Anil Desai (@ianildesai) 's Twitter Profile
Anil Desai

@ianildesai

खासदार - दक्षिण मध्य मुंबई, शिवसेना नेते - सचिव,
अध्यक्ष - स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ, ग्राहक संरक्षण कक्ष, सरचिटणीस - भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघ

ID: 802956277722644480

linkhttps://india.gov.in/my-government/indian-parliament/anil-desai calendar_today27-11-2016 19:24:29

1,1K Tweet

19,19K Followers

34 Following

Anil Desai (@ianildesai) 's Twitter Profile Photo

मोफत फिरता दवाखाना शाखा क्र. १९४ #ShivsenaUBT #मोफतफिरतादवाखाना #सामना #Anildesai

मोफत फिरता दवाखाना शाखा क्र. १९४ 

#ShivsenaUBT #मोफतफिरतादवाखाना #सामना #Anildesai
Anil Desai (@ianildesai) 's Twitter Profile Photo

महापालिकेच्या जीर्ण शाळेसाठी युवासेनेची आग्रही भूमिका; विद्यार्थ्यांच्या स्थलांतरासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन. #ShivsenaUBT #Mumbai #BMC #School #Southcentralmumbai #anildesai

महापालिकेच्या जीर्ण शाळेसाठी युवासेनेची आग्रही भूमिका; विद्यार्थ्यांच्या स्थलांतरासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन.

#ShivsenaUBT #Mumbai #BMC #School #Southcentralmumbai #anildesai
Anil Desai (@ianildesai) 's Twitter Profile Photo

युवासेनाप्रमुख शिवसेना नेते, आमदार श्री. आदित्य ठाकरे यांनी आज शिवसेना भवन येथे धारावी पुनर्वसन प्रकल्पाविरोधात आवाज उठवण्यासाठी उपस्थित असलेल्या नागरिकांसोबत संवाद साधला. #ShivsenaUBT #Mumbai #Dharavi #धारावी #AadityaThackeray #AnilDesai

Anil Desai (@ianildesai) 's Twitter Profile Photo

डॉ. पी. एस. रमानी यांच्या Annual Basis Courses 2025 या अभ्यासक्रमावर आधारित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होतो. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी असलेली त्यांची बांधिलकी याचे प्रतिबिंब या पुस्तकात स्पष्ट दिसते.

डॉ. पी. एस. रमानी यांच्या Annual Basis Courses 2025 या अभ्यासक्रमावर आधारित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होतो.

शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी असलेली त्यांची बांधिलकी याचे प्रतिबिंब या पुस्तकात स्पष्ट दिसते.
Anil Desai (@ianildesai) 's Twitter Profile Photo

शिवसेना भवन येथे पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या अध्यक्षतेखाली हिंदीसक्तीविरोधात पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा पार पडली. #ShivsenaUBT #Mumbai #ShivsenaBhavan #anildesai

शिवसेना भवन येथे पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या अध्यक्षतेखाली हिंदीसक्तीविरोधात पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा पार पडली.

#ShivsenaUBT #Mumbai #ShivsenaBhavan #anildesai
Anil Desai (@ianildesai) 's Twitter Profile Photo

जागतिक डॉक्टर दिवस सर्व डॉक्टर तसेच वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा...! #WorldDoctorsDay #डॉक्टरदिवस #ShivsenaUBT #anildesai

जागतिक डॉक्टर दिवस

सर्व डॉक्टर तसेच वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा...!

#WorldDoctorsDay #डॉक्टरदिवस #ShivsenaUBT #anildesai
Anil Desai (@ianildesai) 's Twitter Profile Photo

दि. ३० जून २०२५ रोजी भारतीय आयुर्विमा महामंडळातील कर्मचाऱ्यांमध्ये आदर्श म्हणून ओळखले जाणारे श्री. राजीव चिंदरकर यांनी आपल्या ३६ वर्षांच्या निष्कलंक, निःस्वार्थ आणि निष्ठावान सेवेनंतर सेवानिवृत्ती स्वीकारली. त्यांच्या गौरवासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांना शाल, श्रीफळ व

"सन्मान कर्तृत्वाचा" कार्यक्रम उत्साहात संपन्न स्थानीय लोकाधिकार समिती आणि भारतीय विमा कर्मचारी सेना यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दिनांक २७ जून २०२५ रोजी न्यू इंडिया सेंटर येथे "सन्मान कर्तृत्वाचा" या सेवानिवृत्ती गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात भारतीय

