Ambadas Danve (@iambadasdanve) 's Twitter Profile
Ambadas Danve

@iambadasdanve

शिवसैनिक, विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधान परिषद. शिवसेना जिल्हाप्रमुख-संभाजीनगर. सिनेट सदस्य, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ.

ID: 1034492690

linkhttp://shivsena.in calendar_today25-12-2012 10:16:51

5,5K Tweet

46,46K Followers

882 Following

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

वर्धापन दिन निष्ठावंत शिवसैनिकांचा कुटुंब सोहळा गुरुवार, १९ जून २०२५ वेळ - सायं. ६.०० वा. स्थळ- श्री षण्मुखानंद चंद्रशेखर सरस्वती सभागृह, कॉम्रेड हरबन्सलाल मार्ग, सायन (पूर्व) मुंबई.

वर्धापन दिन
निष्ठावंत शिवसैनिकांचा कुटुंब सोहळा

गुरुवार, १९ जून २०२५
वेळ - सायं. ६.०० वा.

स्थळ- श्री षण्मुखानंद चंद्रशेखर सरस्वती सभागृह, कॉम्रेड हरबन्सलाल मार्ग, सायन (पूर्व) मुंबई.
Ambadas Danve (@iambadasdanve) 's Twitter Profile Photo

निसर्गाशी सच्चा संवाद साधणारे अरण्यऋषी अर्थात पद्मश्री मारुती चित्तमपल्ली यांचे निधन हे मनुष्याचेच नाही तर निसर्गाचेही मोठे नुकसान आहे. या कठीण प्रसंगात आम्ही त्यांच्या कुटुंबियांसोबत आहोत. ओम शांती.

निसर्गाशी सच्चा संवाद साधणारे अरण्यऋषी अर्थात पद्मश्री मारुती चित्तमपल्ली यांचे निधन हे मनुष्याचेच नाही तर निसर्गाचेही मोठे नुकसान आहे. या कठीण प्रसंगात आम्ही त्यांच्या कुटुंबियांसोबत आहोत. ओम शांती.
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

पाठीशी शिवछत्रपतींची प्रेरणा, सोबतीला ठाकरी बाणा, निष्ठावंत शिवसैनिकांच्या एकजुटीने, अढळ आहे शिवसेना! तमाम शिवसैनिकांना वर्धापन दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

पाठीशी शिवछत्रपतींची प्रेरणा, 
सोबतीला ठाकरी बाणा, 
निष्ठावंत शिवसैनिकांच्या एकजुटीने, 
अढळ आहे शिवसेना!

तमाम शिवसैनिकांना वर्धापन दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
Shivsena UBT Communication (@shivsenaubtcomm) 's Twitter Profile Photo

शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापन दिनी शिवसेना नेते, विधानपरिषद विरोधीपक्षनेते अंबादास दानवे ह्यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे. Ambadas Danve

शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापन दिनी शिवसेना नेते, विधानपरिषद विरोधीपक्षनेते अंबादास दानवे ह्यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे.

<a href="/iambadasdanve/">Ambadas Danve</a>
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या धडाकेबाज भाषणाला सामान्य जनतेचा दणदणीत प्रतिसाद! Source: मुंबई तक

Ambadas Danve (@iambadasdanve) 's Twitter Profile Photo

जागतिक योग दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. #WorldYogaDay2025

Ambadas Danve (@iambadasdanve) 's Twitter Profile Photo

हरे कृष्ण हरे कृष्ण.. कृष्ण कृष्ण हरे हरे... संभाजीनगर येथील गोलोक धाम श्रीमद भागवत कथा सेवा समिती यांच्या वतीने आयोजित श्रीमद भागवत कथेस उपस्थित राहत श्री. लालगोविंद प्रभू यांच्या वाणीतील श्रीराम कथेचे श्रवण केले. हिंदू आध्यात्मिक जीवन पद्धतीचे मूळ आराधनेचे स्वरूप आणि प्रारूप

हरे कृष्ण हरे कृष्ण..
कृष्ण कृष्ण हरे हरे...

संभाजीनगर येथील गोलोक धाम श्रीमद भागवत कथा सेवा समिती यांच्या वतीने आयोजित श्रीमद भागवत कथेस उपस्थित राहत श्री. लालगोविंद प्रभू यांच्या वाणीतील श्रीराम कथेचे श्रवण केले. हिंदू आध्यात्मिक जीवन पद्धतीचे मूळ आराधनेचे स्वरूप आणि प्रारूप
Ambadas Danve (@iambadasdanve) 's Twitter Profile Photo

हा पोलिसांचा व्यवहार कोणत्या लोकाभिमुख कारभारात बसतो. की ज्याच्या शेतीत उभे त्याचेच मुख फोडायचे, ते पण खाकी वर्दीतील लोकांनी. या घटनेचा तीव्र निषेध! या पोलिसांवर त्वरित कारवाई व्हायला हवी. Devendra Fadnavis CMO Maharashtra

Ambadas Danve (@iambadasdanve) 's Twitter Profile Photo

छोटे पंढरपूर म्हणून सुप्रसिद्ध वाळूज पंढरपूर येथील भगवान विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन आज विठुरायाच्या चरणी नतमस्तक झालो.

छोटे पंढरपूर म्हणून सुप्रसिद्ध वाळूज पंढरपूर येथील भगवान विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन आज विठुरायाच्या चरणी नतमस्तक झालो.
Ambadas Danve (@iambadasdanve) 's Twitter Profile Photo

शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवून देण्यासाठी शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बँकांची शाळा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रम अंतर्गत शिवसेना नेते तथा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे बँक ऑफ महाराष्ट्राची मुख्य शाखा, टाऊन सेंटर, संभाजीनगर येथे जाब

संभाजीनगरातील वळदगाव येथील ज्येष्ठ व निष्ठावंत शिवसैनिक चंद्रभान दादा झनके यांची आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. चंद्रभान दादा झनके यांनी गंभीर अशा आजारावर मात करत कोमातून बाहेर आले आहेत. आज त्यांची सदिच्छा भेट घेतल्याने अत्यंत भावूक झाले. गळ्यात पडत त्यांनी

संभाजीनगरातील वळदगाव येथील ज्येष्ठ व निष्ठावंत शिवसैनिक चंद्रभान दादा झनके यांची आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. चंद्रभान दादा झनके यांनी गंभीर अशा आजारावर मात करत कोमातून बाहेर आले आहेत.

आज त्यांची सदिच्छा भेट घेतल्याने अत्यंत भावूक झाले. गळ्यात पडत त्यांनी
Ambadas Danve (@iambadasdanve) 's Twitter Profile Photo

निदान वारी या विषयावर तरी आपले अज्ञान पाझळू नका. तूर्त एवढेच! Abu Asim Azmi

Ambadas Danve (@iambadasdanve) 's Twitter Profile Photo

अभिजात भाषेचे घर असलेल्या महाराष्ट्रात हिंदी सक्ती बद्दल मंत्र्यांमध्ये चर्चा तरी कशी होऊ शकते? मा.बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे ढोंग करणारे मंत्री हिंदी सक्तीचे फतवे काढतात ही त्यांची वैचारिक दिवाळखोरीच आहे. खरं तर, राज्य सरकार केंद्राचे पोस्टमन झाले आहे. केंद्राचे निर्णय