Jivika ☮️🕊️🌻 (@jivikau) 's Twitter Profile
Jivika ☮️🕊️🌻

@jivikau

RTs#Endorsment.
Learning never ends, it's a process.
Views are strictly personal.
Not here to tolerate ur tantrums, I have to deal with mine also.
Maharashtrian

ID: 916770066

calendar_today31-10-2012 12:26:30

60,60K Tweet

6,6K Followers

2,2K Following

The Legal Man (@legaltl) 's Twitter Profile Photo

I never comment or criticise Courts... But the way Supreme Court Bench headed by Justice Suryakant shuts down the suo-moto case by High Court of Madhya Pradesh against Vijay Shah in #SofiaQureshi matter is highly discouraging & a kind of encroachment on authority of High Court 👎🏻

डेडपूल... (@marathideadpool) 's Twitter Profile Photo

जनभावना शांत करण्यासाठी कोर्टकचेरीचे कागदी खेळ करायचे..नंतर हळूच क्लीन चिट..केस माघार किंवा तपास यंत्रणेला हाताला धरून क्लोजर रिपोर्ट द्यायचा..ब्रिज भूषण झाला..माधवी पुरी झाली.. विजय शाह झाला.. हे सगळं भारतीयांच्या लक्षात येईपर्यंत खूप उशीर झालेला असणार आहे..असो..नवा भारत आहे..❤️

PuneriCitizen (@sachinshaha) 's Twitter Profile Photo

कोथरूडमध्ये 2आठवडे चकचकीत flex लावल्यानंतर आंबामहोत्सव संपल्यावर मात्र ताई दरवर्षी तेथील कचरा उचलायला मुळीच तात्परता दाखवत नाहीत. PMC Care Prithviraj B P परवानगी देतांना काही अटी असतात की नाही? शिस्तीसाठी तरी दंडात्मक कारवाई होईल का? Last yr same scene. 1/2 x.com/Sachinshaha/st…

Sanjay Jha (@jhasanjay) 's Twitter Profile Photo

SHASHI THAROOR AND CONGRESS CAN DO WITHOUT EACH OTHER. BUT THEY NEED NOT. Dear Kharge Ji and Rahul A humble request: I think these constant public attacks on Shashi Tharoor need to stop from the Congress party. A lot of us who joined the Congress and continue to passionately

Dr. Vijay Chormare (@drvijaychormare) 's Twitter Profile Photo

सर्वपक्षीय शिष्टमंडळे परदेश सहलीवर पाठवून मोदींनी विरोधकांची तोंडं बंद केलीत आणि ते स्वतः देशात सेल्फ प्रमोशन आणि प्रचार करत हिंडताहेत. विदेश दौऱ्यामुळं हुरळून गेलेल्या विरोधकांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे!!

Deepak Lokhande (@writerdeepak) 's Twitter Profile Photo

पहलगाम हल्ला प्रकरणात पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणेला मदत केल्याचा आरोप असलेल्या सीआरपीएफ जवानाचं नाव मोतीराम जाट. याला महिन्याला ३५०० रुपये मिळत होते. पाकिस्तानला गुप्त माहिती पुरवणाऱ्या कळ्व्यातील तरुणाचं नाव रवी वर्मा. याला हनीट्रॅपमधे अडकवलं गेलं. पण आपण कुणाला शिव्या देतो?

Deepak Lokhande (@writerdeepak) 's Twitter Profile Photo

एल अॅण्ड टी ने ठाणे बोरीवली बोगद्यासाठी टेंडर भरलं होतं. मेघा इंजिनिअरिंगने खूप जास्त बोली लावूनही टेंडर मेघाला दिलं गेलं. एल ॲण्ड टी कोर्टात गेली. कोर्टात एमएमआरडीएने टेंडर रद्द केल्याचं सांगितलं. मेघा इंजिनिअरिंग कोण? बॅान्डस्. इलेक्टोरल बॅान्डस्.

Ashish Jadhao (@ashish_jadhao) 's Twitter Profile Photo

लाडक्या बहिणीच्या निधीवरून मुख्यमंत्री विरोधक आणि आपल्याच मंत्र्यांना फटकारताहेत. पण लाभार्थ्यांच्या यादीत घुसून बोगस आणि अपात्रांनी जनतेचे पैसे लाटले, त्याची जबाबदारी कुणाची? निवडणुकीच्या आधीची लाभार्थी संख्या आणि नंतरच्या लाभार्थ्यांची संख्या यातली तफावत वाढत चाललीय. खरंतर आधी

लाडक्या बहिणीच्या निधीवरून मुख्यमंत्री विरोधक आणि आपल्याच मंत्र्यांना फटकारताहेत. पण लाभार्थ्यांच्या यादीत घुसून बोगस आणि अपात्रांनी जनतेचे पैसे लाटले, त्याची जबाबदारी कुणाची?
निवडणुकीच्या आधीची लाभार्थी संख्या आणि नंतरच्या लाभार्थ्यांची संख्या यातली तफावत वाढत चाललीय. खरंतर आधी
Rajba (@rajba09) 's Twitter Profile Photo

२२ सप्टेंबर २०२० रोजी मी केलेल्या ट्विट मधील व्हिडिओ आता व्हायरल झालाय. व्हिडिओ कोल्हापूर मध्ये २०२० मध्येच व्हायरल झाला होता. आणि तो २०२० चाच आहे. #IPL25 #IPLPlayoffs #iplfinal2025

Deepak Lokhande (@writerdeepak) 's Twitter Profile Photo

पहलगाम झाल्यानंतर सोसायटीच्या व्हॅाट्सॲप ग्रुपमधे कित्येक गिगाबइट्सने देशभक्ती वाहिली. वो पाकडे को बाद में मारो, पहले घर के दुश्मन को पहचानो वगैरे सूर होता. एनिमी नंबर वन कोण तर सेक्युलर लोक्स. तो ॲापरेटर बघा कसं अल्ला हू अकबर बोलला, हे साले लोकल काश्मिरी यांनीच अतिरेक्यांना मदत

Bruce Wayne (@bruceheree) 's Twitter Profile Photo

Why has the Pahalgam terrorist still not been caught? Why have we stopped asking questions? How many failures will it take before we start holding the government accountable? Silence shouldn’t replace accountability!

Deepak Lokhande (@writerdeepak) 's Twitter Profile Photo

२०१८ मध्ये ठाणे बोरीवली टनेल प्रोजेक्ट एमएसआरडीसीकडे होता. तेव्हा अंदाजे खर्च होता १५०० कोटी रुपये. तो गेल्या वर्षी टेंडर करून दिला १६६०० कोटी रुपयांना. मग कोर्टात एमेमआरडीएने स्वतःच रक्कम तीन हजार कोटींनी कमी केली. तरी १५०० कोटींचा प्रकल्प १३००० कोटींचा कसा झाला हा प्रश्न आहेच.

Brijmohan Patil (@brizpatil) 's Twitter Profile Photo

#पुणे सदाशिव पेठेतील अपघातचा व्हिडिओ. भरधाव कारने #mpsc करणार्या मुलांना जयराम मुळे या दारू पिलेल्या चालकाने उडवले. या अपघातात एकाचे पायाचे हाड मोडले, त्याचे आॅपरेशन करावे लागणार आहे. या मुलाचा रविवारी त्याचा कंबाइनचा पेपर आहे. एका बेवड्याने मुलाचे आयुष्य उद्धस्थ केले #pune