Shardul Kadam (@iamshardulk) 's Twitter Profile
Shardul Kadam

@iamshardulk

Engineer | Visual Storyteller | #NftEnthusiast

Shoot/edit @bbcnewsmarathi

ID: 708002314854858752

linkhttps://youtube.com/playlist?list=PLkDn8Nyoj4JJ9Kja5YrOhj4oMliyQ3gdb calendar_today10-03-2016 18:51:20

288 Tweet

483 Followers

651 Following

Vinayak Gaikwad (@vinayakgaikwad) 's Twitter Profile Photo

Job Alert - BBC News Marathi च्या Digital Journalist जागेसाठी जाहिरात निघाली आहे. ही जागा दिल्लीमध्ये असेल. ज्यांना बीबीसी मराठीसोबत काम करायचं आहे त्यांनी खाली दिलेल्या लिंकवर अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑगस्ट 2023 आहे. careers.bbc.co.uk/job/New-Delhi-…

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

'ढोल वाजवणं हे आमच्यासाठी कला आणि पॅशन आहे'🥁 #dhol #dholtasha #dholpathak #GaneshChaturthi2023 #ganeshotsav2023

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

'उचलून न्यायला मी काही सामान आहे का? लग्नाच्या दिवशीच मला अशी वागणूक का?' 🫤 Virali Modi Priyanka Chaturvedi🇮🇳 Devendra Fadnavis Dr.Ramdas Athawale Accessible India Dipali Jagtap Shardul Kadam Rupali Chakankar #disabilityawareness #AccessibleOutdoors

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

'आईने जेवली का म्हटलं तर हो म्हणते...' शिक्षणासाठी एक वेळ जेवण करुन दिवस काढणाऱ्या पुण्यातील विद्यार्थ्यांची कहाणी... #Pune #Students #MPSC #UPSC #Maharashtraeducation Prachee PS Eknath Shinde - एकनाथ शिंदे Chandrakant Patil Ajit Pawar

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

'ती'चा जाहीरनामा: 'आयुष्य गेलं, आता तरी हक्काचं घर मिळावं...' आदिवासी महिलांचा जाहीरनामा काय? #Maharashtra #LokSabhaElection2024 #women Dipali Jagtap Shardul Kadam youtu.be/kEEFyxgByns

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

‘नेते लोक आश्वासनं देतात, नारळ फोडून जातात; पण आमचं काम काही होत नाही...’ महिला मच्छिमारांच्या निवडणुकीतून काय आहेत मागण्या? #Loksabha2024 संपूर्ण रिपोर्ट इथे पाहा - youtube.com/watch?v=kgI9UD… Ramdas Kadam - रामदास कदम Narayan Rane Uday Samant VinayakRaut_Official Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dipali Jagtap

Siddhanath Ganu । सिध्दनाथ गानू (@sidhganu) 's Twitter Profile Photo

'डिग्री आहे, पण रोजगार नाही; सरकारी पदभरती वेळेवर नाही', पुण्याच्या तरुणांना निवडणुकांकडून काय हवंय? पाहा #कामाचंबोला च्या भागात Link- youtu.be/wA9-y53_FdQ #MaharashtraElection #Pune स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य Ajit Pawar Chandrakant Patil Murlidhar Mohol dr sam Shardul Kadam

BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

हमीभाव की लाडकी बहीणचे हप्ते? नाशिकच्या कांदा शेतकऱ्यांसाठी आणि तरुणांसाठी 'कामाची गोष्ट' कोणती? #कामाचंबोला #VidhanSabhaElection #Maharashtra #Nashik youtu.be/An8X6T5YO3s Siddhanath Ganu । सिध्दनाथ गानू Shardul Kadam Chhagan Bhujbal Narhari Zirwal Saroj Ahire - सरोज आहिरे

Shardul Kadam (@iamshardulk) 's Twitter Profile Photo

ओंकार पाटीलने म्हातारीच्या बुटासारख्या आकर्षक वास्तूंवर चित्रं केली, ज्याला खूप प्रसिद्धी मिळाली. शिक्षणासाठी मुंबईत आलेल्या ओंकारला शहरातील इतर वास्तूंशी संबंधित अनोख्या कल्पना सुचल्या आणि त्याने त्या चित्रात उतरवल्या. BBC News Marathi #Mumbai #illustration #artwork #painting

Namdev Katkar (@namdevwrites) 's Twitter Profile Photo

बीबीसी मराठीमधील आमचा सहकारी शार्दुल कदम याला आज मुंबईत टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये 'उत्कृष्ट उदयोन्मुख कॅमेरापर्सन' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. खूप खूप अभिनंदन, शार्दुल 🌻 Shardul Kadam

बीबीसी मराठीमधील आमचा सहकारी शार्दुल कदम याला आज मुंबईत टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये 'उत्कृष्ट उदयोन्मुख कॅमेरापर्सन' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. खूप खूप अभिनंदन, शार्दुल 🌻 <a href="/iamshardulk/">Shardul Kadam</a>