"सन्मान कर्तृत्वाचा" कार्यक्रम उत्साहात संपन्न

स्थानीय लोकाधिकार समिती आणि भारतीय विमा कर्मचारी सेना यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दिनांक २७ जून २०२५ रोजी न्यू इंडिया सेंटर येथे "सन्मान कर्तृत्वाचा" या सेवानिवृत्ती गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात भारतीय
Anil Desai (@ianildesai) 's Twitter Profile Photo

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभाग ९ चा पदाधिकाऱ्यांचा मेळावा उत्साहात संपन्न! विभाग क्र. ९ चे विभागप्रमुख प्रमोद वसंत शिंदे आणि महिला विभाग संघटक पद्माताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेला चेंबूर व अणुशक्ती नगर विधानसभेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभाग ९ चा पदाधिकाऱ्यांचा मेळावा उत्साहात संपन्न!

विभाग क्र. ९ चे विभागप्रमुख प्रमोद वसंत शिंदे आणि महिला विभाग संघटक पद्माताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेला चेंबूर व अणुशक्ती नगर विधानसभेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
Anil Desai (@ianildesai) 's Twitter Profile Photo

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनो, तुमच्यासाठी सुवर्णसंधी! बँकिंग क्षेत्रात उज्वल करिअरसाठी IBPS मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर / मॅनेजमेंट ट्रेनी पदांची भरती जाहीर. #IBPS #स्पर्धापरीक्षा #ShivsenaUBT #Mumbai #AnilDesai

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनो, तुमच्यासाठी सुवर्णसंधी!
बँकिंग क्षेत्रात उज्वल करिअरसाठी IBPS मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर / मॅनेजमेंट ट्रेनी पदांची भरती जाहीर.

#IBPS #स्पर्धापरीक्षा #ShivsenaUBT #Mumbai #AnilDesai
Anil Desai (@ianildesai) 's Twitter Profile Photo

मोहरम सणानिमित्त मुंबई महानगरपालिका जी उत्तर वॅांर्ड याठिकाणी सभा पार पडली. बृहन्मुंबई महानगरपालिका जी उत्तर वॅार्ड कार्यालय येथे मोहरम सणानिमित्त शांतता व सुव्यवस्थेसंदर्भात महत्त्वपूर्ण सभा पार पडली. या सभेला श्री. विनायक विस्पुते वॉर्ड ऑफीसर (सहाय्यक आयुक्त) यांची प्रमुख

मोहरम सणानिमित्त मुंबई महानगरपालिका जी उत्तर वॅांर्ड याठिकाणी सभा पार पडली.

बृहन्मुंबई महानगरपालिका जी उत्तर वॅार्ड कार्यालय येथे मोहरम सणानिमित्त शांतता व सुव्यवस्थेसंदर्भात महत्त्वपूर्ण सभा पार पडली. या सभेला श्री. विनायक विस्पुते वॉर्ड ऑफीसर (सहाय्यक आयुक्त) यांची प्रमुख
Anil Desai (@ianildesai) 's Twitter Profile Photo

डोम वरळी येथे होत असलेल्या विजयी मेळाव्याच्या तयारीची पाहणी करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना नेते, आमदार श्री. आदित्य ठाकरे जी, आमदार ॲड. अनिल परब जी, उपनेते आमदार श्री. सचिन अहिर, शिवसेना सचिव श्री. सुरज चव्हाण, शिवसेना सचिव आमदार श्री. वरुण सरदेसाई, शिवसेना सचिव श्री. साईनाथ

महाराष्ट्रासाठी अत्यंत भावनिक आणि ऐतिहासिक ठरलेला क्षण अखेर साकार झाला. तब्बल दोन दशकांनंतर ‘ठाकरे बंधू’ एकत्र आले आणि मराठी माणसासाठी, मराठी भाषेसाठी, महाराष्ट्रासाठी गळाभेट झाली. या घटनेने मराठी अस्मितेला नवे बळ दिले असून ‘आवाज मराठीचा’ पुन्हा बुलंद झाला आहे. या गळाभेटीमधून

