ्या या नवरात्र महोत्सवाचे मनःपूर्वक अभिनंदन. हा उत्सव समाजातील एकोपा, भक्ती आणि परंपरेचे जतन

माहिम विधानसभेत सिंधी समाजातर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य नवरात्रोत्सवाला भेट देऊन देवीच्या चरणी दर्शन घेतले व आशीर्वाद लाभले. 
सिंधी समाजाच्या उत्कट श्रद्धा, उत्साह व संस्कृती जपणाऱ्या या नवरात्र महोत्सवाचे मनःपूर्वक अभिनंदन. 
हा उत्सव समाजातील एकोपा, भक्ती आणि परंपरेचे जतन
Mahesh Sawant (@iammaheshsawant) 's Twitter Profile Photo

माहिम विधानसभेत सिंधी समाजातर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य नवरात्रोत्सवाला भेट देऊन देवीच्या चरणी दर्शन घेतले व आशीर्वाद लाभले.सिंधी समाजाच्या उत्कट श्रद्धा, उत्साह व संस्कृती जपणाऱ्या या नवरात्र महोत्सवाचे मनःपूर्वक अभिनंदन.हा उत्सव समाजातील एकोपा, भक्ती आणि परंपरेचे जतन याचे

Mahesh Sawant (@iammaheshsawant) 's Twitter Profile Photo

कासारवाडी येथील मैदानात शेडच्या बांधकामाच्या शुभारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.स्थानिकांच्या सुविधा आणि गरजांचा विचार करून हा उपक्रम हाती घेण्यात आला असून, यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.

Mahesh Sawant (@iammaheshsawant) 's Twitter Profile Photo

शाखा क्र. १८२,१८९ व १९० परिसरातील नवरात्रोत्सव मंडळांना भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या भेटीदरम्यान मंडळातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधून नवरात्रोत्सवाच्या आयोजनाबाबत माहिती घेतली तसेच भाविकांशी मनमोकळ्या गप्पाही मारल्या.देवीच्या आशीर्वादाने आपल्या परिसराचा विकास

दादर-प्रभादेवी रहिवाश्यांसाठी विशेष चर्चासत्र विषय: समूह पुनर्विकास 🗓️ दिनांक: शनिवार, ०४ ऑक्टोबर २०२५ ⏰ वेळ: सायं. ६:०० ते ९:०० 📍 स्थळ: प्रभादेवी म्युनिसिपल शाळा, मुरारी घाग मार्ग, प्रभादेवी

दादर-प्रभादेवी रहिवाश्यांसाठी विशेष चर्चासत्र
विषय: समूह पुनर्विकास
🗓️ दिनांक: शनिवार, ०४ ऑक्टोबर २०२५
⏰ वेळ: सायं. ६:०० ते ९:००
📍 स्थळ: प्रभादेवी म्युनिसिपल शाळा, मुरारी घाग मार्ग, प्रभादेवी
Mahesh Sawant (@iammaheshsawant) 's Twitter Profile Photo

महिम विधानसभेतील दादर-प्रभादेवी येथील विविध नवरात्रोत्सव मंडळांना भेट दिली देवी साकेत भक्तीचे व रंगांचे अद्भुत संगम अनुभवताना, प्रत्येक मंडळाची सजावट, नृत्य-गाणी आणि भक्तीभावाचं तेज अजरामर.या पावन प्रसंगी सहभागी झालेल्या सर्व मंडळांना आणि उपस्थित भक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम सत्य, अहिंसा आणि एकतेचा त्यांचा संदेश सदैव प्रेरणादायी राहो.

दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा प्रत्येक क्षण आनंदाने न्हालेला असो, नवीन पावलांना बळ लाभो, शत्रू होवोत पळून, यश तुमच्यावर उजळो.

दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा
प्रत्येक क्षण आनंदाने न्हालेला असो,
नवीन पावलांना बळ लाभो,
शत्रू होवोत पळून, यश तुमच्यावर उजळो.
Mahesh Sawant (@iammaheshsawant) 's Twitter Profile Photo

दसऱ्याचा मेळावा आणि शिवसैनिकांची जिद्द! न थांबणारा पाऊस, न ढळणारा उत्साह – शिवतीर्थावरची गर्दी दाखवते की शिवसेना अजूनही मनात आणि रक्तात आहे.

दसऱ्याचा मेळावा आणि शिवसैनिकांची जिद्द!
न थांबणारा पाऊस, न ढळणारा उत्साह – शिवतीर्थावरची गर्दी दाखवते की शिवसेना अजूनही मनात आणि रक्तात आहे.
Mahesh Sawant (@iammaheshsawant) 's Twitter Profile Photo

विभाग क्र. 10 च्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री , माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. शिवतीर्थावरील ऐतिहासिक दसरा मेळावा हीच शिवसैनिकांची खरी ताकद व जिद्द दर्शवणारा सोहळा ठरला. या प्रसंगी कार्यकर्त्यांचा उत्साह, शिवसैनिकांची गर्दी आणि ठाकरे

दादर-प्रभादेवी परिसरातील रहिवाश्यांसाठी “समूह पुनर्विकास” या विषयावर विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या चर्चासत्राला स्थानिक रहिवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी हे चर्चासत्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे.