𝐒𝐚𝐢𝐑𝐚𝐣 (@im_sairaj_) 's Twitter Profile
𝐒𝐚𝐢𝐑𝐚𝐣

@im_sairaj_

ID: 1359545024371851269

calendar_today10-02-2021 16:49:53

15,15K Tweet

1,1K Followers

731 Following

𝐒𝐚𝐢𝐑𝐚𝐣 (@im_sairaj_) 's Twitter Profile Photo

IPL सुरू झाल्यापासून 💙💛 ह्या दोघांच हेच सुरूय.😂🤣 #IPL2025

𝐒𝐚𝐢𝐑𝐚𝐣 (@im_sairaj_) 's Twitter Profile Photo

परवा CSK च्या मित्रांच असच सांत्वन केलय, बहुतेक आज आपल्या सांत्वनाचा दिवस आहे. दिलेला गॉगल्स परत घ्यायची वेळ आलेली आहे.😂🤣 #MIvsDC | #IPL2025

𝐒𝐚𝐢𝐑𝐚𝐣 (@im_sairaj_) 's Twitter Profile Photo

मॅच जिंकली चला उठा आता... झोपेतून उठवून बसवल्यासारख वाटतय.😭😂🤣 #MIvsSRH | #IPL2025 | #RohitSharma𓃵

मॅच जिंकली चला उठा आता... झोपेतून उठवून बसवल्यासारख वाटतय.😭😂🤣

#MIvsSRH | #IPL2025 | #RohitSharma𓃵
𝐒𝐚𝐢𝐑𝐚𝐣 (@im_sairaj_) 's Twitter Profile Photo

स्वतःची पोरगी हाय तरी पण म्हणलीया... निघ माझ्या घरातन... तिचं मला दमावत्या आता तिला हॉस्टेला टाका.😂🤣 #अशी_म्हणली_मला

𝐒𝐚𝐢𝐑𝐚𝐣 (@im_sairaj_) 's Twitter Profile Photo

सर्वाधिक NRR सह मुंबई इंडियन्स Points Table मध्ये अव्वल स्थानावर 💪💙 #RRvsMI | #IPL2025

सर्वाधिक NRR सह मुंबई इंडियन्स Points Table मध्ये अव्वल स्थानावर 💪💙

#RRvsMI | #IPL2025
BCCI (@bcci) 's Twitter Profile Photo

Thank you, Captain 🫡🫡 End of an era in whites! Rohit Sharma bids adieu to Test cricket. He will continue to lead India in ODIs. We are proud of you, Hitman 🫡🫡

Thank you, Captain 🫡🫡

End of an era in whites!

<a href="/ImRo45/">Rohit Sharma</a> bids adieu to Test cricket. He will continue to lead India in ODIs.

We are proud of you, Hitman 🫡🫡
𝐒𝐚𝐢𝐑𝐚𝐣 (@im_sairaj_) 's Twitter Profile Photo

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 𝐀𝐬𝐡𝐰𝐢𝐧𝐢🍂 🎂🥳 येणारे वर्ष तुझ्यासाठी आनंददायी, भरभराटीचे आणि निरोगी असो, तुझी सारी स्वप्न पुर्ण होवोत याच सदिच्छा..! ❤️