महाराष्ट्रासाठी अत्यंत भावनिक आणि ऐतिहासिक ठरलेला क्षण अखेर साकार झाला. तब्बल दोन दशकांनंतर ‘ठाकरे बंधू’ एकत्र आले आणि मराठी माणसासाठी, मराठी भाषेसाठी, महाराष्ट्रासाठी गळाभेट झाली. या घटनेने मराठी अस्मितेला नवे बळ दिले असून ‘आवाज मराठीचा’ पुन्हा बुलंद झाला आहे.
या गळाभेटीमधून
Anil Desai (@ianildesai) 's Twitter Profile Photo

सोहळा जमला आषाढी वारीचा, सण आला पंढरीचा, मेळा जमला भक्तगणांचा,ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा !! सर्वांना आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा..! #आषाढीएकादशी #aashadhiekadashi #ShivsenaUBT #AnilDesai

सोहळा जमला आषाढी वारीचा, सण आला पंढरीचा,
मेळा जमला भक्तगणांचा,ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा !!

सर्वांना आषाढी एकादशी निमित्त हार्दिक  शुभेच्छा..!

#आषाढीएकादशी #aashadhiekadashi #ShivsenaUBT #AnilDesai
Anil Desai (@ianildesai) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराज मैदान, दादर येथील विठ्ठल रूख्मिणी मंदिर येथे भेट देऊन विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले. #आषाढीएकादशी #Aashadiekadashi #ShivsenaUBT #dadar #anildesai

छत्रपती शिवाजी महाराज मैदान, दादर येथील विठ्ठल रूख्मिणी मंदिर येथे भेट देऊन विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले. 

#आषाढीएकादशी #Aashadiekadashi #ShivsenaUBT #dadar #anildesai
Anil Desai (@ianildesai) 's Twitter Profile Photo

मराठी व्यावसायिक वाद्यवृद संघ व कलानिधी समिती यांच्या मार्फत आषाढी एकादशी निमित्त 'विठ्ठल नामाचा गजर' व 'पाऊले चालती...' संगीतमय सोहळ्यास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माझ्यासोबत आमदार श्री. महेश सावंत जी, भा.वि.क.सेना महासंघाचे सरचिटणीस श्री. दिनेश बोभाटे जी उपस्थित

आषाढी एकादशीच्या निमित्ताने सयाणी रोडवरील विठ्ठल-रूख्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मंदिरातील भक्तिमय वातावरण, टाळ-मृदंगाच्या गजरात हरिनामाचा गजर, आणि वारकऱ्यांची ओसंडून वाहणारी श्रद्धा पाहून मन आनंदित झाले. दर्शनानंतर शिवसेना आणि मनसेच्या वतीने भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या

आषाढी एकादशीच्या निमित्ताने सयाणी रोडवरील विठ्ठल-रूख्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मंदिरातील भक्तिमय वातावरण, टाळ-मृदंगाच्या गजरात हरिनामाचा गजर, आणि वारकऱ्यांची ओसंडून वाहणारी श्रद्धा पाहून मन आनंदित झाले.

दर्शनानंतर शिवसेना आणि मनसेच्या वतीने भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या
Anil Desai (@ianildesai) 's Twitter Profile Photo

आषाढी एकादशी निमित्त वडाळा येथील प्रति पंढरपूर विठ्ठल मंदिर येथे भेट देऊन विठ्ठल रखुमाईचे मनोभावे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले. दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी उपस्थिती जाणवली आणि भक्तीमय वातावरण अनुभवायला मिळाले. #आषाढीएकादशी

आषाढी एकादशी निमित्त वडाळा येथील प्रति पंढरपूर विठ्ठल मंदिर येथे भेट देऊन विठ्ठल रखुमाईचे मनोभावे दर्शन घेतले.
याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले.
दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी उपस्थिती जाणवली आणि भक्तीमय वातावरण अनुभवायला मिळाले.

#आषाढीएकादशी
Anil Desai (@ianildesai) 's Twitter Profile Photo

झुकवुनी मस्तक तुझ्या पाऊली, नाम घेतो तुझे विठू माऊली ! वरदहस्त लाभो तुझा सकलासी, सुखी ठेवा सदैव आम्हा लेकरासी..!! #आषाढीएकादशी #aashadhiekadashi #mumbai #ShivsenaUBT #AnilDesai